आपण ह्यांना पाहिलत का?
💬 प्रतिसाद
(53)
न
नितिन थत्ते
Fri, 01/21/2011 - 08:20
नवीन
आमच्या परममित्रांना आमची आठवण येत असलेली पाहून ड्वाळे पाणाव्ले.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:21
नवीन
अरे बापरे !! कित्येक दिवसांत न दिसलेले थत्तेमिया धागा टाकल्या टाकल्या आठ मिनिटात आले...
क्या बात है !! डोले खरंच पाणावले.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 01/21/2011 - 08:24
नवीन
चाचा आलेSSSSSSSSSSsssssssssssSSSSSSSSSSSSssssssssssssssss
चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा चाचा ......
धन्यवाद रे नानबा.
साला ह्या नानाच्या लेखणीत ताकद आहे असे आम्ही उगाच म्हणत नाही.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/21/2011 - 08:31
नवीन
>> साला ह्या नानाच्या लेखणीत ताकद आहे असे आम्ही उगाच म्हणत नाही.
परा सहमत आहे बघ. तंतोतंत सहमत.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:24
नवीन
थत्तेमिया निदान एका प्रतिक्रियेपुरते सापडले म्हणून आता हाच धागा असा वाचावा
गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र प्रा डॉ दिलीप बिरुटे हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत.
दिलीप शेट , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा मराठी लोकांचे भाषेमधे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी मराठी भाषेवर धागा काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात. सगळं कसं उलटं पालटं झालं आहे.
दिलीपशेट जसे असाल तसे परत या ! तुम्हाला कुणी बोलणार नाही. वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/23/2011 - 17:30
नवीन
नान्या लेका जरा बिझी आहे. मोकळा झाला की येतोच.
बाकी, आमची आठवण काढल्याने डोळे पाणावले आहेत.
आपल्या गळ्यात पडून रडावेसे वाटत आहे. :)
>>>वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!
ओक्के. :)
साला हा सर्कीट कुठे गेला त्यांचा पत्ता काढा राव.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 01/21/2011 - 08:27
नवीन
=)) =)) =)) =))
थत्ते चाचांना सर्वांत आधी मी खुप मीस केले आहे. थत्ते चाचा असायचे तेंव्हा मिपा स्वर्ग होता. आता त्याचा काश्मिर झाला आहे. एखाद्याच्या रक्तातल्या पांढर्या पेशी काढुन घ्याव्या तशी अवस्था आज आमची थत्ते चाचा नसल्यामुळे झालेली आहे.
थत्ते चाचांनी हिमालयात गेली ५१ वर्षे कठोर तपश्चर्या करुन जे ज्ञानवाटपाचं अखंडीत कार्य केलं होतं त्यात असा खंड पडल्याने माझ्या हृदयातही खंड पडलेले आहेत. त्यांच्या कुषाग्र कुटनीतीचा मी बालपणापासुनंच चाहता आहे. त्यांचे विकी चे संदर्भ , विषयातले सखोल ज्ञान , आंधळी गांधी-नेहरु भक्ती आणि काँग्रेस वर असलेले विषेश प्रेम ह्याचे मला शालेय जिवना पासुन कौतुक वाटत आलेले आहे. त्यांच्या सारखा थोर अभ्यासु व्यक्ती भारतवर्षास फक्त एकदाच तो म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या रुपाने मिळाला होता. पण थत्ते चाचांना स्वामी विवेकानंदांप्रमाणे पोहोता येत नसल्याने ते कन्याकुमारीला कसे जातील ह्या विचारानेच माझी वाचा बसली आहे घसा सुकला आहे आणि गेले कित्येक दिवस मी फक्त चिकन खाऊन दिवस काढत आहे. थत्ते चाचांच्या अनुपस्थितीने जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचा अवाका विष्वातल्या काळे भोक ( सुका नव्हे , ब्लॅक होल ) पेक्षा ही मोठा आहे. हल्ली मला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल ( मराठीत ग्रॅव्हिटी) देखील वाढल्याचे भास होत आहेत. भास तर मला सकाळी पळायला जाताना सुद्धा होतात ... रेवती चा लेख वाचल्या पासुन भास तर कित्येक पटींनी वाढलेले आहेत. काल सकाळी पळायला जात असताना एका ट्रक मधुन कोणीतरी चक्क कांदे नेत असल्याचा भास मला झाला. मी बहिसटलो असल्याची शंका आल्याने मी व्यायामाची वेळ बदलुन दुपारी ७ वा. केली आहे.
मंगलकार्यालयातले वयस्कर डॉन , कांद्याची भुक फ्लॉवर वर भागवणार्या चायनीच चुं चुं मराठे काकु , कॅफेत ढोरासारखा राबणारा परा, ह्या सगळ्यांचं दु:ख आज ह्या नाना च्या धाग्यावाटे बाहेर आलं .
थत्ते चाचा , जसे असाल , ज्या स्थितीत असाल , तिथुन परत या. मी तुमच्या साठी नविन पाकृ बनवली आहे. "दुधी भोपळ्याचं लोणचं " तुम्ही आला नाहीत तर कोण खाणार ते ? तेंव्हा प्लिज फॉर दुधीभोपळा लोणचं सेक , कम ब्याक
-( आपला चिंतातुर) जंतुटारझन
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/21/2011 - 08:31
नवीन
कुषाग्र कुटनीतीचा
यावरून कुशाभाऊ ठाक्रे आठवले रे......
अवांतरः रामदास आठवले असे म्हणायची पंचाईत झालीय
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Fri, 01/21/2011 - 08:35
नवीन
परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
ओह! नाना... यु गॉट जेलस्स्स हां ! ! ! ;)
___________
थत्ते चाचांनी हिमालयात गेली ५१ वर्षे कठोर तपश्चर्या करुन जे ज्ञानवाटपाचं अखंडीत कार्य केलं होतं त्यात असा खंड पडल्याने माझ्या हृदयातही खंड पडलेले आहेत. त्यांच्या कुषाग्र कुटनीतीचा मी बालपणापासुनंच चाहता आहे. त्यांचे विकी चे संदर्भ , विषयातले सखोल ज्ञान , आंधळी गांधी-नेहरु भक्ती आणि काँग्रेस वर असलेले विषेश प्रेम ह्याचे मला शालेय जिवना पासुन कौतुक वाटत आलेले आहे. त्यांच्या सारखा थोर अभ्यासु व्यक्ती भारतवर्षास फक्त एकदाच तो म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या रुपाने मिळाला होता. पण थत्ते चाचांना स्वामी विवेकानंदांप्रमाणे पोहोता येत नसल्याने ते कन्याकुमारीला कसे जातील ह्या विचारानेच माझी वाचा बसली आहे घसा सुकला आहे आणि गेले कित्येक दिवस मी फक्त चिकन खाऊन दिवस काढत आहे.
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) जुणा टार्या परत आला... जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...जुणा टार्या परत आला...ए $$$$$$ ए$$$$$$$! ;) ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 01/21/2011 - 08:50
नवीन
(प्रेमाणे ) ... काय ग मृग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा ... किती दिवस दिसली नाहीस ... :) मी किती काळजी करत होतो बघ तुझी सुद्धा :)
हा धागा मी ल्यायलाच घेतला होता , पण म्हंटलं आपल्यातले अनुभव श्रेष्ठ वयोवृद्ध श्री थत्ते चाचांचा मान पैला :)
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Fri, 01/21/2011 - 10:54
नवीन
(प्रेमाणे ) ... काय ग मृग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा ... किती दिवस दिसली नाहीस ... मी किती काळजी करत होतो बघ तुझी सुद्धा
=)) =)) =)) =)) =))
अय्या! हे काय टार्या....मृग्ग्गा! काय ? तू पण ना! ;) ... अगदी मदना'च्या बाणावर बाण ठेवलास! ;)
टणत्कार होईल ना! ;)
___________________
बाय द वे, नितीन'जी इतके (पक्षी: ए. के. हन्गल-सारखे- पक्षी: नुकताच ५०००० रु. चा कोटा जाहिर झालेल्या "शोले"तले रेहमान्-चचा! ;) ) वयोवृद्ध असतील असे नाही वाटले कधी!.... म्हणजे त्यांच्या प्रतिसादामधून तरी! :)
असो!... नितीन्'जी...... इतना सन्नाटा क्यों है भाई! ;)
- Log in or register to post comments
स
सातबारा
Fri, 01/21/2011 - 11:28
नवीन
अरेरे काय हे मुलांनो , मदनाचा बाण काय, मकरध्वज काय, टणत्कार काय ... !!!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:45
नवीन
अगागागागागागागागागागागा
टार्या म्हणजे कहर आहे !!!
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 01/21/2011 - 08:54
नवीन
काय आहे काय हे,
इतकं डेंजर ?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Fri, 01/21/2011 - 12:08
नवीन
मा. टारझन साहेबामची एवढी मोठी प्रतिक-क्रिया......
केवळ दोन ओळींतून एखाद्याचा मुडदा पाडण्यात वाकबगार असणार्या श्री. टारझन यांची एवढी मोठी प्रतिक्रिया बघून ढॅऽऽऽऽण्य वॉट्ले......
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 01/21/2011 - 13:51
नवीन
मस्त रिप्लाय टारझन भाउ
- Log in or register to post comments
उ
उल्हास
Sat, 01/22/2011 - 17:28
नवीन
ह ह पु वा
ह ह पु वा
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sun, 01/23/2011 - 21:14
नवीन
___/\___
___/\___
___/\___
___/\___
(आज (म्हणजे रविवारी) तु, परा, नाना वगैरे नसल्याने तुम्ही कोणिही वाचले नसणार.
तेंव्हा आढावा घ्या रवीवाच्या पोस्टचा.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/21/2011 - 08:27
नवीन
आता पब्लीक डीमान्ड नुसार
पुढील भागात
स्वाती राजेश , रामदास , अवलीया , वगैरे होऊन जौद्यात
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/21/2011 - 08:30
नवीन
आय्ला विजुभाऊ पण आले की . नाहीतर आत्ताच नान्याला विजुभाऊंसाठी हा लेखयज्ञ करण्याची सुपारी देणार होतो. असो. विजुभाऊ कुठे गायब होतात तुम्ही?
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 01/21/2011 - 08:31
नवीन
आणि आपले मिभोकाका?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:47
नवीन
स्वाती राजेश , रामदास , अवलीया , वगैरे होऊन जौद्यात
कोण अवलिया ?
धन्यवाद
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 01/21/2011 - 08:33
नवीन
हरिहरनच्या "कृष्णानी बेगनी बारो "गाण्याची आठवण झाली..
So come back as Jesus
Come back and save the world
Bless all the future of every boy and girl
Come back as Rama,
Forgive us for what we've done
Come back as Allah,
Come back as anyone..
आणि "जसे असाल तसे परत या" या भागावरून "हरवले आहेत" ची चौकट आठवली.
बादवे .. कोणी अन्नपाणी सोडले आहे.. कोण अंथरुणाला खिळले आहे इ इ ते नाही दिलेत.. :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/21/2011 - 08:36
नवीन
मी काय अस्तो की हितेच पडीक.
तुमचे सांगा.... आयपीएल ची टीम सराव कर्ती की नै न्हेरु ष्टेडीयमात?
असो.
नानासाहेब त्यांची प्रतिभा असले टुकार धागे काढून वाया घालवत आहेत असे आम्हाला वाटते. ( लोकसभेत /राज्यसभेत घणाघाती भाष्ने ठोकैची सोडून वार्डाच्या न्हाय तर पतसंस्थेच्या मिटींगला हुबं र्हायल्यासर्खे का कर्ताय?)
अर्थात कोनी काय ल्ह्यावे हा ज्याचा विचार आहे. आमचे आपले एक मत दिले एवढेच
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:49
नवीन
मधु मागसी माझ्या सख्या परी...
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 01/21/2011 - 08:50
नवीन
गेल्या कित्येक दिवसांपासून येत असलेल्या टुकार धाग्यांपासून सुटका मिळाली
अतिशय वाचनीय धागा...
हि चर्चा व्यानिपुर्ती मर्यादित न ठेवता, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल श्री नानाश्री यांचे आभार
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 08:56
नवीन
आपली प्रतिक्रिया वाचून मला नेहमीच हुरुप येतो.
मनापासुन धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 01/21/2011 - 09:01
नवीन
हुरुप आल्यावर तुम्हि काय करता ?
मी हुरुप आला की एक झोप काढतो.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:04
नवीन
अरे वा !! हुशारच आहात की तुम्ही !
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/21/2011 - 08:55
नवीन
आपले अमूल्य असे २७ शब्द लिहिल्याबद्दल स्पा श्रींचे अभार
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 01/21/2011 - 09:00
नवीन
शब्द संख्या मोज्ल्याबाबत विजुभौंचे धन्यवाद :)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 01/21/2011 - 09:12
नवीन
तुर्तास आम्ही 'नोंद घेतली आहे' एवढेच म्हणतो.
बाकी चालु द्यात
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:20
नवीन
हुस्श ! बरे झाले आलात तुम्ही ! नाहितर तुमच्या नावाचा पण धागा आला असता !
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 01/21/2011 - 09:22
नवीन
ह्याचीही नोंद घेतली आहे ...
>>बरे झाले आलात तुम्ही ! नाहितर तुमच्या नावाचा पण धागा आला असता !
काय सांगता ?
आमच्या येण्याची कुणी एवढी वाट बघत असेल असे वाटत नाही, उलट कित्येकजणांना आम्ही इथे नसलेलेच हवे असते.
असो.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 01/21/2011 - 09:24
नवीन
डाणराव .. माझे विचार चोरी करताय तुम्ही. ... टारझन इथे नकोय असं हवं असणारी लोकं आहेत .. :) आहो तुम्ही नसाल तर कसे होणार मिपावरच्या वर्ल्डकप धुम चे ? :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:26
नवीन
जन पळभर म्हणतील हाय हाय....
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 01/21/2011 - 09:32
नवीन
आज नान्याने माझे डोळे उघडले.
बरं का टारबा, त्या वर्ल्ड कप धुमचे बघणारे खुप जण आहेत, आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत !
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:35
नवीन
>>>>आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत !
बरेच दिवसांपासुन या आयडीचा सुगावा लागत नव्हता. आज लागला.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 01/21/2011 - 09:37
नवीन
बरं मग ?
ह्यापुढच्या अधिक माहितीसाठी टारझन ह्यांची खव पहावी !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:39
नवीन
लिंक द्या !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:25
नवीन
नुसत्या नोंदी घेऊ नका.. नोंदींवर लेखन पण येउद्या !
>>>आमच्या येण्याची कुणी एवढी वाट बघत असेल असे वाटत नाही, उलट कित्येकजणांना आम्ही इथे नसलेलेच हवे असते
कोण हो ते? सांगा बरे नावे जरा. गेमच करुन टाकु कोपच्यात घेऊन... डान्रावाशी पंगा ? हा हंत
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 01/21/2011 - 09:31
नवीन
>>नुसत्या नोंदी घेऊ नका.. नोंदींवर लेखन पण येउद्या !
त्याने काय होणार आहे ?
माझ्या लिखाणाचा ( किंवा कसल्याही लिखाणाचा एकुणातच ) काय उपयोग ?
>>कोण हो ते? सांगा बरे नावे जरा. गेमच करुन टाकु कोपच्यात घेऊन... डान्रावाशी पंगा ? हा हंत
नावे व्यनी केली आहेत, जरा संभाळुन घ्या त्यांना !
अवांतर : आमच्या सहजकाकांच्या अनुपस्थितीची इथे नोंद व्हावी असे वाटल्यास हे उगाच अवांतर, आजकाल ते आमच्यावर नाराज आहेत असे सुत्रांकडुन समजले.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 09:34
नवीन
>>>त्याने काय होणार आहे ?
ज्ञान दिल्याने वाढते
>>>माझ्या लिखाणाचा ( किंवा कसल्याही लिखाणाचा एकुणातच ) काय उपयोग ?
सहमत आहे.
>>नावे व्यनी केली आहेत, जरा संभाळुन घ्या त्यांना !
ओके
>>>अवांतर : आमच्या सहजकाकांच्या अनुपस्थितीची इथे नोंद व्हावी असे वाटल्यास हे उगाच अवांतर, आजकाल ते आमच्यावर नाराज आहेत असे सुत्रांकडुन समजले.
ते आमच्यावर पण नाराज आहेत.
बोलत नाहीत.
ठीक आहे मर्जी त्यांची.
देव त्यांना आमचे आयुष्य देवो !!
त्यांच्या चिंता आम्हाला लागो.
आमचे सुख त्यांना मिळो.
पुढे जे होईल ते !!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 01/21/2011 - 10:28
नवीन
असेच आमचे एक मित्र गांधीवादी हेही दिसत नाहीत.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 01/21/2011 - 10:56
नवीन
खरे आहे. ते आजकाल गांधीवादी ह्या आयडीने दिसत नाहीत ;)
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
Fri, 01/21/2011 - 12:27
नवीन
मालकांबद्दलही असाच धागा काढावा का या विचारात आहे.
- ओंकार.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 01/21/2011 - 12:27
नवीन
दोन सेकंदात प्राडॉ आणि भोक्त्याने काय मारलं हो तुमचं ? :)
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
Fri, 01/21/2011 - 12:57
नवीन
त्यांच्याबद्दल लोकांनी आधीच नंबर लावला आहे हे दोन सेकंदानं लक्षात आलं.
- ओंकार.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 01/21/2011 - 14:22
नवीन
कॉणते मालक? नवे की जुने?
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
Fri, 01/21/2011 - 17:39
नवीन
'मालक' म्हणजे एकच.
तूर्तास एवढेच म्हणतो.
- ओंकार
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »