Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पांढरा हत्ती

अ
असहकार
Tue, 01/18/2011 - 09:23
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4340 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पर्नल नेने मराठे Tue, 01/18/2011 - 09:31 नवीन
माझ्यामते.. न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च.
  • Log in or register to post comments
अ
असहकार Wed, 01/19/2011 - 08:56 नवीन
प्रतीसादाकरता धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
म
मुलूखावेगळी Tue, 01/18/2011 - 09:51 नवीन
पांढरा हत्ती मह्न्जे ऐरावत (इंद्राचा हत्ती) मराठी मधे ह्याचा अर्थ आपल्या औकादी बाहेर जाउन एखादी गोष्ट विकत घेने,पाळने, साम्भाळने इतकाच व्यवहारातील उदाहरन- कमी आमदानीवाल्याने क्वालिस किंवा इन्नोवा घेने. ज्याला मेन्टेननस जास्त असतो. इथे तुम्ही दिलेल्यापैकि हे ऑप्शन लागू पडेल न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च आधिक माहितीसाठी मराठीचे शब्दसंग्राहक आणि शुद्धलेखन्तज्ञ जाणकार श्री टारझन ह्याना सम्पर्क साधा.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 01/18/2011 - 10:09 नवीन
हेच म्हणतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
ग
गवि Tue, 01/18/2011 - 09:57 नवीन
न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च. ज्यामुळे इकॉनॉमी फळफळते (की सुजते..?!) पण तेजी येण्यास हेच पांढरे हत्ती आवश्यक असतात.. जगात अनावश्यक असे काही नाहीच..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/18/2011 - 10:05 नवीन
आमच्याकडे अँबेसेडर गाडीला म्हणतात.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 01/18/2011 - 10:12 नवीन
पांढरा हत्ती म्हणजे - भारतात तरी सरकारी नोकरशाही आणि नेते. - तुम्ही यालाच न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च म्हणा. इफिशयन्सी / एक्सपेन्सेस हा रेशो या लोकांचा सगळ्यात कमी असतो. पण हे पांढ-या हत्ती एवढे दुर्मि़ळ नसतात सापडायला. पण आपल्या मालकालाच कफल्लक करुन आपलं पोट भरणं हे यांना व्यवस्थित येत असतं.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 01/18/2011 - 10:26 नवीन
( मा़झा पहिला धागा) च्या आधी "का" राहिला वाटते :)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 01/18/2011 - 11:50 नवीन
अगदी हेच माझ्या मनात आले होते... मस्त प्रतिक्रिया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आत्मशून्य Tue, 01/18/2011 - 13:46 नवीन
म्हणजे लहानपणी पाहीलेल्या "सफेद हाथी" या चीत्रपटातील नायक हत्ती होय.
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni Tue, 01/18/2011 - 19:29 नवीन
पांढरा हत्ती म्हणजे नाका पेक्षा जड झालेली नथ !! जी काढवत नाही आणि घालवत पण नाही !!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 01/19/2011 - 04:50 नवीन
हात्ति च्या.......एवढंच पांढरा हत्ती म्हणजे 'न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता, बडेजावाकरता करत असलेला खर्च ?'
  • Log in or register to post comments
अ
असहकार Wed, 01/19/2011 - 08:57 नवीन
सर्वांना प्रतीसादाकरता धन्यवाद
  • Log in or register to post comments
A
ashvinibapat Wed, 01/26/2011 - 15:19 नवीन
Image removed.
Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा