Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतातील मंदिरे-४ ... गिरिशिल्पे

श
शरद
Mon, 01/24/2011 - 07:36
🗣 9 प्रतिसाद

Book traversal links for भारतातील मंदिरे-४ ... गिरिशिल्पे

  • ‹ भारतातील मंदिरे-३
  • Up
  • भारतातील मंदिरे-५ एकपाषाणी मंदिरे ›

प्रतिक्रिया द्या
7584 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्पंदना Mon, 01/24/2011 - 07:59 नवीन
इतकी माहिती मिळते तुमच्या लिखाणातुन, शोधुन काढुन अभ्यासायच म्हंटल तर अतिशय अवघड होइल, पण तुमच लिखाण म्हणजे जणु पाटावर बसुन घास घास तुप भात खायला मिळावा तस, खरच कंटाळवाण नाही वाटत, लिहित रहा एव्हढा एकच आग्रह.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/24/2011 - 08:08 नवीन
हाही लेख अप्रतिमच. आमच्या मते कर्जतजवळचे कोंडाणे लेणे हे महाराष्ट्रातील आद्य लेणे होय. भाजे त्याच्यानंतरचे आहे. कोंडाणे लेण्यात झालेल्या चुका नंतरच्या बांधकामात सुधारल्या गेल्या. उदा. पावसाळ्यात वरून पडणार्‍या पाण्यामुळे झालेली झीज. नंतरच्या लेण्यांमध्ये पाणी वाहून जायलाही मार्ग काढण्यात आले. लेणीमंदिरे मुख्यतः घाटवाटांवर वाटसरूंच्या मुक्कामासाठी व भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी निर्माण करण्यात आली. याकामी सातवाहनांच्या प्रबळ राजसत्तेबरोबरच इतर व्यापार्‍यांचेही अर्थसहाय्य मोलाचे ठरले. नाशिकजवळच्या पांडवलेण्याचे काही फोटो. नाव जरी पांडवलेणे असले तरी ही लेणी खोदलीयत ती हिनयानपंथीय बौद्धांनी. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
शरद Mon, 01/24/2011 - 16:31 नवीन
पांडवलेण्याचे फोटो मी शोधत होतो, चांगले मिळाले नव्हते. आपण दिलेत, धन्यवाद. शरद
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/24/2011 - 19:17 नवीन
वर बादामीच्या नटराजाचे चित्र काही कारणास्तव दिसत नाही. ते येथे देत आहे : Image removed.
  • Log in or register to post comments
श
शरद Tue, 01/25/2011 - 02:11 नवीन
श्री. धनंजय यांनी लिहल्याप्रमाणे बदामीचे चित्र दिसत नव्हते; महाबलीपुरमचे दोनदा पडले. क्षमस्व. बदामीचे येथे देत आहे, Image removed. शरद
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 01/25/2011 - 04:46 नवीन
सगळेच लेख आवडले. अचानक घबाड हाती लागल्यासारखे वाटले. एकपाषाण मंदिरे ( यांना "रथ" म्हणतात), कधीतरी कोणार्क मंदिराबद्दल वाचतांना वारंवार हे पंचरथ मंदीर आहे असे उल्लेख होते. पंचरथ म्हणजे काय? त्यात bada असाही शब्द आहे. त्याचा अर्थ काय आहे?
  • Log in or register to post comments
श
शरद गुरुवार, 01/27/2011 - 07:42 नवीन
श्री. कांदळकर : पहिल्या लेखात जी तांत्रिक शब्दांची माहिती दिली आहे त्या प्रमाणे रथ म्हणजे " गाभार्‍याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे, हे एकापुढे एक सरकतात, क्षिप्त (बाहेर फेकलेले) असतात. या रथांच्या संख्येवरून मंदिराच्या विधानाला "त्रिरथ", "पंचरथ" अशी नावे देतात. हे रथ उंचीला कपोता(पागोळा, सज्जा)पर्यंत असतात किंवा काही वेळा आमलकापर्यंतही पोचतात. मालिकेतल्या दुस्र६या भागात थर दाखवणारे एक भुवनेश्वर येथील राजराणी मंदिराचे छायाचित्र दिली आहे. या संदर्भात आपण पंचरथ बघा. (व पंचरथ दाखवणारे छायाचित्रही मिळवून य़ेथे टाका !) पहिल्या भागात श्री. जयंत कुलकर्णी यांनी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराची वित्रे दिली आहेत. त्यांचेही रथ बघा. Bada चा अर्थ वा संदर्भ लागला नाही. आपण जेथे वाचले तेथील एखादा परिच्छेद दिलात तर शोधावयाचा प्रयत्न करीन. व्यनि पाठवा. महाबलीपुरम येथील एकपाषाणी देवळांनाही रथ म्हणतात. पण हे झाले स्थानिक नाव. त्यांची माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोतच. श्री. जयंत कुलकर्णी : गोंदेश्वर मंदिराची माहिती देण्यास उशीर झाला. क्षमस्व.मुख्य मंदिर, समोर अलग असा नंदीमंडप,चार उपदिशांना छोटी उपमंदिरे व सर्वांना वेढणारा प्राकार ( ८४ मी.x ८५ मी.) यादव-शिलाहार घराण्यांच्या काळातले( ११-१२ वे शतक ). साधारणत: मध्यभागी चौथर्‍यावर मंदिराची वास्तु आहे. आमलकाच्या जागचा घुमटाकार भाग सोडला तर सर्व वास्तू मूळ स्वरुपात आहे. भोवतालची मंदिरे,गणेश, नारायण,सूर्य व देवी यांची आहेत. त्यांची शिखरे मुख्य देवालयासारखी नसून त्रिरथ, पंचरथ पद्धतीची आहेत.छत, स्तंभ यावर कोरीव काम आहे. सर्व देवालयांत कक्षासने, अर्धस्तंभ यांसारखीचे नेहमीचे भाग आहेत. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
अ
अवलिया Wed, 01/26/2011 - 12:52 नवीन
मस्त लेखमाला चालू आहे...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/26/2011 - 13:43 नवीन
असेच म्हणते. वाचत आहेच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा