Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एगलेस केक

स
स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 11:08

प्रतिक्रिया द्या
6989 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
पिंगू गुरुवार, 01/27/2011 - 11:42 नवीन
रुचिरा श्टाईल केक आवडला.. आमची विनंती पुर्ण केल्याबद्दल स्वातीतायचे शतःश आभार.. - पिंगू
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 01/27/2011 - 11:48 नवीन
केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
कुर्‍हाड घाललेली चालनार नाय का ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/27/2011 - 12:12 नवीन
केकवर कुर्‍हाड घातली तर ती आपल्याच पायावर मारुन घेण्यासारखे होईल,;) म्हणून विणायची सुई किवा सुरीच हवी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
ट
टारझन गुरुवार, 01/27/2011 - 11:51 नवीन
"जानी , जिस मे अंडा नही .. वो केक नही ... " और जो केक नही .. केकृ कैसे ?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/27/2011 - 11:51 नवीन
मस्त ग :) एकदम हाकेसरशी धावलीस ;)
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR गुरुवार, 01/27/2011 - 12:20 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/27/2011 - 14:09 नवीन
लय भारी. मी तेल्-पाणी घालून कधी केला नहीये. मात्र वरच्या प्रमाणाला.. अर्धा टीन कोक, स्प्राईट किंवा कोणतेही सोडा ड्रिंक घालून करते मी एग लेस केक. !
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/27/2011 - 14:25 नवीन
कोक घालूनच्या केकमध्ये प्रमाण थोडे बदलते, ती ही रेसिपी देईन हवी असेल तर .. आधी एगलेस केक विचारणार्‍यांपैकी हा केक करुन फोटो टाका कोणीतरी इथे.. मग पुढची एगलेसकेक रेसिपी मिळेल..:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
न
नरेशकुमार गुरुवार, 01/27/2011 - 14:35 नवीन
आधी एगलेस केक विचारणार्‍यांपैकी हा केक करुन फोटो टाका कोणीतरी इथे....मग पुढची एगलेसकेक रेसिपी मिळेल..
कोनि जर काहीतरी करुन एखादा केकचा फटू टाकलाच, तरि तो एगलेसच आहे कसे काय समजनार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
क
कच्ची कैरी गुरुवार, 01/27/2011 - 14:34 नवीन
स्वाती ताई तुम्ही केकमध्ये ph.d केलेली दिसते ,मस्त पाकृ
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/27/2011 - 14:44 नवीन
केक मध्ये पी एच डी करणार्‍यांसाठी ती गाईड म्हणून काम करते आजकाल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ध
धिन्गाना Mon, 01/31/2011 - 16:45 नवीन
माझा कोणताहि केक बाजुने भाजला तरि मधे ओला आणि मउ रहातो. उपाय काय?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 01/31/2011 - 17:12 नवीन
केक मध्ये मऊ आणि ओला राहतो याचा अर्थ तुम्ही केक पूर्ण व्हायच्या आधी अवन बाहेर काढला आहे. तुम्ही केक कशात भाजता? अवन मध्ये भाजत असाल तर १८० अंश से वर २५ -३० मिनिटे भाजा, नंतर केक मध्ये विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा, जर सुरीला केक मिश्रण चिकटले नसेल तर केक झाला, तसे नसेल तर १८० अंश से वर अजून ५ मिनिटे अवनमध्ये ठेवा, पुन्हा सुरी खुपसून पहा... जेव्हा केकमधील सुरी क्लिन बाहेर येईल तेव्हा केक झाला असे समजा. जर वरुन केक ओव्हरब्राऊन होऊ लागला असेल आणि आतून झाला नसेल तर तपमान कमी करा आणि केकचे भांडे अ‍ॅल्युमिनियम फॉइल ने झाका व पुढे अजून ५ मिनिटे अवन चालू ठेवा, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धिन्गाना
ग
गणपा Tue, 02/01/2011 - 14:35 नवीन
स्वाती ताईने उपाय सांगीतलेच आहेत. माझेही २ पैसे. ओव्हनला शक्यतो दोन कॉईल्स असतात एक वर आणि एक खाली. जर वरुन केक तांबुस झाला असेल आणि आत शिजला नसेल तर वरची कॉईल थोडावेळ बंद ठेवावी. अन्यथा वरुन केक करपु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ध
धिन्गाना Mon, 02/07/2011 - 09:45 नवीन
धन्यवाद्,स्वातितै आणि गणपाभौ. मी ३०मि. ठेवुन नन्तर काचेचे झाकन १ मि. साठि अर्धवट ठेवुन बघितले. मधला भाग फुगुन वर येतो आणि झाकणावर आतुन वाफ धरते. मायक्रोवेव ला वरचि कोइल बन्द कशि करायचि?टेम्प. मात्र कमि करुन बघितले नाहि.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा