Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थत्त्यांचा प्रहार

अ
अवलिया
Tue, 01/25/2011 - 04:26
🗣 41 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6440 वाचन

💬 प्रतिसाद (41)
ग
गुंडोपंत Tue, 01/25/2011 - 04:30 नवीन
निर्भीडपणे मते मांडल्या बद्दल आणि प्रिंटमध्ये आल्याबद्दल थत्तेंचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Tue, 01/25/2011 - 04:39 नवीन
थत्तेंचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
म
मुक्तसुनीत Tue, 01/25/2011 - 05:34 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/26/2011 - 07:28 नवीन
अभिनंदन........!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ऋ
ऋषिकेश Tue, 01/25/2011 - 05:05 नवीन
अरे वा! बोला....प्रिंट मिडीया स्टार दी थत्तेचाचांचा.....
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 01/25/2011 - 21:50 नवीन
विजय असो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
क
क्लिंटन Tue, 01/25/2011 - 05:12 नवीन
थत्तेकाकांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/25/2011 - 05:15 नवीन
श्री. थत्ते यांचे अभिनंदन! दै. प्रहार व नाना दोघांना धन्यवाद. वेळोवेळी विविध विषयांवरील चर्चेत स्वच्छ व स्पष्ट विचार मांडणारे श्री धनंजय, श्री पंगा, श्री सुनील, श्री चंद्रशेखर, श्री प्रसन्न केसकर, श्री प्रकाश घाटपांडे, श्री. चिंतातूर जंतू, श्री मिसळभोक्ता, श्री क्लिंटन, श्री प्रदीप, श्री इंद्राज पवार, श्री घासकडवी, श्री मितान, श्री प्रियाली, श्री चित्रा यांचाही उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 01/25/2011 - 06:09 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मुक्तसुनीत Tue, 01/25/2011 - 06:12 नवीन
श्री चित्रा = श्री श्री मां आनंदमयी सारखे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रावण मोडक Tue, 01/25/2011 - 16:26 नवीन
श्री चित्रा = श्री श्री मां आनंदमयी सारखे असावे, हे पटण्याजोगे आहे. पुढे? श्री प्रियाली = ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चित्रा Wed, 01/26/2011 - 00:00 नवीन
व्यक्तीगत प्रतिसाद म्हणून मी संपादकांना विनंती करणार होते, की काढून टाका ;) श्री. मुक्तसुनीत यांचे विधान पटण्यासारखे आहे म्हणायला श्री. श्रामो हे मला भेटले आहेत काय? कन्फेशनः श्री. श्री. आनंदमयी ह्या कोण बाई, ते आधी जाऊन पाहिले. बाकी एकाच झटक्यात काहींना वर, काहींना खाली, काहींना आपले नाव या यादीत का नाही म्हणून जलन, काहींना आपले नाव का शेवटचे म्हणून जलन, असे सर्व एकाच झटक्यात करणार्‍या सहजरावांना कुठचा योग जमला आहे? सहजयोग का? अजून एक विषयाला संबंधित - श्री. थत्ते यांचे अभिनंदन!! श्री. श्री. नारायण राणे यांच्या प्रहारला शुभेच्छा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Wed, 01/26/2011 - 07:08 नवीन
भेट झाली आहे. लेखक वाचकाला त्याच्या लेखनातूनच भेटतो असं म्हणतात. ;) त्या लेखनावरूनच मुसुंचा प्रतिसाद पटण्याजोगा आहे, असे म्हटले. 'प्रहार'ला दिलेल्या शुभेच्छा मात्र षटकार आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Wed, 01/26/2011 - 14:25 नवीन
या विधानाचा निषेध. This body tells of one sovereign remedy for all ills: God. Trust in Him, depend on Him, accept whatever happens as His dispensation, regard what you do as His service, keep satsang, think of God with every breath, and live in His Presence. Leave all your burdens in His hands and He will see to everything; there will be no more problems. असा माझा उपदेश तुम्हाला कधी दिसला आहे?! असो. षटकार आवडल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Wed, 01/26/2011 - 15:04 नवीन
छे. तसं नाही. मां आनंदमयी... अर्र ते श्री राहिलं... सॉरी, तर मां आनंदमयींच्या या उपदेशामृताला असलेली संयतता तुमच्या लेखनात दिसते म्हणून म्हटलं ते पटण्याजोगं आहे. ;) स्वगत: हल्ली संयतता या शब्दाला फारच महत्व आलंय बॉ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रियाली Tue, 01/25/2011 - 12:19 नवीन
स्त्री-पुरुष समानतेचा 'सहज' प्रयत्न केलेला दिसतो. ;) बाकी, थत्तेचच्चांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ऋ
ऋषिकेश Tue, 01/25/2011 - 15:35 नवीन
बहुदा श्रीमती चित्रा व श्रीमती प्रियाली असं असावं. काय राव तुमच्या सारख्या झंटलमन लोकान्ला.. असो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ग
गणपा Tue, 01/25/2011 - 17:03 नवीन
श्रीमती ??? जौंद्या राव नकोच तो वाद-विवाद परत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
स्वानन्द Tue, 01/25/2011 - 16:27 नवीन
विकास साहेब राहिले की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रचेतस Tue, 01/25/2011 - 05:15 नवीन
स्पष्टवक्ते थत्ते काकांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 01/25/2011 - 05:20 नवीन
अजून एक मिपाकर प्रिंटमिडीयात चमकला. (आता प्रहार विरूध्द सामना असा रंजक सामना बघायला मिळणार वाटते. ;) )
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 01/25/2011 - 05:35 नवीन
थत्तेचाचांचे अभिनंदन ! थत्तेचाचांच्या निर्भिड विचारांचे आणि सडेतोड बोलण्याचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
न
नंदू Tue, 01/25/2011 - 06:00 नवीन
'समीक्षा नेटके 'उर्फ अवलियांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 01/25/2011 - 07:00 नवीन
थत्तेकाकांचे हार्दिक अभिनंदन... - शुभेच्छुक पिंगू
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/25/2011 - 07:41 नवीन
थत्तेचाचांचे अभिनंदन आणि त्यांना प्रकाशात आणणार्‍या नाना नेटकेचे पण अभिनंदन. नान्याचे एकेक मुखवटे हळुहळु समोर यायला लागले आहेत ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 01/25/2011 - 07:45 नवीन
नितिन थत्ते यांचे अभिनंदन! स्वाती
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 01/25/2011 - 08:12 नवीन
धन्यवाद नाना ही बातमी आमच्या पर्यंत पोहचवलीस. श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/25/2011 - 10:24 नवीन
श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 01/25/2011 - 11:47 नवीन
श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Tue, 01/25/2011 - 11:48 नवीन
श्री.नितीन थत्ते यांचे अभिनंदन करत असतानाच त्यांच्याबाबत एक ज्यादाची गोष्ट सांगणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे ज्यावेळी मला त्यांच्या प्रतिसादांना उत्तर द्यावेसे वाटते त्यावेळी मी प्रथम "अभ्यास" करतो आणि मगच टायपिंग सुरू करतो....इतका त्यांचा दरारा वाटतो मला. इन्द्रा
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 01/25/2011 - 15:01 नवीन
अगदी अगदी. तुमच्यासारख्या मुरब्बी माणसाला जर दरारा वाटतो तर आमच्यासारख्या चिलटांची काय अवस्था होत असेल ? अजून मला तो समान नागरि कायदा वाला वाद आठवतोय. श्री थत्ते यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
र
रेवती Tue, 01/25/2011 - 15:14 नवीन
जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत. काय टारगटपणा आहे.;)
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 01/25/2011 - 15:17 नवीन
थत्ते च्चाचा अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 01/25/2011 - 15:59 नवीन
मा. ना. थत्तेसाहेबांचे हार्दीक अभिनंदन! आता इस बात पे एक नवीन चर्चा टाका! ;) The pen is mightier than the sword The keyboard is mightier than the pen but the Kharata is mightier than Keyboard! ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 01/25/2011 - 16:37 नवीन
माझे येथे आणि इतर माध्यमांत अभिनंदन करणार्‍या सर्वांचे आभार. @इंद्रा दरारा वाटावा असे माझ्याकडून काही भरीव घडलेले नाही. तेव्हा काळजी नसावी. @नाना >>जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत. पुढेही असेच राहण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 01/25/2011 - 17:01 नवीन
मुख्य म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांत चर्चास्थळे ही छापील माध्यमांना दिसण्याइतपत समाजातील मतप्रवाहाच्या मध्यात आलेली आहेत. श्री. नितिन थत्ते यांच्याबद्दलचा चांगला उल्लेख साजेसाच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/25/2011 - 22:33 नवीन
प्रहारने थत्त्यांच्या लेखणीची दखल घेतली त्यामुळे प्रहारचे अभीनंदन. मि.पा. ला थत्त्यांचा अभिमान आहे. परतंत्र भारतात महात्म्याच्या विचारांना टोकाचा विरोध करणारेही त्यांच्या देशनिष्ठेपुढे नतमस्तक व्हायचे (स्वा. सावरकर सुद्धा), स्वतंत्र भारतात हा मान भूतपूर्व प्रधानमंत्री वाजपेयीजी आणि आपले आदरणीय कृषीमंत्री पवार साहेबांना जातो, आपल्या मिपाच्या मनावर थत्तेचाचा तसच राज्य करतात. पण या धाग्यात एक सुप्त गोम आहे... सुभाष बाबुंच्या जयंतीनिमीत्त त्यांना आदरांजली म्हणुन कोण्या सशस्त्र क्रांतीप्रेमीने नेताजींची साधी दखलही घेतली नाहि... ही चुक पुन्हा होउ नये याची काळाजी नानांनी घेतली असं वाटतं ;) (थत्तेजींचा फॅन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 01/26/2011 - 04:37 नवीन
मूलभूत विचार करण्याची, सत्य काय आहे हे इझम व साउंडबायटींपलिकडे जाऊन तपासून बघण्याची व त्याच्या समर्थनार्थ लोकमत वा लोकविरोधाची पर्वा न करण्याची थत्त्यांची पद्धत नेहेमीच आवडत आलेली आहे. मिपापलिकडेही अशी दखल घेतली जाते हे स्तुत्यच आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/26/2011 - 06:44 नवीन
मिपा व थत्तेकाकांची 'प्रहार' ने दखल घेतली याचे मला अजिबात अप्रूप वाटत नाही. प्रहार व त्याच्या मालकांपेक्षा मिपा व थत्तेकाका कितीतरी उच्च दर्जाचे आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/26/2011 - 16:20 नवीन
थत्ते यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/26/2011 - 16:39 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा