जे न देखे रवी...

अस्थीपंजर

Primary tabs

आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर ग्लासातील संपलेली भरउजाडले बघ, पुरे अता करकुठे जायचे विचारले मीकरून आपली करंगळीवर'नीळकंठ', 'शंकर्‍या' उचलामेल्याला, टाका रस्त्यावर ह्या प्रश्नाला नाही उत्तर!कशास प्या झेपत नाही तरहे "केश्या"चे अस्थीपंजरभार किती हा या  धरणीवर...

चतुरंग

कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर

ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर

हे दोन तर एकदम सही!

चतुरंग

विसोबा खेचर

हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या धरणीवर...

हा हा हा! :)

अविनाश ओगले

कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर
हे तर लयच भारी....

केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार