छान धागा, अशीच जुन्या जुन्या सदस्यांची फक्त धागारुपी आठवण काढुन त्यांना मिपावर प्रकट व्हायला लावणार्या नाना कडे दैवी शक्ती आहे की काय?
आमचे परम मित्र श्री श्री आदोंबा महाराज आनंदयात्री यांचा साठीही अशीच आर्त हाक मारावी ही अवलियांचा चरणी प्रार्थना.
खुद के साथ बाता:- रंगाकाकांना पण बोलवा
निखिल
जुन्या सर्व सदस्यांसाठी , नाना तुझे ते तांत्रिक-मांत्रिक प्रयोग करुन बघ बरं एकदा ;-)
अन हो तुझ्या त्या प्रयोगाची पुण्याई फळाला आली की तुझ्या पायाचा एक फोटू पण पाठव !!
नाना !
ना ना म्हंटल तरी मिपावर तुजसम नाही दुजा ;-)
प्रतिक्रिया