Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सान्डग्याची आमटी

म
मुलूखावेगळी
Mon, 01/17/2011 - 17:28

प्रतिक्रिया द्या
7659 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
पिंगू Mon, 01/17/2011 - 17:58 नवीन
माझी आवडती पाक कृती टाकायची मला ह्या आधी बुद्धी का झाली नाही? बाकी सांडग्यांची आमटी म्हणजे माझा विक पाँईट. - पिंगू
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Mon, 01/17/2011 - 18:03 नवीन
हा फोटू आमटी झाल्यावर चा Image removed.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 01/17/2011 - 18:18 नवीन
मस्त...मस्त...मला फ़ार आवडते..अशी सांड्गा भाजी.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 18:21 नवीन
छान पाक्रु उत्तम पण एकच फोटो का हो ? इथे प्रत्येक स्टेपचा फोटो लागतो आणि तयार पदार्थाचा तर लागतोच, नाही तर करणा-याला कळणार कसं एंड प्रॉडक्ट कसं आहे ते. आता पुन्हा एक्दा करा आणि बोलवा खायला. हर्षद.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/17/2011 - 18:26 नवीन
माफ करा तयार फोटो पण दिसला, भाकरी पण भाजलेली आहे छान. आता हे खाण्यासाठी बायको / आईला पॉलिश करावं लागेल आणि उद्या संध्याकाळ पर्यंत थांबावं लागेल. नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. हर्षद.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 01/17/2011 - 18:30 नवीन
सांडग्यांची लहाणपणीच शिसारी बसली आहे :) पण एकदा ट्राय करायला हरकत नाही. कधी बोलवताय काकु ?
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 01/18/2011 - 03:18 नवीन
त्यामुळेच सांगत असतो एखादी चिंचेची काडी जवळ ठेवत जा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
रेवती Mon, 01/17/2011 - 19:10 नवीन
भन्नाट आवडता प्रकार आहे. माझ्या मावससासूबाईंच्या हातची कांदा सांडग्याची आमटी आणि तळणीच्या दही लावून सुकवलेल्या मिरच्या जेवणात असल्या कि दुसरे तोंडीलावणे नसले तरी चालते. फोटू बघून इनो घ्यावाच लागणार.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 01/17/2011 - 19:14 नवीन
नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. +१
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 01/17/2011 - 19:49 नवीन
सांडग्याची भाजी / आमटी अन ज्वारीची भाकरी आहाहा !! पण गावासारखे सांडगे इथे नाही मिळत :-(
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 01/19/2011 - 07:23 नवीन
ख प लो !! Image removed.
सांडग्याची भाजी / आमटी अन ज्वारीची भाकरी आहाहा !! पण गावासारखे सांडगे इथे नाही मिळत
हेच बोल्तो. आणि दुकानात जे सांडगे मिळतात ते इतके भिकार चवीचे असतात कि काय सांगायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
स
सुहास.. Tue, 01/18/2011 - 05:11 नवीन
झकास !! सांडगे कुठे भेटले ग ?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 01/18/2011 - 05:22 नवीन
माझ्या कडे आहेत. नुकतेच घेउन आले आहे मी. विसरलेच होते मी. धन्यवाद मुलुखा वेगळी!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Tue, 01/18/2011 - 06:18 नवीन
@शेखर चिन्चेची काडी कळले नाही. @ सुहास किराना दुकानात मिळतात आजकाल. @टार्या,लालसा,हर्शद इतक्या लोकाना बोलवायला जास्त तयारी लाग्ते ना. तयारी झाली कि सान्गतेच मी प्लीज सान्डगे नक्कि काय असतात कशाचे असत्तत ते जरा कोनि सान्गु शकाल का? वरील सर्वान्चे प्रतिक्रियेबदद्ल/वाचनाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 01/18/2011 - 19:39 नवीन
सान्डगे कोहाळ्याचा किसाचे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
ग
गुंडोपंत Tue, 01/18/2011 - 06:29 नवीन
सुंदर! आवडली.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 01/18/2011 - 06:40 नवीन
मस्त.....कधी बोलवताय जेवायला????
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 01/18/2011 - 07:41 नवीन
मुगाची डाळ घालूनही सांडग्यांची वेगळ्या प्रकारची कांदाविरहीत भाजी करता येते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही सध्या कांदाविरहीतच सांडगे खाल्ले. कांदे स्वस्त झाल्यावर वरील पद्धतीनेही करून पाहू.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 01/19/2011 - 02:48 नवीन
तो आमटी झाल्यावर्चा फोटो टाकून टॉर्चर करायची काय गरज होती ? आता चैन नाही पडणार खाल्याशीवाय :(
  • Log in or register to post comments
स
साधा_सरळ Wed, 01/19/2011 - 07:14 नवीन
स्स... स्स... स्स... सांडग्यांची आमटी होय? धागा आला तेव्हा 'लांडग्यांची आमटी' असं वाचलं चुकून... असो. हा पदार्थ (म्हणजे सांडग्यांची आमटी) लहानपणी (मिटक्या मारत) खाल्ल्याचं चांगलं स्मरतं. उत्तम पदार्थ! पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 01/19/2011 - 08:09 नवीन
सांडग्याची आमटी, भाजी खुप आवडते. शेंगदाण्याच्या आमटीत पण छान लागते. बाजरीची भाकरी हवी. :-)
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 01/19/2011 - 09:09 नवीन
@ आजानुकर्ण तशी ट्राय करुन बघते. @वहिदा, परा अरे आमच्या कडे तर किराना मधे मिळनारे लोकल ग्रुहउद्योग वाल्याच ठेवतात तर ते चान्गले असतात. आनि @ ज्योतिप्रकाश हे कोहळ्याचे नसतात हो हे वेगळे आहेत. बाकि सर्वान्चे आभार
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/19/2011 - 09:55 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
म
महेश काळे Wed, 01/19/2011 - 14:04 नवीन
पा क्रु मस्त... फोटु सुरेख... धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा