नार देखणी..(लावणी)
💬 प्रतिसाद
(21)
र
रेवती
Wed, 01/19/2011 - 18:50
नवीन
वा! वाचतानाच ठेका आपोआप येत जातो.
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
इथं येऊन जरासे अडल्यासारखे वाटते पण तरीही लावणी जमली आहे.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 01/20/2011 - 08:46
नवीन
अगदी !! :) लावणी फक्कड आहे :)
-(चौफुल्या वरचा) नारायण नाद करी
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 01/19/2011 - 23:03
नवीन
लावणी जमून गेली आहे! जरा ठेक्यात वाचायचा प्रयत्न केल्यास रामजोशींच्या 'सुंदरा मनामध्ये भरली' प्रमाणे रचना आहे असं वाटून गेलं!
म्हणजे शाहीर पहिली ओळ म्हणतो आहे 'नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी' आणि मागाहून कोरस येतो आहे 'थिरके हिरव्या रानी'.... जमतंय खासच!! :-)
पण इथे शाहीर गात नसून स्वत: नर्तकी गाते आहे असा भाव आहे लावणीचा. ये ब्बात!!! पण केवळ, 'सुंदरा'चे संस्कार आहेत असं वाटल्याने शाहीर स्वत: गायले असते तर मजा आला असता!
मस्तच!
--असुर
- Log in or register to post comments
द
दैत्य
Wed, 01/19/2011 - 23:08
नवीन
फेटे उडाले!
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
गुरुवार, 01/20/2011 - 01:22
नवीन
मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
मस्त लावणी. वा !!
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 01/20/2011 - 04:06
नवीन
लयदार लावणी आवडली!
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 01/20/2011 - 18:53
नवीन
असेच म्हणतो! :)
राघव
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 01/20/2011 - 05:22
नवीन
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
.. लावणीचा फिट्ट बाज जमलाय मस्तं.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 01/20/2011 - 05:23
नवीन
मस्त रचना.
आवडली !
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 01/20/2011 - 05:52
नवीन
क्या बात !
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 01/20/2011 - 05:54
नवीन
एकदम मस्त
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 01/20/2011 - 06:31
नवीन
व्वा! मस्त जमले!!
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 01/20/2011 - 07:02
नवीन
प्राजु जोरदार शिट्या.
मस्तच ग. कोणाला लावण्या आवडत नसतील त्यांना ही लावणी वाचुन नक्कीच आवडायला लागतील.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 01/20/2011 - 09:11
नवीन
प्रत्येक कडवे एक से बधकर एक आहे ..
सुरुवात अआणि शेवट तर खुपच सही आहे.
अप्रतिम लावणी ..
लिहित रहा .. वाचत आहे
- Log in or register to post comments
म
महेश काळे
गुरुवार, 01/20/2011 - 09:25
नवीन
---------------------------------------------------------
गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
---------------------------------------------------------
ठसकेबाज लावणी !!!
वाह वाह...
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 10:53
नवीन
वा प्राजू! अगदी मस्त. नर्तिकेची छबी डोळ्यासमोर उभी केलीस.
शेवटी "म्हणे होनाजी हाssssssssssssssssss!" सारखी तुझ्या नावाची एक ओळ टाकता आली असती तर मजा वाढली असती! पण आहे तशी सुद्धा मस्तच जमली आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 01/20/2011 - 13:43
नवीन
जबरा !!
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 01/20/2011 - 13:54
नवीन
फ्फेटं उडलं च्याम्मारी.. लै लै खास!!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/20/2011 - 14:48
नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :)
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 01/20/2011 - 15:02
नवीन
लावणी मस्त झालीय, एकदम ठसकेबाज!
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 01/20/2011 - 21:28
नवीन
लावणी सुरेख आहे. लावणी पेश करणारीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
पण प्राजुकडून या नेहमीच्या माहिती असलेल्या (तशा जुन्या) विश्वापेक्षा वेगळ्या काहीतरी कविता लिहील्या जाव्यात असे वाटते. चांगल्या कवीवर जबाबदारीही जास्त असते. :)
- Log in or register to post comments