Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"तीन दीवे" एक कोडं !!

म
महेश काळे
Wed, 01/19/2011 - 11:25
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4211 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मी ऋचा Wed, 01/19/2011 - 11:34 नवीन
एक स्वीच ऑन करायचा, थोडा वेळ थांबायचं आणि ऑफ करायचं. नंतर दुसरं स्वीच ऑन करून तिसर्‍या खोलीत जायचं. एक बल्ब गरम असेल एक सुरु आणि एक बंद. गरम बल्बचं स्वीच पहिलं, ऑन बल्बचं स्वीच दुसरं आणि बन्द बल्बचं स्वीच तिसरं. प्रॉब्लेम सॉल्व्ड! धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 01/19/2011 - 11:50 नवीन
अरे मग मधल्या खोलीत काय करायचे?
  • Log in or register to post comments
आ
आनंद Wed, 01/19/2011 - 12:20 नवीन
मधल्या खोलीत ,असल वायरींग करणार्‍या वायरमन ला शिव्या द्यायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
महेश काळे Wed, 01/19/2011 - 12:19 नवीन
धन्यवाद ..!!
  • Log in or register to post comments
U
utkarsh shah Wed, 01/19/2011 - 12:52 नवीन
आणि समजा १ ला बल्ब गेलेला असेल तर ?????
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 01/19/2011 - 13:30 नवीन
मग तो टाकून त्या जागी 'रोशनी चा बजाज' लावायचा आणि पुन्हा कोडे सोडवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: utkarsh shah
न
निखिलेश Wed, 01/19/2011 - 13:59 नवीन
बर हे सगळे कशासाठी ओळखायचे???
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 01/19/2011 - 14:12 नवीन
हि अशी कोडी घालणार्‍यांचे मला कायमच खुप कौतुक वाटत आले आहे. खुप विचार करुनही कोडे सुटले नाही. शेवटी मग हार मानली आणि प्रतिक्रीया वाचायल्या घेतल्या.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/19/2011 - 14:13 नवीन
बर हे सगळे कशासाठी ओळखायचे??? " दिवे लावण्यासाठी"
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 01/19/2011 - 14:22 नवीन
कोडे खुप म्हनजे, खुप म्हनेज, खुपच अवघड आहे आक्खे के घर, त्याला तीन तीन खोल्या, त्यात तीन तीन दिवे, त्याची तीन तीन बटने. ती बटने दाबत बसायची, परत या खोलितुन त्या खोलीत जायचे. आपल्याला नाय जमत बुवा एवढं अवघड.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा