Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशीच एक राधा ....

ग — गणेशा, गुरुवार, 01/20/2011 - 16:15

प्रतिक्रिया द्या
1997 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रकाश१११ गुरुवार, 01/20/2011 - 16:46 नवीन
नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली काढली कवच कुंडले कर्णाची तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत.. ढळलेली त्याच्यावर झालेला प्रतेक वार असाह्य पणे मनावर झेलणारी गणेशा -मित्रा हे छान वाटले. लिहित रहा . शब्द लवचिक आहेत लिहिल्यामुळे ते अधिक लवचिक होतील. नवीन असेल तर खूप छान. खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/20/2011 - 21:31 नवीन
यामध्ये त्या माऊलीने कर्णाला जन्म दिला नसला तरी अतीव प्रेमाने सांभाळ केला होता.. हा उल्लेख यायला हवा होता. आणखी आर्त वाटली असती कविता असे मला वाटले. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/21/2011 - 12:18 नवीन
प्रथमता धन्यवाद .. आपण म्हणता तसे बरोबर आहे, परंतु येथे कवितेत खुद्ध राधा बोलत आहे असे दाखवले आहे, त्यामुळे कदाचीत मी त्याची खरी माता नाही तरी त्याचा सांभाळ प्रेमाने केला कींवा व्यवस्थीत शब्दात ही, माझा पुत्र नसताना असे उल्लेख करणे जमले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मनीषा Fri, 01/21/2011 - 05:28 नवीन
सुरेख ! राधा म्हणलं कि ती कृष्णाचीच हे आपण गृहीत धरतो . पण राधेचं हे माहित असलेलं , पण काहीसं विस्मृतीत गेलेलं रूप आवडलं .
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Fri, 01/21/2011 - 07:49 नवीन
कर्णाची माता ही राधा !! तिच्या भावनान्ची दखल घेवुन तिच्यावर केलेले हे पहिलेच काव्य असेल बहुतेक !! खूप छान जमले आहे. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Fri, 01/21/2011 - 10:00 नवीन
अप्रतिम..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/21/2011 - 12:15 नवीन
सर्वांचे मनपुर्वक आभार ..
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 01/25/2011 - 09:44 नवीन
'राधेय' म्हणुन बोलावत कर्णाला, आईच्या नावावरुन. पण त्या प्रेमळ धाराउचा....दुध पाजुन मोट्ठ करणारी ..उल्लेख करणारे मात्र तुम्ही पहिलेच गणेशा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा