Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असहकार यांच्या मुलीसाठी गुजराती केक. हान्डवो ( कडधान्य केक )

व
विजुभाऊ
Fri, 01/28/2011 - 13:56

प्रतिक्रिया द्या
10253 वाचन

💬 प्रतिसाद (25)
व
विजुभाऊ Fri, 01/28/2011 - 13:58 नवीन
टीपः हांडवोम स्त क्रीस्प करायचा असेल तर थाळीत मिश्रणाचा थर फार जाड ठेवू नये. ( एक ते दोन इंच फक्त) हे वाक्य टीपः हांडवो मस्त क्रीस्पी करायचा असेल तर थाळीत मिश्रणाचा थर फार जाड ठेवू नये. ( एक ते दोन इंच फक्त) असे वाचावे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/28/2011 - 14:01 नवीन
वाचलो . .. असहकार यांची मुलगी नाही म्हणुन वाचलो ... नाही तर हा ही केक खावा लागला असता =)) अवांतर : छाण दिसतोय :) ढोकळ्यासारखा - केकुभाऊ
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Fri, 01/28/2011 - 20:22 नवीन
असहकार यांची मुलगी नाही म्हणुन वाचलो
हाहाहाहा.... आम्ही तर केक वरच असहकार पुकारला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ग
गणपा Fri, 01/28/2011 - 14:08 नवीन
संध्याकाळच्या चहाच्या जोडीला मस्त चमचमीत प्रकार असतो हा. लहानअसताना खाल्लाय शेजार्‍यांकडे. धन्स हो विजुभौ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/28/2011 - 15:23 नवीन
मला खूप आवडतो हा प्रकार. अतिशय पौष्टीक आणि रूचकर आहे. यात मी बारिक चिरून गाजर, मक्याचे दाणे सुद्धा घालते. खूप छान लागतो हा हांडवो.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 01/28/2011 - 15:27 नवीन
हांडग्याचा केक म्हणून ओळखतात तोच तर नव्हे विजुभाऊ !!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 01/28/2011 - 22:56 नवीन
स्वामी, तुमच्याकडे करतात तो हांडग्याचा केक! विजुभाऊ करतात तो दांडग्याचा केक!!! :) विजुभाऊ, हांडवो मस्त दिसतोय, खायला कधी येऊ? (ह्ये आपलं उगाच अवांतराचा आरोप केल्या जाऊ नये म्हणून लिवलं!!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
स्वाती दिनेश Fri, 01/28/2011 - 15:30 नवीन
मस्त दिसतो आहे हांडवो.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Fri, 01/28/2011 - 15:50 नवीन
मस्त दिसतोय ट्राय करेल आनि कसा झाला ते पन कळवेल
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 01/28/2011 - 16:06 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 01/28/2011 - 16:49 नवीन
हांडवो केक भारीच विजुभौ.. बाकी मिपाकर अगदी अगत्याने पाक कृतीचा प्रश्न सोडवतात.. - पिंगू
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 01/28/2011 - 16:51 नवीन
जबर्‍या! आपुन एकदा केक समजके फस्या था. पिरीपिरी सॉस असेल तर धम्माल!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/28/2011 - 17:30 नवीन
भारतीय ग्रोसरीत कोरडे हांडवो पीठ मिळते. ते वापरून एका मैत्रिणीने खिलवला होता. आंबट ताक असणे महत्वाचे असावे असा अंदाज. छान लागतो. त्यावरचे तीळ चांगले दिसतात. बरं झालं ही पाकृ मिळाली.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 01/28/2011 - 19:14 नवीन
लीहीत रहा. अवांतरः - मस्त पा.कृ. आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 01/28/2011 - 23:52 नवीन
छान. आंबलेल्या पिठात खीस-मसाला मिक्सरमधून मिसळण्याऐवजी हलकेच ढवळून मिसळले, तर आंबलेल्या पिठातली फूग तशीच राहील काय? मग सोडा घालायची गरज राहाणार नाही. (प्रकाशचित्रे अन्य संकेतस्थळावरून घेतली असल्यास श्रेय-नोंद केलेली बरी.)
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Sat, 01/29/2011 - 02:32 नवीन
मा.संपादक,
(प्रकाशचित्रे अन्य संकेतस्थळावरून घेतली असल्यास श्रेय-नोंद केलेली बरी.)
अन्यथा ती चित्रे 'ढापलेली' समजली जातात! आणि म्हणून कुणी तसे म्हंटले तर ती प्रतिक्रिया उडवायची नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 05:51 नवीन
धनंजय जी या लेखातील छायाचित्रे मी गुज्जुफूड फाईल्स ब्लॉक वरून तसेच फ्लिकर आणि बापु डॉट कॉम या संस्थळावरून घेतलेली आहेत. तसा उल्लेख करावयाचा असतो हे माझ्या लक्षात आले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अवलिया Sat, 01/29/2011 - 06:35 नवीन
मुखपॄष्टावरचे भीमाण्णांच्या आदरांजली खालचे चित्र कुठुन घेतले आहे याचा उल्लेख नाही हे सहज दिसले आणि नमुद केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धनंजय Sat, 01/29/2011 - 19:42 नवीन
या छान पाककृतीमधली ती त्रुटी दूर केली, हे उत्तम केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शुचि Sat, 01/29/2011 - 00:30 नवीन
आई बनवायची. अप्रतिम लागतो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/29/2011 - 04:15 नवीन
मस्त आहे कृती. आवडली.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 05:40 नवीन
मी सध्या घराबाहेर रहातोय. त्यामुळे छायाचित्रे आंतरजालावरून घ्यावी लागली. नुसती पाककृती दिली असती तर तेवढी कल्पना आली नसती.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 01/29/2011 - 08:29 नवीन
विजुभाऊ , तुम्ही बिण्धास्ट टाका चित्रे ... कुठुनही कशीही ... तुम्ही आमचे बाब्या आहात .. तुम्हाला सगळे माफ .. बघु कोण ऑब्जेक्षण घेतो .. खुद्द ओरिगिनल फोटुमालकाने जरी ऑब्जेक्षण घेतले तरी त्याचा बाजार उठवु .. नाय काय नाय काय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/29/2011 - 08:37 नवीन
चांगला हांडगा प्रकार दिसतोय. कधी खाल्ला नाहीये ह्या आधी.
  • Log in or register to post comments
S
sneharani Sat, 01/29/2011 - 09:20 नवीन
चांगला प्रकार दिसतोय. अजून खाल्ला नाहिये!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा