Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का?

च
चिप्लुन्कर यांनी
Sat, 01/29/2011 - 07:31  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
15210 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

च
चिंतामणी Sun, 01/30/2011 - 05:02 नवीन
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते एल्ड्रीनचे (आल्ड्रीन असासुद्धा उच्चार करतात) एडवीन होते. (आत्ता एव्हढेच. बाकी लिहीण्यासाठी जागा राखून ठेवतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चिंतामणी Sun, 01/30/2011 - 05:57 नवीन
Image removed. Michael Collins, President George W. Bush, Armstrong, and Aldrin in the White House Oval Office during celebrations of the 35th anniversary of the Apollo 11 flight, July 21, 2004 आंतरजाला मुशाफिरी करताना हे सापडले . त्याबरोबरच अजूनही माहिती मिळाली. On November 18, 2010 Neil Amstrong gave a speech at the Science & Technology Summit at the World Forum Convention Center in The Hague. In the speech he said that he would offer his services as commander on a mission to Mars, if he was asked (even though he is currently 80 years old). (अवांतर- नव्वदीला नसले तरी ऐंशी नक्कीच झाली आहेत आणि अजून जिवंत आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 01/30/2011 - 07:36 नवीन
Buzz was his nickname and later taken by him as official name.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sat, 01/29/2011 - 15:01 नवीन
नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन हे दोघे या तथकथित वादग्रस्त मोहिमेत actual moonlanders होते आणि दोघेही अज्जून नव्वदीला टेकून ठणठणीत आहेत. कोण मेले हो?
  • Log in or register to post comments
प
पंगा Sat, 01/29/2011 - 15:06 नवीन
नेमके हेच विचारणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मस्तानी Mon, 01/31/2011 - 18:40 नवीन
आणि हा घ्या बझ एल्ड्रीन ठणठणीत असल्याचा पुरावा :) काही महिन्यांपूर्वी त्यांनी dancing with the stars reality show मध्ये भाग घेतला होता, भले दुसऱ्याच फेरीत बाहेर गेले पण या वयातही उत्साह बघा ... http://www.youtube.com/watch?v=drlbXf1S9sg तुम्ही काय चंद्रावर गेले का घेऊन बसला आहात? मंगळावर जाण्याची तयारी पण चालू झालीये ... सध्या मंगळावर फिरणारे रोबो (Mars Rovers) आहेत ना (Spirit आणि Opportubity अशी नावे आहेत त्यांची) त्यांना "चालवणारी" पण एक भारतीय मुलगी आहे ... http://www.pbs.org/wgbh/nova/space/profile-vandi-verma.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मुक्तसुनीत Sat, 01/29/2011 - 15:16 नवीन
रोचक धागा. चालू द्यात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 01/29/2011 - 15:19 नवीन
अहो काय चिपळूणकर्.......अख्खी अमेरिका अशी काय चंद्रावर जाणार?
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/29/2011 - 17:29 नवीन
आताच चंद्रावर पोचलो. आल्या आल्या मिपावर लॉगीन करून पाहतो तो चंद्रावरच कथ्याकूट!! चंद्रावरून पृथ्वी बाकी छान दिसते हां! तुमचे चालू द्या तोवर चंद्र भटकून येतो...
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 01/29/2011 - 19:09 नवीन
'Moon's Conspiracy Theory'.. ही डॉक्युमेंटरी मिळाली तर पहा.. बरीच माहिती मिळेल.. माझ्याकडे आहे ती.. ४४० एम.बी. ची आहे...नाहीतर इथे पोश्ट केली असती.. अवांतरः सुनील भाऊ (सध्या मु.पो.: चांदनगर) - तिथे कांद्याचा भाव (किंमत) काय आहे हो??
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/29/2011 - 19:16 नवीन
बोलले असतील ही गोरी मंडळी खोटे... काही नाही सांगता येत त्यांचे. आत्ता बघा न पृथ्वीला पण गोल म्हणतात ते. शेवटी अजून एका गोर्‍यालाच म्हणून तर सपाट पृथ्वी मंडळ तयार करावे लागले..:-)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 01/29/2011 - 19:56 नवीन
"समस" Scientists had discovered water & Ice on moon. मतलब अब सिर्फ शराब और ग्लास ले जाने होंगे. :D
  • Log in or register to post comments
श
शरद Sun, 01/30/2011 - 04:39 नवीन
चंद्रासवें राहून आम्ही,मसणातही आलो तरी यांचे म्हणे, रोकेटही ना पोचले चंद्रावरी . (भाऊसाहेब पाटणकर) आम्ही कशाला अमेरिकेची पंचायत करावयाची ? शरद
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sun, 01/30/2011 - 05:57 नवीन
moon landing hox - google it.
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 01/30/2011 - 06:19 नवीन
होक्स चं स्पेलिंग गुगल करुन पहायचं विसरलात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
न
निनाद मुक्काम … Sun, 01/30/2011 - 07:40 नवीन
चीन चांद्रयान मोहीम सुरु करेल येत्या ५ वर्षात व भारत अंतराळात मानव पाठण्याची . ह्या दशकाच्या शेवटी भारतीय चंद्रावर उतरतील .( भूखंडाचे श्रीखंड नक्की ) तेव्हा अमेरिका नक्की पोहचली का नव्हती हे कळून येईन .?
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 01/31/2011 - 10:43 नवीन
जमीन विकने हाये चंद्रावरची खालल्या अंगाची ५००० एकर जमीन विकायची हाय! जमीन नासा रजिस्टर असून ७/१२ पण एकदम क्लियर मिळल संपर्क - गुंठामंत्री मालोजीराव जगदाळे पाटील(इस्टेट एजंट ), जार्ज बुश (बारका) दादांची कृपा
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Mon, 01/31/2011 - 12:16 नवीन
http://www.moonestates.com/?gclid=CMOzv7mo5KYCFYQc6wod5lPa7A
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 01/31/2011 - 12:43 नवीन
का ओ मालक ,आमच्या पोटावर पाय देताय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक बेलापुरे
र
रमताराम Mon, 01/31/2011 - 14:53 नवीन
अमेरिकेचे काय घेऊन बसलात, भारतीय बिल्डर पण पोहोचले असावेत असा आम्हाला दाट संशय आहे. बघा वर एक दुवा दिला गेला आहेच. हे अजून एक दुकान बघा. जमिनीत गुंतवणूक म्हणजे सर्वात चांगली गुंतवणूक असे समजणार्‍यांना सुवर्णसंधीच दिसते.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक बेलापुरे
व
विकास Mon, 01/31/2011 - 19:51 नवीन
प्रश्न उशीरा समजला! अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का? अमेरिका हा खंडात्मक देश असून तो पृथ्वीचा भाग आहे. त्यामुळे असा हा भाग चंद्रावर जाणे कसे शक्य आहे? ;) मात्र अमेरिकास्थित अमेरिकन्स नक्कीच चंद्रावर जाऊन आले आहेत. Neil Armstrong (हयात आहे - ८०) Michael Collins (हयात आहे - ८० ) Buzz Aldrin (हयात आहे - ८१) Charles "Pete" Conrad, Jr. (१९३०-१९९९) Richard Francis Gordon, Jr. (हयात आहे - ८१) Alan LaVern Bean (हयात आहे - ७८) Alan Bartlett Shepard, Jr (१९२३-१९९८) Stuart Allen Roosa (१९३३-१९९४) असे अजून अपोलो १८ पर्यंतचे २२ जण... अपोलो १३ धरले नाही कारण त्यांना परतावे लागले.. पण जो मुळ प्रश्न होता, "मोहीम फत्ते झाल्यावर लगोलग काही वर्षात ते अंतराळवीर आणि त्यांची टीम मधील अनेक लोक कसे अपघाती मरण पावले? ( वेगवेगळ्या कारणाने आणि जागी ) (२ सोडून )." त्याला वरील माहीतीत उत्तर मिळाले आहे असे वाटते. त्या व्यतिरीक्त नील आर्मस्ट्राँगला बघितले आहे. अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीस हस्तांदोलन करण्याचे भाग्य पण लाभले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 01/31/2011 - 20:05 नवीन
मुस्लिम जगतात ही फार लोकप्रिय आहेत. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोचला तेव्हा त्याला अझान (नमाजाची बांग) ऐकू आली. मुस्लिम नसल्यामुळे त्याला तो कसला आवाज आहे ते कळले नाही. पुढे कधीतरी कुठल्याशा मुस्लिम देशात त्याने ती ऐकली आणि इस्लामच्या दैवी शक्तीची प्रचिती आल्यामुळे तात्काळ धर्मांतर करून तो मुस्लिम बनला. अत्यंत बिनबुडाची धादांत खोटी दंतकथा. अजून एक अशीच आर्मस्ट्राँगला चंद्रावर अशी एक भेग दिसली. त्याने ती तपासली तर असे आढळले की चंद्र बरोब्बर दोन सारख्या भागात दुभंगेल अशा पद्धतीची ती भेग होती. म्हणजे कधीतरी चंद्र दुभंगला होता आणि पुन्हा जोडला गेला असावा! आणि अर्थातच कुराणात किंवा अन्य कुठे तरी अशी गोष्ट आहे की महंमदाने एक चमत्कार करून दाखवला होता. त्याने आपल्या दिव्य शक्तीने चंद्राचे दोन तुकडे केले आणि मग लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा ते जोडले. जेव्हा नील आर्मस्ट्राँगने ही भेग पाहिली आणि भूतलावर येऊन जेव्हा कुराणात ही गोष्ट वाचली तेव्हा तो इ.च्या दै. श. ची प्र. येऊन तात्काळ मुसलमान बनला. खुद्द आर्मस्ट्राँगने ह्याचा इन्कार केला असूनही अनेक भोळे, भाविक मुस्लिम ह्या ष्टोर्‍या खर्‍या मानतात!
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 02/03/2011 - 08:31 नवीन
आम्हीही असेच काही हिंदूंच्या बाबतित ऐकले होते पण ते इथे काय पण कुठेही नमुद करावे असे वाटले नाही, बाकी हुप्प्या, तुमचा मुस्लिम द्वेष कोणता ना कोणत्या प्रकारे नेहमीच उफाळून येतो अन तुम्ही हा द्वेष येन केन प्रकारेण पसरविण्याचा यथेच्छ प्रयत्न करित असता हे एक निरिक्षण... कोणी काय लिहावे अन काय नाही यावर आम्ही भाष्य करणार नाही पण एक निरिक्षण नोंदविले.. देव तुम्हास सुबुद्धी देवो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 02/03/2011 - 08:54 नवीन
काय ठरलं मग? अमेरिका गेली की नै?
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 02/03/2011 - 09:10 नवीन
त्यावरुन नुकतेच धर्मयुद्ध सुरु झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
वाहीदा गुरुवार, 02/03/2011 - 09:16 नवीन
गप्प रे नरेश उगाच काड्या करु नकोस नाहीतर तुझे नाव काड्याकर्ते होईल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
न
नरेशकुमार गुरुवार, 02/03/2011 - 09:34 नवीन
हे माते, मी तुला शरण आलेलो आहे. ते अमरिकावाले चंद्रावर गेले का नाय, त्याच्याशी मला कायबी देनं घेनं नाय. उगा तु माझ्यावर प्रकोप करु नगंस. ओम शांती शांती शांती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा