कलादालन

स्ट्रॉबेरीज

Primary tabs

शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची मजा काही औरच. कालच योग आला महाबळेश्वरला जाण्याचा तेव्हा टिपलेल्या ह्या काही प्रचि : प्रचि १ Image removed. प्रचि २ Image removed. प्रचि ३ Image removed. प्र॑चि ४ Image removed. प्रचि ५ Image removed. प्रचि ६ Image removed. प्रचि ७ Image removed. प्रचि ८ Image removed. आणि हे स्ट्रॉबेरी विथ क्रिम Image removed.
गवि

आहा.. पुन्हा जाणार..

टारझन

स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट .. हे माझे विक पॉइंट आहेत. जियो !!

गणपा

स्ट्रॉबेरी न आवडणारा माझ्या सारखा विरळाच असावा.
(याला सर्वस्वी जवाबदार माझे डॉक्टर. लहान असताना एकजात सगळी औषध स्ट्रॉबेरी फ्लेवरची. त्यामुळे तेव्हा पासुनच स्ट्रॉबेरीचा भयंकर तिटकारा आहे.)

पण दिसायला खुप सुंदर फळ आहे.
फटु आवडले.

टारझन

कृपया कुंदनसेट यांनी गणपासेट च्या ह्या प्रतिसादाची णॉंद घ्यावी आणि नवा धागा सुरु करावा :)

बाकी स्ट्रॉबेरी छाण आहे. शेती पहिल्यांदाच पाहिली. त्याबद्दल आभार.

गणपा

स्वारी प्रतिसादाची गल्ली चुकली :p

कच्ची कैरी

स्र्टोबेरीची शेती पहिल्यांदाच पाहिली ,फोटो खूपच छान!

गणपा

मीपण.
अगदी फार्मव्हिलेच्या शेतासारखीच लागवड दिसतेय :)

धन्यवाद सगळ्यांना.
गणपा, अहो खाउन बघा आवडेल तुम्हाला. पुर्वग्रह मनात धरुन पहायला जाल तर या मनसोक्त आनंदाला मुकाल.

शुभांगी

गणेशा

मस्त

स्ट्रॉबेरी विथ क्रीम मस्त असते.

प्राजु

जबरदस्त!!
आता स्ट्रॉबेरी पिकिंग ला जायची वाट बघायची.. समर कधी येणार?

कुक

स्ट्रॉबेरी पाहुन महाबळेश्वर ला जाणाची ईछा झाली १५ त २० दिवसात जाण्याचा प्रोग्राम करण्याच ठरल आम्हा मित्राच

Pearl

फोटो खूप आवडले.
महाबळेश्वरला असं शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची सोय आहे का.
कारण आतापर्यंत मी असं ट्राय केलं नव्हतं. ओळखिच्यांचे शेत होते का काही charges देउन असं करू शकतो?
charges देउन direct शेतातली स्ट्रॉबेरी खाता येत असेल तर त्या ठिकाणचा contact number व्य.नि. करू शकता का.

आत्मशून्य

शेतात प्रवेश कसा काय मीळाला ? नशीबवान आहात एकूणच.

बाकी फोटो झकास, आणी स्ट्रोबेरी फक्त फोटोत पाहून आम्ही भकास.

आमोद शिंदे

फोटू चांगले आहेत. स्टेप बाय स्टेप पाककृती म्हणूनही खपवता आले असते.