आमची पण पाकृ..! वॉलनट् -बनाना केक्/ब्रेड.. :)
💬 प्रतिसाद
(44)
न
नरेशकुमार
गुरुवार, 01/27/2011 - 02:30
नवीन
हॅ हॅ हॅ
मी प्रिंटाउट काढुन देतो घरी, २ तासांत (खान्याजोगा) पदार्थ तयार असतो.
एक डायलॉक आठवला,
केक खाने कि लिये हम किध्धरभी जाते. आपका पता बताईये.
मस्त केक
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 01/27/2011 - 02:33
नवीन
>> ही सुद्धा मोनोपॉली मोडली मी.. येस्स!! ज्यांना त्या स्टेप्स बघायच्या असतील त्यांनी स्वतः करून बघाव्यात. >>
खी: खी: ऐसा माजुर्डेपणा मंगताय क्या उगीचच नेभळटपणा क्या कामका ;)
मस्त केक ग प्राजु :)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 01/27/2011 - 03:04
नवीन
मस्त केक ग तै
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 01/27/2011 - 03:23
नवीन
छान केक, करुन पाहेन आणि कळवेनच.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/27/2011 - 03:24
नवीन
गणपाचाही हिरवा माज? चॉलबे ना.
प्राजु तू लैच सुगरण आहेस हे कालच फेसबुकावर पाहिलं आणि अंमळ जळजळ झाली. रात्री इनो घेऊन झोपले म्हणून आता प्रतिक्रिया देत आहे. केक मस्त दिसतोय आणि तुझीही जळजळ दिसतेय! ;-)
मी बनाना केक बनवताना थोडी जास्त पिकलेलीच केळी घेते, आणि पावभाजी चेचायला जे उपकरण वापरतो तेच वापरते. (हे संपूर्ण वाक्य भूतकाळात वाचणे). मिक्सरच्याऐवजी हे वापरण्याचं एकमेव कारण, शेवटी भांडी धुताना त्रास नको!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 03:27
नवीन
तुला काय वाटलं या केक साठी मी बाजारातून नवी केळी आणली?? छ्या!! वरती वाच ना.. रूपाने, रंगाने आणि स्वभावानेही परिपक्व..!
ती केळी काळी होण्याआधी सत्कारणी लावली इतकंच. नाहीतरी अशी लिबलिबीत केळी कोण खाणार?
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 01/27/2011 - 20:15
नवीन
<चेचायला >हा शब्द हृदयावर लागला .दुसरा वापरला असता तर चालले नसते का???
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 01/27/2011 - 06:39
नवीन
कवयित्रीबै अजुन 'केका'वली येउ द्या!!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 14:11
नवीन
हेहेहे.. कसचं कस्चं!! :)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 06:53
नवीन
प्राजु, केक छानच दिसतो आहे.. त्सेंटा आजी नसली शेजारीण तरी येतो हो आमच्या प्राजुला केक,:)
फक्त बटर १ स्टिक म्हणजे नक्की किती ग्राम किवा किती टेबल स्पून/ किती कप?तेवढे क्लियर कर,बाकी मस्त..
वॉलनट+ गाजराचा केकही मस्त होतो, पण अधिक झालेली केळी संपवायचा हा हमखास उपाय आहे हे मात्र खरच,:)
भरपूर फेटणे- केक करताना "भरपूर फेटणे" अतिशय महत्त्वाचे, जितके फेटाल तितका केक फ्लफी, हलका होतो.म्हणून प्रत्येक वेळी तो उल्लेख करावाच लागतो..:)
स्वाती
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 14:13
नवीन
एक स्टीक म्हणजे साधारण ७-८ टे. स्पून. :)
एका बॉक्स मध्ये ४ स्टिक्स असतात बटरच्या. त्यातली मी एक घेतली. :)
आणि तसंही बेसिक केक रेसिपी तुझीच आहे गं, स्वातीताई. त्यात फक्त मी केळी आणि अक्रोड घातले. :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/27/2011 - 06:58
नवीन
प्राजू, चेपुवर पाहिला तुझा केक, मस्तच झालेला दिसत होता :)
स्वातीताईच्या गुगलीला उत्तर देणे! हॅ हॅ हॅ... :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 01/27/2011 - 07:00
नवीन
झकास.
मी एकदा फणसाचा केक करायचा असफल प्रयत्न केला होता.
घरे कापा म्हणून आणलेला फणस चक्क बरक्या निघाला आणि मग केक शिवाय पर्याय नव्हता.
आल्यागेल्या सर्वाना मी आठवडाभर केक देत होतो. त्या नन्तरच्या आठवड्यात घरातली वर्दळ जरा कमीच झाली होती ;)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 01/27/2011 - 14:43
नवीन
काय आयडीया आहे. !
आयडिया, जो आपका जीवन बदल दे.....
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 01/27/2011 - 07:11
नवीन
हे हे हे ... हल्कीफुली स्टाईल .. आणि जड कॅलरीची पाकृ . वा वा :)
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 01/27/2011 - 07:15
नवीन
पाकृ. दुसरा फोटो तर एकदम झकास आलाय!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 14:14
नवीन
तशी मी फोटोही बरे काढते. ;)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 01/27/2011 - 23:16
नवीन
असेच म्हणतो. फोटोग्राफीची जाहिरात आवडली! :D
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 01/27/2011 - 07:19
नवीन
छान दिसतोय केक.
इनो शोधावे लागेल आता.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/27/2011 - 07:21
नवीन
आपण हा धागा उघडलाच नव्हता.
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 01/27/2011 - 07:25
नवीन
प्राजुताय आता त्या केकमधील अंडी वगळून केक कसा करायचा ते सांग.. बाकी केक बल्लवाचार्यांना आव्हान आहे... :)
- केकवाला पिंगू
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 14:16
नवीन
अंडी वगळा... अर्धा टीन कोणतंही सोडा ड्रिंक घाला. कोक, स्प्राईट .. शक्यतो फँटा नको. संत्र्याचा स्वाद येतो मग केक ला. संत्रा केक करायचा असेल तर हरकत नाही.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 01/27/2011 - 08:20
नवीन
UPSIDE DOWN!!
APARNA
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 01/27/2011 - 08:41
नवीन
वॉव कसला मस्त दिसतोय ग....
हा वॉलनट केक म्हणजे, माझा पाईनअॅपलच्या जोडीचा आवडता केक.
शेवटी तुही स्वातीताईसारखी इनोची एजंसी घेतलीस तर. :)
आवांतरः राग बीग काही नाही हो मंडळी. वाईच माझ्या जाचातुन मोकळीक दिली आहे काही दिवस. ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 01/27/2011 - 09:04
नवीन
मी धागा वाचलेला नाही.
- Log in or register to post comments
द
दीविरा
गुरुवार, 01/27/2011 - 09:51
नवीन
केक खुपच छान दिसतो आहे.
मस्त :)
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 01/27/2011 - 10:04
नवीन
सुगरण प्राजु यम्मी आहे ग केक.
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
गुरुवार, 01/27/2011 - 10:16
नवीन
स्वातीताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.
बाकी अफलातुन केक.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 01/27/2011 - 10:21
नवीन
काय एकानंतर एक एकापेक्षा एक सरस केक येताहेत मिपावर ,माझ्यासारख्या केकप्रेमींसाठी ही तर मेजवानीच!!
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
गुरुवार, 01/27/2011 - 10:21
नवीन
बाकी अफलातुन केक.
प्राजुताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
गुरुवार, 01/27/2011 - 10:21
नवीन
बाकी अफलातुन केक.
प्राजुताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 01/27/2011 - 10:31
नवीन
वॉव सह्हीच!
- (केकचापी) टिंग्या
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 14:18
नवीन
सर्वं मंडळींचे मनापासून आभार.
आणि ज्यांना छोटे छोटे चिमटे काढलेले आहेत वरच्या लेखात, त्यांनी हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.
स्वातीताई, त्सेंटा आजींना सांग बरं का.. की त्यांच्या(तूच सांगितलेल्या) आणि तुझ्या रेसिपी वाचून मी सुद्धा केक करू लागले आहे. :)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 01/27/2011 - 15:42
नवीन
हे काय?
आभार मानले सुद्धा!
आमचे लेट लतिफांचे कौतुकही स्विकारावे देवी!;)
मला फोटू बघण्याआधी वाटले कि बनाना नट ब्रेड विथ साखरांबा अशी पाकृ आहे कि काय.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 15:53
नवीन
आम्ही अगदीच काही ह्या नाही आहोत हो!!
आणि या प्रतिक्रियेचा निषेध.. वैयक्तिक संभाषण सार्वजनिक केल्याबद्दल. ;)
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 01/27/2011 - 22:58
नवीन
लेट लतीफ नं. २
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
गुरुवार, 01/27/2011 - 16:03
नवीन
आता बायकोला ई-मेल ने पाठवली.
मुंबईला आल्यावर प्राजुताईचा केळा केक व स्वातीताईचा गाजर केक हाणायचा!
लगे रहो!
प्राजूताई झिंदाबाद!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 01/27/2011 - 16:19
नवीन
वा... :)
अती अवांतर :--- जालावर कधी कधी काही अशाही प्रतिक्रिया देणारे काही महाभाग पाहण्याचा योग येतो !!! आता अशाही म्हणजे कशा ?
तर त्या ह्या :---
१) पहिला फोटो नीट दिसत नाही, का ?
२)दुसरा फोटो ठीक आलाय पण मॅक्रो मोड ऑन ठेवला असता तर डिटेल्स नीट दिसले असते.
३)तिसरा फोटो ठीक आलाय पण त्याच्यात ती वर डावीकडे असणारी डीश दिसतेय, त्यामुळे रसभंग होतोय !!!
४)जे पहिल्या फोटोच झालयं तेच या फोटोचं झाल आहे का ? म्हणजे फोटो दिसत नाही ना, म्हणुन विचारले..
५)या फोटोचा फोकसच गंडला आहे, घरात धुके असताना काढला होता का ? नाही सहज विचारतो.
६)हे काय ? जो पहिला फोटो आहे तोच इथे दिला आहे का ? पहिलाही दिसत नव्हता आणि हाही दिसत नाही म्हणुन शंका आली मला.
७)प्रकाशाच्या विरुद्ध बाजुने फोटो काढल्याने पदार्थाची सावली दिसत आहे, त्यामुळे जे डिटेल्स दाखवायचे होते ते दिसत नाहीत.
८) बाकी ठीक आहे पण नक्की हे कशाचे फोटो काढले आहेत? म्हणजे सब्जेक्ट आहे तरी काय ?
;)
बाकी माझी खरी खरी प्रतिक्रिया कोणी विचारली असती तर ती अशी असती :---
जे ८ व्या सेकंदला सैफ (समीर) म्हणतो तेच... ;)
(केक प्रेमी)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 16:29
नवीन
मेल्या.. !! सगळे फोटो नीट दिसताहेत मला!!
उगाच आपण फार भारी फोटूमास्तर आहोत असा समज करून घेऊ नये.
आणि हो.. आमच्यकडे प्रचंड थंडी असल्याने.. सगळीकदे धुकंच धुकं आहे.. काय म्हणणं आहे यावर??
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 01/27/2011 - 17:50
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
स
स्मिता.
गुरुवार, 01/27/2011 - 18:27
नवीन
प्राजुताई, मस्त दिसतोय गं केक! फोटो बघून तर स्क्रिनवरून उचलून खायची इच्छा झाली.
केकच्या फिल्ड मध्ये स्वातीताईला कॉम्पिटीशन!! ;)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 01/28/2011 - 05:30
नवीन
तायडे , म्या जरा केक, चॉकलेट, आईस-क्रीम आणि बिस्किट या तत्सम पदार्थांपासुन दुर असतो .. तरी तु बनविली आहेस म्हणल्यावर झकासच असणार !!
गुड वन !!
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Fri, 01/28/2011 - 06:55
नवीन
मस्तं
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
गुरुवार, 02/03/2011 - 11:35
नवीन
केक खुप छान दिसतोय.फोटो खुप छान.
- Log in or register to post comments