Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंतप्राधान ?????

च
चिंतामणी
Wed, 01/19/2011 - 21:34
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2801 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ड
डावखुरा Wed, 01/19/2011 - 21:50 नवीन
आपला मन्नु ईटालियन बाईची कठ्पुतली आहे... उच्च विद्या विभुषीत याचा किंवा रिझर्व बँकेचे गव्हर्नर असल्याचा काहीच परिणाम त्यांच्या प्रतिक्रियेवर येणार नाही...कारण ते त्यांच्या आत्म्याचा आवाज व्यक्त करायला पुर्ण अक्षम आहेत....
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/20/2011 - 01:21 नवीन
आत्ताच एक (खरेतर शिळी) बातमी वाचनत आली. खरे आहे... :( आपले पंतप्रधान, जे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी अशी प्रतिक्रीया द्यावी??????????? डॉ. मनमोहनसिंग हे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. पंतप्रधान हे राजकारणात आहेत, म्हणून अशी प्रतिक्रीय दिली. ते जर नुसते राजकारणीच असते तर अजुन घोळात घेतले असते... अर्थात यात त्यांची बाजू घेण्याचा अथवा विरुद्ध बोलण्याचा प्रश्न नसून वास्तव आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 01/20/2011 - 07:31 नवीन
काळा पैसा सगळा बाहेर काढला तर भारतिय राजकिय व्यवस्था,बर्‍याच प्रमाणात अर्थव्यवस्था कोलमडून पडेल.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 01/20/2011 - 16:41 नवीन
सर्व काही निर्णय त्यांच्या मर्जीप्रमाणेच घेण्यात येत आहेत आणि हे आता असेच चालणार आहे असे दिसते. आपण फक्त एकच करू शकतो. "खाओ वडा पाव भजिया और बोलो गणपती बाप्पा मोरया"
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 01/20/2011 - 17:17 नवीन
या इंटरनॅशनल ट्रीट्यांवर मनमोहन सरकारने अंगठा उठवला आहे काय ? बातमीचे तिन्ही भाग वाचलेल्यांकडून उत्तर अपेक्षित !
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni गुरुवार, 01/20/2011 - 18:28 नवीन
लोकसभा निवडणुकांपूर्वी याच माणसाने वाचन नाम्यामध्ये काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता केल्या होत्या , जर हे शक्य नसेल तर राजीनामा द्यायला हवा SMS ने .
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni गुरुवार, 01/20/2011 - 18:28 नवीन
लोकसभा निवडणुकांपूर्वी याच माणसाने वाचन नाम्यामध्ये काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता केल्या होत्या , जर हे शक्य नसेल तर राजीनामा द्यायला हवा SMS ने .
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 01/30/2011 - 12:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा