ऑरेंज केक (बिनामैद्याचा)
💬 प्रतिसाद
(7)
र
रेवती
गुरुवार, 01/27/2011 - 17:21
नवीन
नुसता बिनमैद्याचाच नव्हे तर जास्त पौष्टीक केक आहे हा!
मलाही त्यांच्या मुलीच्या अॅलर्जीबद्दल ऐकून कसेसेच झाले.
माझ्या मुलालाही सफरचंदाची अॅलर्जी होती. आता नाही म्हणून बरं वाटतय.
काही बीन गव्हाच्या रेसिप्या कळल्या मीही देईन.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 01/27/2011 - 17:32
नवीन
चला असहकार यांच्या निमित्ताने बर्याच पौष्टिक रेशिप्यांची मेजवानी मिळणार आहे.
मी तरी अजुन ऑरेंक केक कधी चाखला नव्हता.
टु डु लिश्ट वाढते आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 17:34
नवीन
मी ही तेच म्हणते आहे.
बिनगव्हाच्या, तसे पौष्टीक पाकृ येतील आता एकेक. बरं होईल. नवीन प्रकार जरा! :)
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 01/27/2011 - 17:42
नवीन
धन्यवाद, आता नविन म्हण मिळाली आणि आपली मराठी सम्रुद्ध झाली.
बिनगव्हाचे खाणार त्याला मिपा देणार.
हर्षद.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 01/27/2011 - 19:02
नवीन
मी सहमत आहे हा तुमच्याशी
- Log in or register to post comments
प
पिंगू
Fri, 01/28/2011 - 06:12
नवीन
चला हा आठवडा केकृ आठवडा घोषित करायला हरकत नाही.... :)
- पिंगू
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/28/2011 - 06:16
नवीन
स्वातीताईचे धागे मी उघडणंच बंद केलंय.
- Log in or register to post comments