Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेवभाजी

श
शुभांगी कुलकर्णी
Fri, 01/21/2011 - 06:40

प्रतिक्रिया द्या
8038 वाचन

💬 प्रतिसाद (20)
य
यशोधरा Fri, 01/21/2011 - 06:48 नवीन
स्लर्रप!! :)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 01/24/2011 - 22:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ग
गुंडोपंत Fri, 01/21/2011 - 06:50 नवीन
काय झकास भाजी आहे हो. नेहमीची आवड... मस्त लाल रस्सा! पाणी सुटले तोंडाला. (स्वगतः असल्या पाककृती टाकतांना आम्हा म्हातार्‍यांचा विचार करत जा हो! हल्ली काहीही खाल्ले तरी पादायला होते फार. त्यामुळे भाजीपाल्यावर दिवस काढतो. त्यात ही ला 'जरा मसालेदार काही कर' म्हंटले तरी अंगावर येते ;) )
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/21/2011 - 06:51 नवीन
मेलो मेलो ठार मेलो
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 01/21/2011 - 07:10 नवीन
एकच शेवभाजी दाखवून किती वेळा मारणार आहात.. - (शेवभाजीप्रेमी) पिंगू
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/21/2011 - 07:16 नवीन
खास. धुळ्याला गेलो की रेग्युलर रोजच्यारोज खातोच खातो ही शेवभाजी. नाशिकच्या थोडे बाहेर भुजबळ सिटीजवळ एक काठेवाडी नावाचे ढाबा हॉटेल आहे. तिथे ही सर्वात छान मिळते. हा ढाबा असाही आवर्जून जावा असं ठिकाण आहे. अगदी फॅमिलींसाठीही.
  • Log in or register to post comments
म
महेश काळे Fri, 01/21/2011 - 07:21 नवीन
प्रचंड अवडता पदार्थ.. मस्त फोटु.. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/21/2011 - 07:54 नवीन
हा पाककृती विभाग बंद करा रे महिनाभर !! सकाळी सकाळी असले काही पाहिले की फार त्रास होतो जीवाला.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 01/25/2011 - 04:47 नवीन
अरे तुला भूक भागवण्याचे अनेक पर्याय आहे आमची येथे वखवख वाढते नुसती आता जळगावातील आजीकडची सर्व मंडळी पुण्यात स्थायिक झाली आहेत तेव्हा अस्सल खानदेशी शेवभाजी होर्पायला पुण गाठावे लागणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
क
कच्ची कैरी Fri, 01/21/2011 - 08:04 नवीन
पाककृती छान आहे पण भाजीचा रंग जरा फिकट वाटतोय.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/21/2011 - 08:12 नवीन
अगदी..सहमत. लाल्भडक तर्रीऐवजी हा आमटीसारखा वाटतोय. पण शेवभाजी हॉटेलातच नेहमी खाल्लेली असल्याने ती जरा जळजळीत असणारच आणि ही पाकृ हा त्याचाच होममेड अवतार असल्याने तो सौम्य असेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
स
स्मिता. Fri, 01/21/2011 - 08:18 नवीन
हेच लिहिणार होते. शेवांच्या भाजीचा रस्सा लाल-तर्री असलेला असतो. शेवांची भाजी मला फार आवडते पण हल्ली मिळतच नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ट
टारझन Fri, 01/21/2011 - 08:06 नवीन
ह्हा ह्हा ह्हा .. दुसरी का तिसरी शेवभाजी आहे मिपा वरची ... तरीपण प्रथेप्रमाणे छाण :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 01/21/2011 - 09:27 नवीन
शेवांची भाजी मला फार आवडते पण हल्ली मिळतच नाही,?????? मग कर ना घरात.......म्हणे मिळतच नाही..????????? शुभांगी..........मस्त एकदम....आजच करते,
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 01/21/2011 - 21:45 नवीन
असलं काहीबाही बोलू नका. वाढत्या जीडीपीत घट होईल नाहीतर! आनि स्वयंपाक न येणार्‍या स्त्रिया म्हणजे अगदी मुक्त झालेल्यच हो! त्यांना परत जखडून ठेवण्याचे पातक करु नका! बाकी पाकृ मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
प
प्राजु Fri, 01/21/2011 - 15:41 नवीन
आहाहा मस्तच!! करावी का विकएंडला? हम्म!! करेनच बहुधा.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Tue, 01/25/2011 - 04:50 नवीन
तुम्ही फक्त विकेंडलाच स्वयपाक करता की काय असे वाटते मला आजकाल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अमोल केळकर Sat, 01/22/2011 - 05:23 नवीन
छान पाककृती. धन्यवाद अमोल केळकर
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Tue, 01/25/2011 - 04:52 नवीन
वा! 'शेवांची' (की शेवेची?)भाजी आवडली. आता केसू पुढचे अंडे कधी घालतात ह्या प्रतिक्षेत. तो पर्यंत शेवेची भाजी...
  • Log in or register to post comments
R
ramjya Tue, 01/25/2011 - 07:07 नवीन
शेव भाजी मस्त आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा