Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत पाहीजे....VOIP

न
नरेशकुमार
Sun, 01/16/2011 - 03:29
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2484 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नन्दादीप Sun, 01/16/2011 - 06:45 नवीन
तुम्ही टाटा चा VOIP (VOICE OVER INTERNET PROTOCOL) वापरून बघा.....कस्ट. केयर ला फोन करा...मग कदाचीत तुम्हाला डेमो देतील ते.....(cust. care : 9220000121) अवांतरः ही टाटाची जाहीरात्बाजी नाहीये.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 01/16/2011 - 16:41 नवीन
हा हा हा , उडालेले प्रतिसाद वाचुन अंमळ मोरपिस फिरले होते :) - टारझन वदनी कवळी घेता , दातपाडा एकेकाचे सहज हवन होते .. माज सर्वांचे
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Mon, 01/17/2011 - 14:55 नवीन
मो-कॉल वापरून बघा... अवांतरः ही मो-कॉल ची जाहीरात्बाजी नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सुनिलपाटील Tue, 01/18/2011 - 16:50 नवीन
श्री नरेशकुमार हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे तरी साम्भाळून घ्या हि विनन्ति . मी इथे जपान मध्ये आहे. सहा महिने actionvoip वापरत आहे. सुरवातिला माझ्या काही मित्रान्चि थोडी तक्रार होती , पण मला कधिच problem आला नाही. १ युरो सेन्ट प्रति मिनिट दर पडतो भारतात फोन करायला . एकदा दोनदा फोन लागले नाहित, पण मिनिटे कट झाली असा प्रकार कधी नाही. मागचा १ आठवडा झाला, मि fastvoip.com ट्राय करत आहे. ०.५ युरो सेन्ट दर आहे म्हणजे actionvoip च्या निम्मा. आवाज क्वालिटी छान आहे. फार मोठा कॉल केला नाहि , त्यामुळे डिस्कनेक्ट चा प्रॉब्लेम अजुन तरि आला नाही. हे दोन्ही voip मी iPhone वरुन वापरत आहे. घरच्या पीसी वर पण इनस्टॉल केला आहे पण त्या वरुन कधिच प्रयत्न केला नाहि, कारण बायको आणि मुलान्च्या तावडीतुन मला पीसी कधिच मिळत नाही :-(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/19/2011 - 15:38 नवीन
आम्ही व्हॉनेज वापरतो... तुम्ही परदेशात गेल्यावर तिथे VOIP सेवा पुरविणार्‍या टेलिफोन कं असतीलच. त्यांच्याशी संपर्क करा. बी रिलॅक्स्ड!! प्रवासासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा