शेवयांचा उपमा
💬 प्रतिसाद
(19)
ट
टारझन
Wed, 01/19/2011 - 20:07
नवीन
तोंड लाळावले !!!
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Wed, 01/19/2011 - 23:51
नवीन
हा चांगला वाटतोय.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 01/20/2011 - 00:23
नवीन
अगदी टारझनसारखेच म्हणते.
फोटू झकास आलाय.
कधी हा उपमा करून बघितला नाही. आता ट्राय करीन.
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 01/20/2011 - 05:50
नवीन
शेवयान्चे सगळे प्रकार आव्ड्तात
चला आता कुनितरि शेवयाचि खिर पन टाका बघु !;)
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 01/20/2011 - 05:55
नवीन
१दम छान आहे ही रेसिपी
मी शेवयान्चा शिरा टाकेल
पियुशा तुच खीर टाका.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 01/20/2011 - 06:31
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 01/20/2011 - 08:19
नवीन
मस्त.
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
गुरुवार, 01/20/2011 - 08:41
नवीन
खुपच छान,
अजुन येउद्या
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/20/2011 - 08:45
नवीन
जबर्या !
खुप वर्षांपुर्वी खाल्ला होता. आता एकदम आठवण ताजी झाली :)
ह्या रविवारी गणेश शेवयांचा उपमा ;)
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 01/20/2011 - 09:14
नवीन
हा आठवडा शेवयांच्या पाककृतीचा घोषीत केला जावा.. ही संपादक मंडळास विनंती...
- (चवीने शेवई खाणारा) पिंगू
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 01/20/2011 - 09:27
नवीन
विकांताला करुन बघतो.
- Log in or register to post comments
म
महेश काळे
गुरुवार, 01/20/2011 - 09:41
नवीन
सुंदर फोटो
खुपच छान पा. क्रु.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 01/20/2011 - 10:01
नवीन
मस्त पाकृ! फोटोही मस्त आलाय!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 01/20/2011 - 13:30
नवीन
चवदार असतो एकदम.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/20/2011 - 14:47
नवीन
मस्तच. मला फार्फार आवडतो.
मी यात गाजराचे तुकडे, मटार आणि मक्याचे दाणे सुद्धा घालते. मस्त लागतात.
- Log in or register to post comments
श
शाल्मली
Sat, 01/22/2011 - 07:12
नवीन
फोटो छानच आला आहे.
हा माझा आवडीचा पदार्थ आहे. आजकाल रव्याच्या उपम्यापेक्षा हाच उपमा आवडतो. प्राजु प्रमाणे मी पण यात मटार, गाजर, मक्याचे दाणॅ शिवाय फ्लॉवरचे तुरेही घालते.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 01/23/2011 - 02:37
नवीन
मस्त... :)
मला वाटतं बाजारात दोन प्रकारच्या शेवयांची पाकिटे मिळतात, एक न-भाजलेल्या शेवयांचे आणि दुसरे भाजलेले... गाय छाप /हात छाप वगरै असं काहीस नाव अंसतं पाकिटांचे.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 01/26/2011 - 08:10
नवीन
प्राजु, शाल्मली.. मला ह्या उपम्यात मटार, मके, फ्लॉवर इ. काही आवडत नाही, नेहमीच्या उपम्यात ते घालते पण ह्यात नाही..:)
बाणा, भाजलेल्या एकदम बारीक शेवया खिरीला जास्त वापरल्या जातात, ह्यासाठी न भाजलेल्या, जाड शेवया वापरते.
सर्व खवय्यांनो, धन्यवाद.
स्वाती
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 01/26/2011 - 13:36
नवीन
ऑफिसमध्ये फोटो दिसत नाहीत त्याचे फायदे स्वातीताईच्या खादाडीच्या धाग्यावर आले की प्रकर्षाने जाणवतात.
मी फोटो पाहिला नाही, माझी जळजळ होणार नाही! :)
- Log in or register to post comments