Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अननस + हनी केक

स
स्वाती दिनेश
Tue, 01/25/2011 - 11:03

प्रतिक्रिया द्या
6193 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ट
टारझन Tue, 01/25/2011 - 11:10 नवीन
आईच्यान .. !! खरा सुड उगवलाय !! आता माँजेनिज मधले ब्लॅक फॉरेस्ट न पायनॅपल केकही एवढे सुंदर दिसत नाहीत !! खरोखर वाटीभर लाळ गळाली .. आम्ही आपलं कँटिण च्या ब्लॅकफॉरेस्ट वर भागवुन घेऊ .. -(अ‍ॅसिडिटी ग्रस्त) टार्झनो
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Tue, 01/25/2011 - 11:15 नवीन
खतरनाक जीवघेणा फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/25/2011 - 11:29 नवीन
आता माँजेनिज मधले ब्लॅक फॉरेस्ट न पायनॅपल केकही एवढे सुंदर दिसत नाहीत !!
अगदी अगदी ! फोटो पाहिला आणि निजधामाला पोचलो. खालचे काही वाचले नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्राजक्ता पवार Tue, 01/25/2011 - 11:18 नवीन
झक्कास . या विकांताचा मेनु :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 01/25/2011 - 11:25 नवीन
मिपापे ये तुमने कैसा केक डाला फोटोने इसके मुझे मार डाला ,मार डाला . खरच खूपच मस्त!!!!!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 01/25/2011 - 11:53 नवीन
हा आयडी बॅन करा राव. (आणि लगोलग त्या गणपाचा पण बॅन करा). काय कटकट आहे. सामनामधले लेख वाचा मग इथे पण वाचा. नाहीच पहायचे असा निश्चय करुन देखील मोह होणार. मग गोड पदार्थ पाहुन पण जळजळ होणार. छ्या हे काही खरे नाही. त्यामुळे यावेळेस ठरवुन मी फोटो नाही बघितले रेसिपी नाही वाचली. त्यामुळे मला त्या केकवरच्या ८ अननसाच्या फोडी पण नाही दिसल्या आणि तो पुर्ण केक तर नाहीच नाही दिसला. त्यामुळे तोंडाला पाणी सुटले, भुक चाळवली असे म्हणायला पण वाव नाही.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 01/25/2011 - 12:35 नवीन
पैल्यांदा सांगावंसं वाटतंय की कृपया पाकृसोबत फोटो देणं बंद करावे! खपलो!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 01/26/2011 - 04:36 नवीन
मेव्याशी सहमत आहे. (शीर्षक वाचूनच धागा उघडायचा धीर होत नव्हता ;)). पाकृ तर भन्नाटच, पण फोटो पाहूनच खपलो. इथल्या कट्ट्याला हादडलेला पाईनॅप्पल केक आठवून अं. ह. झालो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
रेवती Tue, 01/25/2011 - 14:31 नवीन
अगं, हा तर 'अप साईड डाऊन' केक! मस्त दिसतोय. नेहमीपेक्षा मोठा केलाय का? पाकृही छान आहे. मी कधी नाही करून बघितला पण ग्रोसरीतल्या बेकरी विभागात दिसतात हे केक. ते इतके चांगले दिसत नाहीत. हा शोभिवंत दिसतोय. कापताना वाईट वाटले असेल.;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 01/25/2011 - 14:57 नवीन
पाइनॅपल अपसाइड डाउन च्या अनेक रेसिप्या आहेत त्यातील ही एक.. मध आणि बदाम पावडर घालून केलेली.. खूप खरपूस आणि सुंदर लागतो, मधाचा वेगळाच फ्लेवर येतो. जर्मन केक किंचित अगोड असतात, भारतीयांना कदाचित थोडी जास्त साखर चालेल.. केक कापताना वाईट तर वाटलेच, संपल्यावर अजून वाईट वाटले,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्राजु Tue, 01/25/2011 - 16:46 नवीन
आई ग!!! स्वातीताईला किडनॅक करून आणावे इकडे मँचेस्टर ला. :) जहबहर्‍या!! :)
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Tue, 01/25/2011 - 17:07 नवीन
फोटो १दम झकास्स्स्स्स्स्स्स्स केक मस्त अप्रतीम असनारच करुन बघेल आता लवकरच
  • Log in or register to post comments
व
वहिनी Tue, 01/25/2011 - 17:46 नवीन
छा न आ हे ?
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 01/25/2011 - 18:17 नवीन
स्सही ! पायनॅप्पल अपसाईड डाउन केक मस्त..! !!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/25/2011 - 18:31 नवीन
अहा, स्सही !
  • Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन Tue, 01/25/2011 - 19:58 नवीन
खुप छान आहे केक.
  • Log in or register to post comments
स
सखी Tue, 01/25/2011 - 20:14 नवीन
पाइनॅपल अपसाइड डाउन केक माझाही आवडता. फोटु मस्तच दिसतोय स्वाती, आणि क्रमवार मार्गदर्शनही छान. त्या फोर्कने पटकन एक तुकडा पळवता आला तर?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 01/26/2011 - 03:46 नवीन
केक अपसाइड डाउन असो वा नसो मला मात्र 'अपसाइड डाउन ' होउन (उपड पडुन) खावासा वाटतोय.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 01/27/2011 - 03:35 नवीन
आय्ला लई भारी एक, आम्ही लहानपणी सत्यनारायणाच्या प्रसादाच्या मुदित खाली एक मनुका ठेवुन त्यावर शिरा भरायचो त्याची आठवण झाली, अतिशय छान केक, एक मदत पाहिजे - तुम्ही ओवनची जी सेटिंग देत आहात ती मायक्रोव्हेव ओवनला पण चालतिल का ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/27/2011 - 06:43 नवीन
साध्या मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ४ ते ५ मिनिटे लागतात,कमी जास्त वॅटेजप्रमाणे.परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे) मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही. मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी.. मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/27/2011 - 12:16 नवीन
खवय्यांनो, सर्वांना धन्यवाद. (मेव्या आणि नंदन, पुढची केकृ बिनाफोटोची आहे.. ;) ) स्वाती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा