Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मसाला एग्स.. केसू स्टाईल

क
केशवसुमार
Sun, 01/16/2011 - 12:57

प्रतिक्रिया द्या
10095 वाचन

💬 प्रतिसाद (30)
ग
गवि Sun, 01/16/2011 - 13:06 नवीन
छान दिसतंय.. उकडून अंडे घालण्याऐवजी कच्चे फोडून घातले तर ? भुर्जीसदृश होईल. अर्थात अंडी ऑलरेडी उकडलेलीच असतील तर मग काय करणार. उकडलेली अंडी आणखी परतू वगैरे गेले तर ती कोरडी (वाळकी) होतात असा अनुभव आला आहे पूर्वी. हे करुन पाहतो.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Sun, 01/16/2011 - 13:47 नवीन
(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. ) मंजे काय ले भावू...???
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 01/17/2011 - 10:56 नवीन
ह्याचे प्रमाण किती ते माहित नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवायच्या लायकीचे नाही असे समजावे. काही महिन्यांपूर्वी मी पण हाच प्रश्न विचारला होता. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप
न
नन्दादीप Mon, 01/17/2011 - 11:07 नवीन
हा हा हा,....लय भारी.... ठांकू हा म्हेंदळे काका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 01/16/2011 - 13:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sun, 01/16/2011 - 15:48 नवीन
दिसतेय. सोपी पण आहे मझ्यासारख्या आळशी लोकांना बनवण्याएवढी.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 01/16/2011 - 16:26 नवीन
कितपत आवडेल ह्या बाबद शंकाच आहे. पिबळा बलक तसाच ठेवलाय ? :) बघुनही खावीशी वाटत नाही. ! "मसाला" प्रकारात शक्यतो "मसाला"असतो :) -(साधी अंडा भुर्जी-टपरी स्टाईल प्रेमी ) टारझन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 01/16/2011 - 18:17 नवीन
पा.कृ. आणि फटु दोन्हिही छान. पण "लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार" वाक्य वाचल्यावर विचारावेसे वाटले की जर्मनीत मिरची महाग आहे का????? "तुमच्या ऐपती नुसार" हे वाक्य भारतात कांद्याविषयी म्हणले जाते. :(
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 01/16/2011 - 18:26 नवीन
"तुमच्या ऐपती नुसार" हे वाक्य केसु खिश्याच्या/पाकिटाच्या संदर्भात नाय हो बोलले. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Sun, 01/16/2011 - 18:41 नवीन
फटुत एक डिश भरून चिरलेला कांदा दाखवल्याने प्राप्त परिस्थीत हेच डोक्यात येणार ना. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्राजु Sun, 01/16/2011 - 18:41 नवीन
मसाला म्हणजे थोडंस.. वाटण -घाटण करून जास्ती छान लागेल असं वाटतं. हा प्रकार थोडासा.. सोपी भुर्जी वळसा घालून केलेली वाटते आहे. (वाई वरून सातारा म्हणीप्रमाणे)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 01/17/2011 - 14:00 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..मसाला एग्स आणि सोपी बुर्जी हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत आणि दोन्हीच्या चवी मध्ये ही खूप फरक आहे असे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विलासराव Sun, 01/16/2011 - 18:46 नवीन
खाल्ली. फार आवडली नाही. बरी होती. कदाचीत आमचा हातगुण कारणीभुत असावा.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 01/17/2011 - 14:05 नवीन
पाकॄ लगेच करून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.. (आभारी)केशवसुमार फार आवडली नाही.. आपले परिश्रम वाया गेल्यामुळे खेद वाटला.. (दिलगीर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Mon, 01/17/2011 - 18:28 नवीन
>>>>>>>>फार आवडली नाही.. आपले परिश्रम वाया गेल्यामुळे खेद वाटला.. (दिलगीर)केशवसुमार असं नाही ओ मालक. मी बनवली हेच खुप झालं कारण सोपी पाककृती तुम्ही दिली म्हणुन. परीश्रम वाया नाय गेले कारण बनवले ते सर्व खाउन टाकले. अन्न हे परब्रम्ह असं मानतो मी तेव्हा फिकर नॉट. तुमचे आभार पाककॄती दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वैर परी Mon, 01/17/2011 - 06:28 नवीन
पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खालापुर जवळच्या फूड मॉल मध्ये खास अंड्याच्या पदार्थांच एक दुकान अहे. तिथे हा प्रकार मिळतो. तिथे याला अंडा जंगली सॅन्डवीच असे म्हणतात. भुर्जी आणि ह्या प्रकारामध्ये फारच फरक आहे. वर दिलेला हा प्रकार खुप च चविष्ट लागतो!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 01/17/2011 - 06:29 नवीन
हे असले काही करणे जमणार नाई. फोटोत जेवढे कांदे दाखवले आहेत त्याच्या किमतीत सध्या भारतात एका माणसाचे महिनाभराचे राशन येते.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 01/17/2011 - 07:58 नवीन
मस्त आहे रेसिपी.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 01/17/2011 - 08:10 नवीन
छान छान छान!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 08:19 नवीन
जबर्‍या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/17/2011 - 08:24 नवीन
काही विशिष्ट लोकांनी काहीही कसेही लिहिले तरी ते चानच असते. बिचारा गणपा मेहनत घेऊन करतो त्याला नावे ठेवली जातात.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Fri, 01/21/2011 - 03:00 नवीन
नाना, १....२.....३... Image removed. पटकन घेऊन टाकं.. आजची खादाडी इतकीच..आराम पडेल!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आजानुकर्ण Mon, 01/17/2011 - 09:54 नवीन
व्वा केशवराव, संडे हो या मंडे, रोज खाओ मसाला अंडे
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 01/17/2011 - 14:12 नवीन
अंड्यात आमसुले म्हणजे काहीतरी वेगळेच. करून बघायला हवे. फोटोवरून तरी फर्मास दिसते आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/17/2011 - 20:15 नवीन
काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला असे समजून प्रतिसाद देत आहे. गोडा मसाला + कांदा-लसूण मसाला हे कॉम्बिनेशन कसे लागेल याविषयी साशंक! कांदा असलेल्या पदार्थात सहसा गोडा मसाला घालत नाहीत. (निदान मी तरी नाही). कांदा-लसूण मसाला थेट घालण्याऐवजी थोडा परतून घेतला (तेल सुटेपर्यंत) तर चांगला लागतो. तरीही प्रत्यक्ष करून बघायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 01/17/2011 - 20:22 नवीन
कांदा असलेल्या पदार्थात सहसा गोडा मसाला घालत नाहीत. (निदान मी तरी नाही).
हे खरे आहे. वरणाला गोडा मसाला टाकून गोडी आमटी वगैरे बनवायचे असेल तर कांदा बरा नाही लागत परंतु वांग्याची भाजी मी कांद्या आणि गोड्या मसाल्यासकट करते. चांगली होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिंतामणी Mon, 01/17/2011 - 20:32 नवीन
मला वाटते इथेच चूक होत आहे. हा काळा मसाला विदर्भातला असावा. (सावजी फेम) टॉपिक टाकणा-यांनी लौकर खूलासा करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
केशवसुमार Wed, 01/19/2011 - 00:44 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद..काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला का ते मला माहिती नाही..सावजी मसाला मी कधी वापरलेला नाही ..हा काळा मसाला घरी बनवलेला आहे..आणि तो मी आमटीत ही वापरतो.. सुनिलशेठ,कांदा लसूण मसाला तुम्ही म्हणता तसा थोडा परतून वापरून बघेन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
केशवसुमार Wed, 01/19/2011 - 00:48 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 01/21/2011 - 02:18 नवीन
आपल्या विडंबनांची मसालेदार चव दाखवून त्याचे व्यसन लावले. आणि आता अचानक अनेक महिने विडंबन न दिल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध! लवकरात लवकर विडंबन मालिका सुरु न झाल्यास सर्व प्रकारच्या कवितांना भरघोस प्रतिसाद देण्यात येतील! अरे मसाला कविता करायच्या सोडून ही अंडी काय काय बसलात?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा