अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का?
💬 प्रतिसाद
(77)
अ
अवलिया
Sat, 01/29/2011 - 07:38
नवीन
अमेरिकेचे माहित नाही.. आम्ही रोज जाऊन येतो ब्वा सांजच्याला !!
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 01/29/2011 - 07:50
नवीन
आमोशेच्या दिवशी पन ?
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sat, 01/29/2011 - 07:58
नवीन
नानांसारख्या व्यक्तीने एक अश्लिल प्रतिसाद द्यावा याची एक मि.पा. कर म्हणून शरम वाटते..
बाकी आपल्या खाजगी भानगडी कितपत मि.पा.वर आणाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sat, 01/29/2011 - 08:00
नवीन
योगी...... तुम्ही लिहीपर्यन्त नानाचा प्रतिसाद मला कुठे ही अश्लील वाटला नाही .
उगाच तुमच्या मानात जे आहे ते लोकाना इमॅजीन करायला लावू नका
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 01/29/2011 - 08:41
नवीन
मला तर योगी च कधी कधी अश्लिल शब्द वाटतो =)) नजर चुकीने हो :)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sat, 01/29/2011 - 09:39
नवीन
योगी मध्ये काय अश्लिल वाटते? व्यनि करा...
बाकी आजकाल आमची पण नजर जरा जास्तच चुकायला लागली आहे...कोठे काय अश्लिल वाटेल ते सांगता येत नाही...कदाचित मि.पा.वरील काही लोकांचे लेख आणि प्रतिसाद वाचल्यामुळे असा परीणाम नजरेवर झाला असेल..
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 01/29/2011 - 10:05
नवीन
काही नाही .. मॉनिटर ची चुक आहे .. ग चा न दिसतो आमच्या इथे ,.. नजर चुकीने ..
आप टेन्शन ना ले :)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sat, 01/29/2011 - 09:43
नवीन
योगी...... तुम्ही लिहीपर्यन्त नानाचा प्रतिसाद मला कुठे ही अश्लील वाटला नाही .
म्हणजे आता हा प्रतिसाद अश्लिल वाटतोय तर..
उगाच तुमच्या मानात जे आहे ते लोकाना इमॅजीन करायला लावू नका
मी कोठे लिहीले आहे की नानांच्या प्रतिसादामुळे ह्या ह्या गोष्टी तुम्ही इमॅजीन करा...? मनावर कंट्रोल असला की काही भलते इमॅजीन होत नाही.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 01/29/2011 - 07:40
नवीन
काय काय वाचले, ते सांगा अगोदर.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Sat, 01/29/2011 - 07:43
नवीन
Moon landing hoax वर बरेच काही वाचायला मिळते. त्यातील खरंखोटं किती याची कल्पना नाही.पण मी तरी चंद्रावरील खडक या नावाने आपल्याकडचा ओट्याचा कडाप्पा असतो त्याप्रकारच्या एका खडकाच्या तुकड्याला हात लावला आहे.तसेच चंद्रावरील माती म्हणून एक प्रकार होता.वासाला तिखट मिरचीच्या पुडीसारखा होता तो.या गोष्टी खरोखरच चंद्रावरून आल्या होत्या की इथूनच कुठून तरी आणून चंद्रावरच्या म्हणून खपवल्या याची कल्पना नाही.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 07:46
नवीन
हो.
(कॉलिंग पंगा शेट. फक्शन कॉल एरर! ;-) )
अहो, च्यायला, अमेरीका कशी जाउन येईल चंद्रावर, अमेरीका म्हणजे काय तुमच्या खुराड्यातील कोंबडी आहे का की उडाली तुमच्या छपरावरुन अन गेली गुलमोहोराच्या झाडावर?
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Sat, 01/29/2011 - 08:22
नवीन
अमेरिका नाही हो तिथले दोन - तिन नागरिक गेले होते असे अॅकण्यात आले आहे, बरं गेले असतील नसतील त्याने आपल्या एथे तुर साखरेचे भाग कमी होणार आहेत का ? अर्थात या वर धागा काढुन पण कमी होणार नाहीत म्हणा.
पण मला तरी वाटते की कुणी गेलं नव्हतं चंद्रावर वगॅरे, जर खरंच ते १९६९ ला गेले होते तर आज पर्यंत आपल्या सारख्या हाव-या माणसांनी चंद्रावर, म्हणजे चंद्र ग्रहावर कब्जा केला असता.
अवांतर - बाकी चिपळुणकर, अभिनंदन, आपलं लेखन खुपच सुधारलं आहे.
हर्षद.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sat, 01/29/2011 - 08:22
नवीन
मध्यंतरी या विषयावर खूप काही वाचनात आले आहे
मग कायकाय तुमच्या वाचनात आलं आहे ते तर आधी शेअर करा की राव!!! आमी अडानी कोकरं!!
का गरिबाला उगीच जळवता?
:)
तरी यावर मिसळपाव कर मंडळीन कडून काही माहिती मिळाली तर या साठी हा काथ्याकुट .
भले!! मिपाकरांना याविषयी काही माहिती असेल असं का बॉ वाटलं तुम्हाला?
(डिस्क्लेमरः धनंजय आणि विकास सोडून! त्या दोघांना कशाविषयीही काहीही माहिती असत्येय!!!)
:)
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Sat, 01/29/2011 - 21:24
नवीन
पण एकाला खरंच माहिती असते आणि एकाल नुसतं तसं वाटतं ;)
- Log in or register to post comments
च
चिप्लुन्कर
Sat, 01/29/2011 - 11:11
नवीन
वाचनात म्हणजे काही मुद्दे उपस्थित झाले होते .
उदा . १) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
२) झेंडा फडकतो कसा?
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
वगैरे वगैरे .
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 11:28
नवीन
तुम्ही मेटलर्जीस्ट आहात का?
का फडकु नये?
का उमटु नयेत?
शिडी कोठे आहे?
का, त्या दोघांनी काय घोडं मारलं होतं? (तुमचे जावई-सासरे तर नाही ना?
तुम्ही दरवर्षी गोव्यालाच जाता ना?
नक्की प्रश्न कुठला आहे, का गेली नाही की का जाउ शकली नाही, ते ठरवा आधी.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 01/31/2011 - 12:41
नवीन
रशियाने फक्त ३-३ दिवसानसाठी अंतराळवीर अवकाशात पाठवले तर त्यांची Bone & Muscle density कमी झाली,tissue फाटले...त्यांना ना चालता येत होता ना बसता....इथे तर हे अमेरिकन चांगले ११-१२ दिवस गेलेले...आणि आल्यावर लगेच सत्कार समारंभ पण जोरदार चालू झाले...ठणठणीत वाटत होते सगळे !
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 01/31/2011 - 18:23
नवीन
हे ज्ञान तुम्हाला कुठल्या बाभळीच्या झाडाखाली झाले?
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Tue, 02/01/2011 - 06:36
नवीन
मला नाय, स्टीफन हॉकिंग नावाच्या टवाळखोराला झालं....आन बाभळी खाली नाय,क्रिसमस च्या झाडाखाली ! ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/01/2011 - 10:43
नवीन
=)) =)) त्या हॉकिन्स च्या नावा खाली काहीही खपवु नका. वेटलेसनेस मुळे होणारे परिणाम साधारण ३-६ महिन्यांनंतर दिसु लागतात असे नासा वाले णॅट जिऑ स्पेषल वर म्हणत होते. आणि त्यावरही उपाय म्हणुन स्प्रिंगची व्यायाम उपकरणे असतात. हाडे ठिसुळ होण्याचं तर काही कारण दिसत नाही =))
आणि स्टिफन्स हॉकिन्स हा अॅप्लाईड फिजिक्स चा मास्तर आहे. फिजिशियन / डॉक्टर नाही :) कैच्याकै च :) =)) =))
तिन दिवसात इफेक्ट दिसायला ते काय रेडिएशन च्या प्रभावा खाली आलेत काय ?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 02/01/2011 - 14:22
नवीन
>>स्टिफन्स हॉकिन्स हा अॅप्लाईड फिजिक्स चा मास्तर आहे
मला वाटलं हॉकिन्स हा कुकरचा ब्रॅण्ड आहे :D
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 02/02/2011 - 07:36
नवीन
स्टिफन्स हॉकिन्स काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठ आणि आयुका मध्ये आलेले,तेव्हा black होल थियरी आणि आईनस्टीन ची प्रमेय या संबंधी त्यांनी व्याख्यान दिलं होतं.मला पामराला ते पाहायचा योग आलेला. आणि त्यांचीच Black Hole थियरी वरची डिस्कवरी वर मालिका पण होती त्यात सुद्धा सांगितला होतं,ती पण पाहता अली तर पहा.तरी पण ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या कानांवर विश्वास ठेवत नाई.
परिणाम तत्काळ दिसतात आणि ३-४ महिन्यानंतर रिकव्हरी होते.आणि १९७० च्या दशकात स्पेस सूट इतके आधुनिक नव्हते.
आणि हो रशिया एवढी अवकाश क्षेत्रात अमेरिकेकडे ताकद सुद्धा नव्हती.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 02/02/2011 - 08:38
नवीन
तुम्ही न्युटन काय? बाकी ब्लॅक होल थीअरी म्हंअजे नक्की काय? आणि "आईनस्टाईन प्रमेय" म्हणजे कोणतं प्रमेय हो?
या दोन्ही गोष्टींचा आणि स्पेस मध्ये गेल्यावर हाडं ठिसुळ होण्याचा संबंध कसा येतो तेही कळले नाही.
तुम्ही घालुन वर* जाउन आला होता काय? नाही, तुम्हाला इतकी खात्री म्हणुन विचारलं.
म्हणजे रशियाच्या क्षेत्रफळाइतकी की लोकसंख्येइतकी?>
*वर म्हणजे स्पेस मध्ये. हो, उगाच गोंधळ नको.
झनकार तिन फेकोजीराव
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 02/02/2011 - 10:09
नवीन
निलेश कोरडे,माझ्या प्रतिक्रियेला वैज्ञानिक संदर्भांसह उत्तर दिलं असतं तर आनंद झाला असता !स्टिफन्स हॉकिन्स तेव्हा म्हणाले कि "अवकाश भ्रमणाचे जे परिणाम मनुष्यावर होतात जसे Loss of bone density आणि Loss of muscle mass त्याला न घाबरता त्यावर उपाय शोधून अधिकाधिक अवकाश भ्रमण करावे."
हा त्या व्याखानातील संदर्भ होता.
http://en.wikipedia.org/wiki/Space_medicine#Loss_of_bone_density
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 02/02/2011 - 23:26
नवीन
ओ वैज्ञानिक, आधी तुमच्या प्रतिक्रीयांमध्ये तर्क वगैरे आहे याची काळजी घ्या की राव. तुम्ही लिहलेल्या किती गोष्टींचे संदर्भ दिले आहेत तुम्ही? एकमेव दिलेला संदर्भ तरी नीट वाचला का?
इथे डिट्टेल मध्ये आहे, पहा वाचुन. http://www.livescience.com/space/space-travel-bad-for-bones-101108.html
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
गुरुवार, 02/03/2011 - 06:50
नवीन
आता तुम्हीच दिलेल्या लेखावरून विचार करा कि जर आताच्या काळात अंतराळवीरांना याचा त्रास होत असेल...अत्याधुनिक स्पेस सूट असूनसुद्धा,
तर १९६९ मध्ये तर नक्कीच जास्त त्रास झाला असेल,तेव्हा तर स्पेस सूट सुद्द्धा आधुनिक नव्हते आजच्याइतके आणि स्पेस मेडिसिन पण जास्त उपलब्ध नव्हत्या.
इथे दिलंय कि "The researchers have focused their efforts on 13 astronauts that spent the 6 month-long tour on the space station, and have determined that the minimum amount of bone loss has been of 14 percent. This is a very large figure by all accounts, and makes people coming back from orbit suffer the effects of old age decades ahead of their times."
- Log in or register to post comments
द
दादा बापट
Sat, 01/29/2011 - 16:49
नवीन
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
बझला वीचारून सान्गतो. मी त्याची व्याखाने ऐकली आहेत.
२) झेंडा फडकतो कसा?
झेन्डा कापडाचा नव्हता, मेटलचा होता. तो त्यानी फडकतोय असा आकार करून नेला होता.
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
चान्द्रयान (ईगल) परत आले नाही मग माती कशी येईल?
४)मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले?
तिघेही अंतराळवीर अजून मेलेले नाहीत. बाकीच्या टीमचे माहीत नाही.
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
ही माहीती http://en.wikipedia.org/wiki/Canceled_Apollo_missions येथे मिळू शकेल.
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
सध्या तरी मन्गळावर जायचा विचार करत आहेत.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 01/31/2011 - 20:25
नवीन
आम्ही तुम्हाला तुमची माहिती शेअर करायला संगितलं होतं. पण तुम्ही फक्त प्रश्नच शेअर केलेत. माहिती कुठाय?
असो. तुम्ही इमानदारीत प्रश्न तरी शेअर केलेत तेंव्हा त्या प्रश्नांना आमच्या परीने दिलेली उत्तरं..
१) चंद्रावरून आणलेली माती खरी कि खोटी.
जरं खरी कशावरून असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तसंच खोटी कशावरून?
२) झेंडा फडकतो कसा?
तो धातूचा आहे, फडकतो आहे अश्या आकारात कापलेला (वरती म्हटल्याप्रमाणे)
३) धुळीत पाऊले कशी उमटली.
धूळ होती, त्यावर बुटाचा दाब पडला. ठसा उमटला. यांत नक्की शंका कसली आहे ते समजले नाही...
३) ज्या शिडीने अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या शिडीच्या तळाला लागलेल्या मातीचे नमुने कोठे आहेत?
वर म्हटल्याप्रमाणे ती शिडी परत आली नाही....
४) मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून ).
इतरांनी म्हटल्याप्रमाणे हे विधान पुर्णतः सत्य नाही. काही लोक मेले, बाकीचे जिवंत आहेत...
५) जी अमेरिका इतकी प्रगत आहे ती नंतर एकदा पण पुन्हा चंद्रावर जाण्यास मोहिमा का आखू शकली नाही?
अपोलो ११ पहिल्यांदा चंद्रावर उतरलं. पण चंद्रावर उतरलं ते एकमेव यान नाही. त्यानंतरही दोन्-तीन मोहिमा चंद्रावर उतरल्या होत्या.
६) जर त्याकाळी इतकी प्रगत अमेरिका होती कि यान चंद्रावर उतरून परत यशस्वी पणे परत आले तर हे नंतर त्यांना पुन्हा करणे का शक्य झाले नाही?
मानवसहित चांद्रयान मोहिमेचा प्रचंड खर्च लक्षात घेता जेव्हढी हवी ती माहिती मिळाल्यानंतर नव्या मोहिमा काढत बसणे अव्यवहार्य ठरले असते म्हणून ती योजना स्क्रॅप केली गेली...
असो. ही मला असलेली माहिती. चूभूद्याघ्या...
- Log in or register to post comments
क
कुंदन
Sat, 01/29/2011 - 11:37
नवीन
पण एक अर्धचंद्र सध्या गुजरातेत वास्तव्य करुन आहे असे कळले.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 11:38
नवीन
त्याचंद्रावरची माती खरी का खोटी हो कुंदनशेट? ;-)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 01/29/2011 - 12:44
नवीन
हा हा हा , आणि एक आमोषेचा चंद्र दुबैत आहे , म्हणे :)
- बृहस्पती
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 01/29/2011 - 11:45
नवीन
पण एक अर्धचंद्र सध्या गुजरातेत वास्तव्य करुन आहे असे कळले.
कुंदन साहेब तुम्ही चिपळूणकरांच्या एवढ्या महत्वाच्या धाग्यावर अवांतर करताय असे नाही का वाटत?
तुम्ही हवंतर वेगळा धागा उघडा त्या साठी (हल्ली म्हणे तशी फ्याशन आहे )
- Log in or register to post comments
य
यकु
Sat, 01/29/2011 - 12:55
नवीन
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 13:17
नवीन
यावर तुमच्या युजींचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. इतकाच व्हिडिओ पाहुन युजी म्हणजे एक "स्टुपिड डिरेंजड ओल्ड फेलो" आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
य
यकु
Sat, 01/29/2011 - 13:25
नवीन
युजी काय आहेत याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.
यापेक्षा जास्त स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
आणि आमचे युजी असलं काही नाही.. तसे काही म्हणू नये.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 13:29
नवीन
अरेच्च्या. काथ्याकुटात दिलेल्या प्रतिक्रीयेवर काथ्याकुट होणार नाही अशी अपेक्षा का बरे करता? युजींनी माझ्या मतावर चर्चा करु नये असा काही आदेश भक्तांना दिला होता का? माणसाच्या मतांवरुन माणसाबद्दल मत होणे नैसर्गिक आहे.
- Log in or register to post comments
य
यकु
Sat, 01/29/2011 - 13:35
नवीन
टेक इट ऑर लीव्ह इट..!
ता.क.: "युजींचे भक्त" हा आपला अत्यंत गोड गैरसमज आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 13:37
नवीन
आय कान्ट टेक इट, बीकॉज इट इस स्टुपिड. दॅट, माय डीअर फ्रेंड, इस प्रीसाईजली व्हॉट आय सेड बिफोर.
- Log in or register to post comments
य
यकु
Sat, 01/29/2011 - 13:39
नवीन
आय कान्ट टेक इट, बीकॉज इट इस स्टुपिड. दॅट, माय डीअर फ्रेंड, इस प्रीसाईजली व्हॉट आय सेड बिफोर.
दॅट इज युवर प्रिव्हीलेज!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 01/29/2011 - 13:41
नवीन
विजुभाऊ आणि थत्तेंशी सहमत.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 01/29/2011 - 13:47
नवीन
दॅट्स (फंडामेंटल बट स्टील) ट्रीव्हिअल, नो वन कॅन डीनाय दॅट.
(एक्सेप्ट द मिनिमल अॅक्शन संपादक मंडळ कॅन टेक तो प्रिव्हेंट मी फ्रॉम एक्सरसाईंजींग ईट. ;-) )
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 01/29/2011 - 20:25
नवीन
म्हंजी काय वो? न्हाय म्हंजी आम्हास्नी विंग्रजी काय जमत न्हाय म्हनुनशान इचारलं!!
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 01/30/2011 - 03:51
नवीन
दॅट्स (फंडामेंटल बट स्टील) ट्रीव्हिअल, नो वन कॅन डीनाय दॅट.
(एक्सेप्ट द मिनिमल अॅक्शन संपादक मंडळ कॅन टेक तो प्रिव्हेंट मी फ्रॉम एक्सरसाईंजींग ईट.
मला वाटलं पुढचे वाक्य असणार, "माय नेम इज अँथनी...." ;)
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 01/30/2011 - 06:18
नवीन
=)) =))
ते वाक्यं सोडलं तरी पुढची वाक्यं लिहायला अजिबात हरकत नाही. ;-)
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Sat, 01/29/2011 - 21:26
नवीन
"An enlightened man can never have sex because he cannot reproduce another one like him."
युजी
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 01/29/2011 - 13:43
नवीन
>>मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले?
नावं सांगा त्यांची. आज प्लॅण्चेट करणार आहे तेव्हा त्यांनाच बोलावून विचारतो. मिपावर फोटो (त्यांचे) टाकीन.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 01/29/2011 - 13:50
नवीन
नुसतेच फोटू टाकु नका "निदान आख्यान भाग १००" लिहा त्यावर :) प्रत्येक फोटुत सगळ्यांपैकी एकतरी असलाच पाहिजे :)
बाकी अमेरिका चंद्रावर गेली की नाही , पण सचिन आणि केसरी वाले खास नवविवाहितांना घेऊन जातात असं ऐकलंय ;)
- निवांत मुक्काम पोष्ट पँटफुल , चंद्र
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sat, 01/29/2011 - 13:52
नवीन
थत्ते काकांशी सहमत
त्यानी गेल्या खेपेला सद्दाम हुसेन आणि जॉर्ज बुश ४१ तसेच ओसामा यांची एक जोर्दार मिटीम्ग घेतली होती . त्यात तालीबान व्याप्त चंद्रप्रदेश या बद्दल अमेरीकेला काय वाटते तसेच युगान्डा आणि ट्युनीशिया येथील राजकीय वादळबद्दल मृतात्म्यांची एक समिती नेमण्याची घोष्णा केलेय.
टीपः या प्रतिसादात कोणतेही चित्र वापरलेले नाहिय्ये. हे सांगितलेले बरे. उगाच काही कोणी आक्षेप घ्यायला नको
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 01/29/2011 - 14:14
नवीन
शक्यता नाकरता येत नाही.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sat, 01/29/2011 - 15:00
नवीन
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते आणि दोघेही अज्जून नव्वदीला टेकून ठणठणीत आहेत.
कोण मेले हो?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »