Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रावणाला कोणी मारला ?

न — नाहिद नालबंद, Tue, 01/25/2011 - 16:38

प्रतिक्रिया द्या
2951 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विकास Tue, 01/25/2011 - 16:43 नवीन
मजेदार आहे... आधी मला वाटले की आता काही नवीन पौराणीक धागे दोरे मिळाले की काय ज्यातून सिद्ध झाले की रावणाला रामाने मारलेच नाही वगैरे म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 01/25/2011 - 20:37 नवीन
मलासुध्दा असेच वाटले होते. विनोदाचे कवीतेत भन्नाट रुपांतर केला आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
स्वानन्द Tue, 01/25/2011 - 17:08 नवीन
झकास! विनोद ऐकला होता. पण कवितेच्या रुपात पण आवडला :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 01/25/2011 - 17:10 नवीन
कविता आवडली .. मस्त आहे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/25/2011 - 17:30 नवीन
रावण हा देखील दशरथाचाच मुलगा होता असे मी ऐकले आहे..! असो, कविता मात्र छान.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
द
दैत्य Tue, 01/25/2011 - 17:44 नवीन
नाना, ब्येष्ट कविता बघा ! असा एक जोक ऐकला होता ! तुमची हरकत नसेल तर ह्यच्याच पुढे दोन कडवी सुचत आहेत...ती टाकतो.. मुख्याध्यापक म्हणाले - "शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?"; "जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?" तेवढ्यात चुणचुणीत विद्यार्थी पुढे आला, "हिंसेबद्दल सगळे निषेध व्यक्त करुयात मूक-निदर्शने आणि जाहिर शोकसभेने मारेकर्याचे मन बदलूयात!" मास्तरांना अतिशय आनंद झाला वाटले अहिंसेचा आज केवढा विजय झाला अधिकारी मात्र पेंचात पडला, म्हणला काय करावे ह्या गावाला, ह्या शाळेला, काय हो मास्तर, सहज सोप्पा सवाल काय विचारला इतिहास सोडून तुम्ही राजनितीत घुसला 'राम' उत्तर अपेक्षित होते, त्याचाही तुम्ही 'हे राम' केला!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/25/2011 - 17:55 नवीन
कविता आवडली आणि दैत्याची कडवीसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य
ग
गणेशा Tue, 01/25/2011 - 18:08 नवीन
मस्त रिप्लाय ... आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य
स
स्वानन्द Tue, 01/25/2011 - 18:39 नवीन
नाना?? अस्सं आहे होय!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य
च
चिंतामणी Wed, 01/26/2011 - 05:12 नवीन
प्रत्यक्षाहुनी प्रतीमा उत्कट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य
व
विकास Tue, 01/25/2011 - 21:48 नवीन
एकदम जबरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य
J
jaydip.kulkarni Tue, 01/25/2011 - 18:33 नवीन
उत्तम आहे कविता
  • Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन Tue, 01/25/2011 - 19:57 नवीन
हा हा हाहा
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 01/25/2011 - 22:50 नवीन
मस्त...दैत्यांचे उत्तरही आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा