तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!
💬 प्रतिसाद
(8)
श
शुचि
Mon, 01/17/2011 - 03:21
नवीन
:(
अतिशय मनाला भीडणारी करुण कविता. फक्त "जनरेशन गॅपच" नाही तर एक सामाजिक व्यवस्थेची दरी पडली आहे मुला-बापामध्ये. खूप सलली कविता.
माझ्या डायरीमध्ये ही सुंदर कविता उतरवत आहे.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 01/17/2011 - 04:29
नवीन
खूप छान!
घराकडे बघता बघता तो हलकेच हरवून गेला
ह्या जगात आपण एकटेच आता
नि हलकेच डोळा पुसला ...
नि पाय ढकलीत पुढे सरकू लागला
दिशाहीनपणे ........!!
या ओळी तर मनात रुतल्या. चकाचक गाड्या-बंगल्यांची चमचम दुरून पाहणारी एक एकटी पडलेली पिढीच्या पिढी आपल्या मागे आहे हे वास्तव यथार्थपणे मांडले आहे.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 01/17/2011 - 05:54
नवीन
अप्रतिम!
+१
शब्द न शब्द मनाला भिडनारा
लाजवाब !
असेच लिहा
पु.ले.शु.
:)
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 01/17/2011 - 06:01
नवीन
प्रकाशजी अगदी हेलावून सोडले तुमच्या कवीतेने. म्हातार्याच्या मनाची वेदना नकळत माझ्या मनात घर करून गेली. कवितेचे शिर्षकही अतिशय सार्थ आहे. आज बर्याच दिवसांनी डोळ्यातून पाणी काढणारी कविता वाचली.
जियो.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 01/17/2011 - 06:29
नवीन
पण दोष कोन आणि कुणाला किती देणार?
म्हातार्याच्या जागी म्हातारा बरोबर आहे.
मुलाचा जागी मुलगा.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 01/17/2011 - 17:19
नवीन
कविता छान, व्यथा व्यवस्थीत मांडलेली आहे.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 01/18/2011 - 12:17
नवीन
काय करणार ? बाकि सार्या निसर्गात कुणी जमिनीवरचे पाय सोडत नाही पण आपन मात्र ताबडतोब ढगात फिरायला लागतो.
प्रकाश११, नेहमी प्रमाणेच हळव करणारी कविता.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 01/18/2011 - 12:20
नवीन
तुमच्या कविता मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा.
- Log in or register to post comments