Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दलिया इडली आणि दोसा

म
मितान
Mon, 01/31/2011 - 20:54

प्रतिक्रिया द्या
9740 वाचन

💬 प्रतिसाद (28)
र
रेवती Mon, 01/31/2011 - 21:03 नवीन
वेगळीच पाकृ आहे. इडली सांबाराचा फोटू भारी आलाय. सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये. दोश्याचा फोटूही चांगला आलाय. चव माहीत नसल्याने त्याबद्दल काय सांगणार?;)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/31/2011 - 21:26 नवीन
पौष्टिक आहेच, आणि सजावट पण छानच.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 02/01/2011 - 06:39 नवीन
पौष्टिक आहार! इडल्या अंमळ उप्पीटसदृश दिसत असल्याने बाद, डोसा कम घावन पर्याय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सखी Tue, 02/01/2011 - 16:15 नवीन
पौष्टिक आहेच आणि जरा वेगळा प्रकारही आहे. नक्की करुन बघेन. स्वाती म्हणाली तसे खीरही बरेच दिवसांपासुन करायची आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Mon, 01/31/2011 - 23:14 नवीन
वा! प्रकार नविन दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 01/31/2011 - 23:39 नवीन
ए काय ग असे फोटो टाकतेस? :( दक्षीण भारतीय खाणे म्हणजे ...... आय सिंप्ली कॅनॉट रेझिस्ट!!!!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 02/01/2011 - 04:36 नवीन
सकाळी सकाळी असे भन्नाट फोटो टाकुन आमची भूक वाढवल्याबद्दल निषेध. बाकी रेसिपी ट्राय करून बघीतली पाहीजे.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 02/01/2011 - 05:13 नवीन
मस्त आहे नविन प्रकार... रेवती............. सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये. अग पुर्ण एक दिवस भिजवावे ईडली पिठ...म्हणजे छान फर्मेंट होते....
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/01/2011 - 14:28 नवीन
पीठ वाटून अव्हनमध्ये ठेवते आणि अव्हनचा फक्त लाईट चालू ठेवते. त्यामुळे अव्हन किंचित उबदार होतो. यावेळी काही उपयोग झाला नाही. काल -११फॅ तापमान होते. याशिवाय अर्धा कांदा कापून पिठात बुडवून ठेवायचे. त्याचाही काही उपयोग नाही झाला. शिवाय घरही उबदार असतेच. इडल्यांची 'पत्रिका' बघायला हवी.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
म
मितान Tue, 02/01/2011 - 16:09 नवीन
रेवतीतै, या दलियाच्या इडल्यांना पीठ फर्मेंट होण्याची गरज नाही. वाटून झाले की लगेच करता येतात. बाकी नेहमीच्या इडल्या करायच्या असल्या की मी पीठ वाटून झाल्यावर त्यावर एक प्लास्टिक टाकुन बाहेर थंडीत घालायचे ओव्हरकोट स्टँडऐवजी या भांड्यावर रात्रभर टाकुन ठेवते ;) मस्त फुगते पीठ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मुलूखावेगळी Tue, 02/01/2011 - 05:48 नवीन
छान आहे नवा प्रकार करुन बघते पन आता आज इडली खावी लागेल त्यचे काय?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 02/01/2011 - 06:08 नवीन
मस्त दिसत आहेत, नवी पाकृ.. दलियाची गूळ,नारळाचे दूध घालून केलेली खीर म्हणजे विकपॉइंट..खूप म्हणजे, खूपच दिवसात केली नाहीये.. आता तू आठवण करुन दिलीच आहेस तर.. :) स्वाती
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 02/01/2011 - 06:10 नवीन
फोटो काढुन ठेवा आणि लगेच येउ द्या मिपा वर.... खाद्यलालसा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ड
डावखुरा Tue, 02/01/2011 - 06:08 नवीन
मितान एक नवीन प्रकार जिभेसाठी सादर केल्याबद्दल आभार... बाकी आत्ताच आवडीचा नाष्टा झाला नाहीतर मीही चिंतुकाकाशी सहमत ह्या कॅटेगरीत मोडलो असतो.. ;)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 02/01/2011 - 09:36 नवीन
ती लालसा की तो लाल-सा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
च
चिंतामणी Tue, 02/01/2011 - 20:09 नवीन
लालसा भौ. अजून तु सं.मं.ला व्यनी केलेला दिसत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कच्ची कैरी Tue, 02/01/2011 - 06:27 नवीन
करुन बघायला हरकत नाही छान वाटतेय ईडली .
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 02/01/2011 - 07:20 नवीन
मितान सुरेख ग !!! भुक लागली बघ आता.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 02/01/2011 - 08:49 नवीन
मितान सुरेख ग !!! भुक लागली बघ आता.
सहमत. कुठे सकळी सकाळी हा धागा उघडायची दुर्बुद्धी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
स्पा Tue, 02/01/2011 - 08:54 नवीन
एकदम झाकास्स Image removed.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/01/2011 - 09:27 नवीन
ख ल्ला स !! फोटु + वर्णन = इमोशनल अत्याचार :(
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/01/2011 - 10:02 नवीन
व्वा! कधी येऊ हादडायला? :)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Tue, 02/01/2011 - 10:02 नवीन
बोले तो सोल्लड ! :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/01/2011 - 16:24 नवीन
फोटो वैगरे मस्तच !! पण दलिया म्हंजे काय ???
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 02/01/2011 - 20:13 नवीन
:-S :-& 8-| :-q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 02/02/2011 - 06:31 नवीन
अस्सं होय !! पण ह्याच्या कशा करणार इड्ल्या ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
म
मितान Wed, 02/02/2011 - 08:17 नवीन
सु दे, दलिया म्हणजे गव्हाचा जाड रवा, कण्या, यालाच ' ब्रोकन व्हीट ' असेही म्हणतात. त्याची खीर, शिरा, उप्पीट, खिचडी असे बरेच प्रकार करता येतात. पौष्टीक असतो दलिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
५
५० फक्त Tue, 02/01/2011 - 18:18 नवीन
मितान, इडली म्ह़णजे मी आणि माझा लेक दोघेही कधीही तयार असतो अगदी पोटभर जेवुन सुद्धा, त्यामु़ळे आवडेश. आमच्या घरी इडली हा पदार्थ सकाळ ९ ते रात्री ९ असा फुल डे मेन्यु असतो, त्या दिवशी लागली भुक घाल इड्ली आणि खा. आणि जर चुकुन इडल्या उरल्याच तर दुस-या दिवशी इडली फ्राय आहेच. हर्षद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा