काथ्याकूट

बहु असोत सुंदर संपन्न की महा....

Primary tabs

मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

चतुरंग

राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा
'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!!

महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!

चतुरंग

देवदत्त

सर्वांना संयुक्त महाराष्ट्रदिनी हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!!
-डांबिसकाका

गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....