Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाळेतले झुरळ

अ — अमित करकरे, Sat, 01/29/2011 - 00:05

प्रतिक्रिया द्या
2070 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शहराजाद Sat, 01/29/2011 - 00:24 नवीन
छान, गमतीदार कविता. माझ्या लहानपणीची एक कविता आठवली : शाळेमधल्या नाटकातली मर्दानी ती झाशीवाली बांधुनि फेटा सुंदर मोठा कंबरेला तलवार लटकती ढाल छातिशी पुत्र पाठिशी घेउन लढण्या सिद्ध जाहली अंगरख्याच्या आत राणिच्या लांब मिशांचे झुरळ निघाले कुठले नाटक कुठली झाशी राणीचे अवसान गळाले (कवी माहित नाही)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 01/29/2011 - 00:59 नवीन
ढेकुण डास आणि झुरळ, तिनही कविता एका दमात वाचल्या. सगळ्याच मस्त आहेत. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 01/29/2011 - 01:39 नवीन
हे बालगीतही आवडले हो डॉक्टरसाहेब!:) मिसळपाववर स्वागत!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sat, 01/29/2011 - 04:58 नवीन
बालगीत म्हणुन छान आहे कविता ! बाकी तुम्ही मला माझ्या झूलॉ़जीच्या लॅबची आठवण करुन दिलीत तिथे खूप झुरळांना डिसेक्ट केले आहे .ईईईईईईईईई
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 01/29/2011 - 05:41 नवीन
छान आहे बालगीत.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sat, 01/29/2011 - 05:58 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा