Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोहाळ्याचे सान्डगे

ज
ज्योति प्रकाश
गुरुवार, 01/20/2011 - 20:16

प्रतिक्रिया द्या
5051 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्राजु गुरुवार, 01/20/2011 - 21:06 नवीन
रेसिपी छान आहे. असे ऐकले आहे की, कोहाळाचा रस/गर/ जे काही असेल ते... ते जर केसांना लागले.. (खास करून खिसताना हात जर केसांना लागला) तर केस पांढरे होतात. हे खरे आहे का? जाणकार प्रकाश टाकू शकतील का यावर?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 01/21/2011 - 04:47 नवीन
एप्रिल मध्ये???? एवढ्या उशिरा का?
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Fri, 01/21/2011 - 07:02 नवीन
एप्रिलच्या कडक उन्हात सुकावेत म्हणुन असाव कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
ज
ज्योति प्रकाश Fri, 01/21/2011 - 11:18 नवीन
मार्च्-एप्रिलच्या दरम्यान जून व चान्गले कोहाळे मिळतात व सावन्तवाडीला त्याच वेळेस उन कडक असत म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
ट
टारझन Fri, 01/21/2011 - 05:46 नवीन
फोटो कॅलेंडर कुठाय ?
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 01/21/2011 - 07:07 नवीन
ज्योती मस्तच. आमच्याइथे असे म्हणतात की एक वर्ष सांडगे केले की ते सलग तिन वर्षे करावे लागतात. माझा असल्या गोष्टिंवर विश्वास नाही. ह्यामागे नक्की काय लॉजिक आहे ते अजुन कळल नाही.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 01/21/2011 - 07:40 नवीन
>> आमच्याइथे असे म्हणतात की एक वर्ष सांडगे केले की ते सलग तिन वर्षे करावे लागतात. चूक.. सांडगे दरवर्षी करावे लागतात.. ही सुधारणा... :) - पिंगू
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Fri, 01/21/2011 - 10:58 नवीन
कोहाळाविरहित सांडगे रेसिपि द्या
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Fri, 01/21/2011 - 11:11 नवीन
कोहाळाविरहित सान्डग्याची कृती:-मुगाची डाळ ७-८ तास भिजत घालून जाडसर वाटून घ्या.वाटलेल्या डाळीत हळद्,हिरवी मिरची बारीक चिरून अथवा लाल मिरची पूड ,मिठ्,थोडा हिन्ग थोडी धणे पूड घालून मिक्स करून त्याचे प्लास्टिकवर छोटे सान्डगे घाला. खडखडीत सुकल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. ह्याला विदर्भात मुगोड्या म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: RUPALI POYEKAR
R
RUPALI POYEKAR Fri, 01/21/2011 - 11:42 नवीन
तुमचे आभार
  • Log in or register to post comments
श
शुभांगी कुलकर्णी Mon, 01/24/2011 - 06:31 नवीन
प्राजु, होय कोहळा चिरताना त्याच्या रसाचा हात चुकुन केसांना लागला की केस पांढरे होतात. आमच्या आदरणिय मातोश्रींनी केलाय तो प्रताप. त्यांचे सगळेच केस पांढरे आहेत. आज्जीनी सांगितलेल खर आहे का बघण्यासाठी त्यांनी दोन्ही हात डोक्यावरुन फिरवले आणि पंचविशीतच केसात रुपेरी छ्टा (पट्ट्या म्हणायला हव तर)अवतरल्या. विषयांतरा बद्दल क्षमस्व. पाकृ उत्तम. मी मिक्स डाळींचे सांडगे करते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा