Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिक्स व्हेज कटलेट (जरा हटके)

श
शुभांगी कुलकर्णी
Mon, 01/17/2011 - 05:19

प्रतिक्रिया द्या
4972 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पियुशा Mon, 01/17/2011 - 05:34 नवीन
हम्म्म यम्मि दिस्तेय !
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 01/17/2011 - 06:18 नवीन
हे पाहा http://www.misalpav.com/node/16224. फोटो चांगले आलेत, नवीन पाकृसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 07:15 नवीन
पाकक्रिया व फोटो छानच, पण आमच्याकडे चुकुन जरी भात उरला तर दुस-या दिवशी मी आणि बायको भांड्णं करुन फोडणीचा भात करुन खातो, त्या उरलेल्या भातावर एवढे उपचार करायला लागेल एवढा वेळ आणि संयम आमच्याकडे अजिबात नाही. शनिवारी आमच्याकडे भात उरवला जातो रात्री, रविवारी पहिला नाष्टा फोडणिच्या भाताच्या करण्यासाठी. हर्षद.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 01/17/2011 - 07:17 नवीन
अधिक टिपा: गरम गरम खावेत, गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत.
ठिक आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 07:24 नवीन
ओक्के ! एकदा करुन बघायला हरकत नाही. मस्त जितेंदर दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आयटीत असल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 07:36 नवीन
''दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आयटीत असल्याचे लक्षण आहे.'' हे मी ''दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आपटीत असल्याचे लक्षण आहे." असं वाचलं आणि जाम हसलो. हर्षद.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 01/17/2011 - 07:48 नवीन
मस्त मस्त मस्त. मी पण बनवणार.
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Mon, 01/17/2011 - 09:15 नवीन
छान दिसते कटलेट. रूपाली पोयेकर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/17/2011 - 13:47 नवीन
जबरदस्त फोटो.
  • Log in or register to post comments
म
महेश काळे गुरुवार, 01/20/2011 - 09:50 नवीन
मस्त फोटु आहे... गार्नीशीन्ग सुद्धा उत्तम ... दहा पैकी दहा...मार्क
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा