Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राख होऊन मेला : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Mon, 01/31/2011 - 03:33

प्रतिक्रिया द्या
1938 वाचन

💬 प्रतिसाद (10)
क
कच्ची कैरी Mon, 01/31/2011 - 06:47 नवीन
ताजा घडामोडींवर मस्त तडका मारला!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 01/31/2011 - 08:14 नवीन
:( अमोल
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 01/31/2011 - 08:26 नवीन
बेक्कार, खत्तरनाक, पार सालीच काढल्या की तुम्ही, चिरफाडच करुन टाकली, काय शिल्लकच नाय ठेवलं.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 01/31/2011 - 08:33 नवीन
श्री. गंगाधर, अतिशय प्रखर कविता, नेहमीच्या विनोदी वळवापेक्षा वेगळी. ही वॅयक्तिक जाळ्पोळ इजिप्तातल्या सामुहिक जाळपोळिची नांदि आहे की काय असं वाटायला लागलंय.आता. हर्षद.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 01/31/2011 - 17:09 नवीन
___/|\___ >>ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत. कितीही म्हटलं तरी हा कल्पनाविलास वास्तवाशी मिळता जुळता वाटतो. आणि छोट्या पडद्यावर दिसणार्‍या बातमीमागील खरं नाट्य हे तर नसेल, असं वाटून अस्वस्थ वाटलं!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 01/31/2011 - 17:51 नवीन
धन्यवाद मित्रांनो. आपल्या प्रतिसादाने आत्मिकबळ वाढले.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश कदम Tue, 02/01/2011 - 21:55 नवीन
मेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये म्हणून सगळे गुमानं चांगलंच बोलत होते. पण या प्रकाराने सुमारे १०/१२ लाख सरकारी कर्मचारी चांगलेच हादरलेत हे खरं ! आता हप्त्याचं काय करायचं ?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/01/2011 - 22:04 नवीन
मस्त कविता! आवडली!!
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Tue, 02/01/2011 - 22:28 नवीन
जळ्जळीत वास्तव मांड्लय
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 02/03/2011 - 09:10 नवीन
धन्यवाद मित्रांनो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा