फक्त पुण्यातच अस होऊ शकत...
💬 प्रतिसाद
(40)
क
कच्ची कैरी
Tue, 02/01/2011 - 06:39
नवीन
'फक्त पुण्यातच अस होऊ शकत'...
अगदी बरोबर ....हाहाहा!!!!!!!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/01/2011 - 06:41
नवीन
यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे हे समजले नाही. जर तुम्हाला त्याने अंडरप्यांटचा नंबर विचारला असता तर थोडे आश्चर्य वाटू शकले असते.
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 07:33
नवीन
भर चौकात असा काही प्रकार करायची त्याची डेरिंग झाली नसेल........
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/01/2011 - 07:45
नवीन
मुळात पुणेकरांना नावे ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात हे आम्हाला माहीत आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 02/01/2011 - 08:55
नवीन
श्री. अजानुकर्ण ह्यांना हा प्रश्न पडलेला पाहून आश्चर्य वाटले.
लेखक व त्यांचे मित्र ह्यांना नुसत्या चेहर्यावरुन साक्षर समजुन संबंधीत इसमाने काही वाचून दाखवण्याची विनंती केली हे सगळ्यात मोठे आश्चर्य नाही काय? लेखकाने तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 02/02/2011 - 03:33
नवीन
हाहाहा
नवीन / फेक आयडी आणि वादग्रस्त धागे हे समीकरण पुन्हा पाहायला मिळाले.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 02/01/2011 - 13:33
नवीन
अजानुकर्ण काकांशी सहमत.
हे पुण्यातच कशाला कोणत्याही शहरात होऊ शकते.
पुण्या ऐवजी ठाणे लिहीले असते तरे चालले असते.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
Tue, 02/01/2011 - 06:45
नवीन
कॉलिन्ग परा काका
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/01/2011 - 06:54
नवीन
कॉलिन्ग गुर्जी !!!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/01/2011 - 06:51
नवीन
काय महान किस्सा आहे... सबंध पृथ्वीतलावर तर सोडा .. पुण्यातही हा किस्सा सोळा सहस्त्र वर्षांनी घडुन आला असणार. मनराव , तुम्ही किती लक्की आहात तुम्हाला माहित नाही ... एक तर तुम्हाला पुण्यातलं अमृततुल्य ढोसायला मिळालं , आणि त्यात हा अप्रतिम किस्सा म्हणजे तुमचा जन्म सार्थकी लागला .. आता डॉळे मिटायला मोकळे :)
-स्वभावराव
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 07:08
नवीन
एवढ्या लवकर डोळे मिटायला लागणार नाहीत.... देव पापी माणसांना लवकर बोलवत नाही .....;)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 07:11
नवीन
अवं, तुमी पुन्यात पाय ठेवला मंजे सगळी पापं धुतली गेली तुमची.
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 07:17
नवीन
पुन्यात पाय ठेवला, अता देह ठेवायला माउलीं सरखं बळ नाही अम्च्यात....... त्यात अमच्यावर तुमची क्रुपा आहे......
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 07:23
नवीन
देहात (बळंबळं) बळ आनन्यासाठी बरेच खात्रीलायक उपाय आहेत. पन ते ह्या धाग्यावर अवांतर ठरतील.
जरा वेगळा धागा काढा. मग खरडा खरडी करुयात. कसे.....
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 02/01/2011 - 12:23
नवीन
>>पुन्यात पाय ठेवला, अता देह ठेवायला माउलीं सरखं बळ नाही अम्च्यात
आँऽऽऽऽऽ, असे कसे होऊ शकते? तुम्ही जेव्हा पुन्यात पाय ठेवला, तेंव्हाच त्याच पावलांवर तुमचा देह सुद्धा ठेवला असेलच ना? की तुम्हाला पाय आणि देह वेगवेगळे आहेत??? ;)
- Log in or register to post comments
P
Pearl
Tue, 02/01/2011 - 07:13
नवीन
अवांतरः
टारझन यांच्या प्रतिक्रियेत १ पण 'ण' नाही ;-)
आश्चर्य आहे :-)
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 07:19
नवीन
पुणेरी टोपीकला उत्तर देताना भाषा शुद्ध ठेवायचा प्रयत्न केला त्याने.........
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 07:27
नवीन
तुमी पुन्यात पाय ठेवल्याचा परिनाम आहे, चक्क टारझन सुद्धा भाषा शुद्ध ठेवायला लागला.
अजुन पुढे काय काय होनार....... देव जाने.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 02/01/2011 - 07:28
नवीन
काय महान किस्सा आहे... सबंध पृथ्वीतलावर तर सोडा .. पुण्यातही हा किस्सा सोळा सहस्त्र वर्षांनी घडुन आला ""असणार"". मनराव , तुम्ही किती लक्की आहात तुम्हाला माहित नाही ... एक तर तुम्हाला पुण्यातलं अमृततुल्य ढोसायला मिळालं , आणि त्यात हा अप्रतिम किस्सा म्हणजे तुमचा जन्म सार्थकी लागला .. आता डॉळे मिटायला मोकळे
हे काय राव आहे की "ण" आता काय मणराव लिहायला लावाल का काय त्यांना....
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Tue, 02/01/2011 - 07:00
नवीन
असा किस्सा जगात कुठेही घडु शकतो..
उगाच आमच्या पुण्याला बदनाम करायचा डाव आवडला नाही.
(वर्च्युअल) पुणेकर
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 07:05
नवीन
अरेच्या, ते तुम्हि होता व्हंय................
मला काय म्हैत राव, त्या दिवशी जे काय घडंल ते इथं खरडाल म्हनुन.
ठिक आहे, पुढ्च्या येळेस बघुन घेतो.
अॅक्च्युली त्या दिवशी टाळकं लयी हाल्ल होतं.
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 07:13
नवीन
टेलर ने नक्की काय शिवलं होतं तुमचं टाळकं हलायला ......
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 02/01/2011 - 07:13
नवीन
असा एक किस्सा माझ्यासोबतहि झाला होता....
त्याचे झाले असे की मी नि माझा मित्र दोघेही जे. एम. रस्त्यावरून जात होतो...
डेक्कन कॉर्नर च्या सिग्नल जवळ "अपना घर" मध्ये उभे असताना....
समोर एक कार नि तिच्या मागोमाग एक रिक्षेवाला थांबलेला....
सिग्नल लाल होते त्यामुळे कारवाल्याने गाडी बहुधा बंद केली असावी...
आणी हिरवा दिवा लागल्यावर त्याची गाडी काही सुरु होईना...
अर्ध्या मिनिटाचा कालावधी गेला....
रिक्षेवाला हळूहळू तापू लागला...
दिवा पुन्हा लाल होतो की काय याची काळजी आम्हाला लागलेली...
तेवढ्यात राग अनावर होऊन तो रिक्षेवाला बाहेर आला..
आम्हाला वाटले चांगलेच द्वंद्व पाहायला भेटणार...
त्याने बाहेर आल्यावर कारवाल्या माणसाला शिवी हासडली
"बधीर...."
मी नि माझा मित्र तिथेच हसायला लागलो...
जर माझ्या गावात असे काही झाले असतं
तर रीक्षेवाल्याने त्याला फैलावर तर घेतलेच असते नि
लाखोली वाहिली असती ती वेगळीच...
ही सुधा गोष्ट फक्त पुण्यातच होऊ शकते...
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/01/2011 - 07:28
नवीन
याला सुसंस्कृतपणा म्हणतात. घाणेरडी शिवीगाळ करायला डेक्कन कॉर्नर म्हणजे शिवसेनाभवन आहे की काय?
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/01/2011 - 09:03
नवीन
हा हा हा .. भोसरी मधे मात्र एक वेगळाच किस्सा घडला ... प्रसंग वरचा .. सेम टू सेम .. कार वाल्याची कार बंद पडल्यामुळे तो ऑलरेडी वैतागला होता , आणि मागुन एक रिक्षावाला एवढा हॉर्न देत होता की मला वाटलं तो हॉर्नी च झालाय म्हणुन ;)
मग कार वाला बाहेर निघाला. त्याच्या नंबरप्लेट वरचं घडीचिन्ह बहुतेक रिक्षावाल्यानं पाहिलं नसावं. मग त्यानंतर कारवाल्याने रिक्षा वाल्याला छाण मढवला होता :)
- (घडी वाले) भजीत गवार
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 02/01/2011 - 09:59
नवीन
मग नक्कीच त्या रीक्षेवाल्याची बारा वाजून बारा मिनिटे झाली असतील....
(घडी च वाले)...
पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे...
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 10:14
नवीन
द 'ण' फेम इज ब्याक........ :D
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 11:29
नवीन
मेवंती मेवंती मेवंती..........
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/01/2011 - 11:01
नवीन
>>याला सुसंस्कृतपणा म्हणतात. घाणेरडी शिवीगाळ करायला डेक्कन कॉर्नर म्हणजे शिवसेनाभवन आहे की काय?
प्रश्नच नाही. अहो, पुणेरी रिक्षावाला म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतपणा !!!! सुसंस्कृतपणा म्हणजे काय हे समजावून सांगायला हल्ली शाळांमध्ये पुणेरी रिक्षावाल्याला भेटायला सांगतात म्हणे. व्यवस्थापन वाले हल्ली मुंबईच्या डब्बेवाल्याचा अभ्यास करतात तसे सोशल स्टडी वाले सुसंस्कृतपणाचा अभ्यास करण्यासाठी पुणेरी रिक्षावाल्याला निवडतील असे मानायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/01/2011 - 11:13
नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 02/01/2011 - 11:19
नवीन
आत्ता हेच बघा ना...
पोष्ट केल्यापासून आतापर्यंत
नु. म. वी., होळकर विद्यालय, अभिनव
आणी तत्सम कैक शाळांचे व्य.नि. मला आलेले आहेत....
माझ्या भ्रमण ध्वनीचा आतला डब्बा पार दुथडी भरून वाहतोय...
सर्व जण मला त्याचा "सभ्य" अशा रीक्षेवाल्याचा नंबर मागत आहेत....
त्याची व्याख्यान मला आयोजित करावी असा विचार आहे काहींचा....
आमच्या गल्लीतील बायका-पोरांना उपस्थिती लावायला सांगतो...
तेवढंच "सोशल वर्क"....
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 02/01/2011 - 12:07
नवीन
त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज तक किंवा स्टार माझा वरिल वहिनिला...अर्र.......वाहिनीला देउन पुढे त्याचा सत्कार करावा......
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 02/01/2011 - 12:18
नवीन
>>>त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज तक किंवा स्टार माझा वरिल वहिनिला...अर्र.......वाहिनीला देउन पुढे त्याचा सत्कार करावा......
काय वहीनी आणी काय वाहिनी...
कुणाला तरी द्या म्हणजे सार्थक...
नंबर हो...
शेवटी काय जग स्वैर व स्वच्छंदी आहे...
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Tue, 02/01/2011 - 08:26
नवीन
अरे वा इतके चांगले रिक्षावाले फक्त पुण्यातच भेटतील . जरा रिक्षावाल्याचा न्म्बर टिपून ठेवला असता तर बरे झ्झले असते. पुण्यात आल्यावर त्यालाच संपर्क केला असता
अमोल
- Log in or register to post comments
ग
गणपा
Tue, 02/01/2011 - 09:05
नवीन
नो कमेंट्स्.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Tue, 02/01/2011 - 12:10
नवीन
ही मस्त आयडीयाची कल्पना आहे!
कॉलींग कॉलींग .... ऑफीशीयली अवांतर अलाऊड धागा कसा करता येतो ह्याचे उत्तम उदाहरण!
असे अनेक खरडफळे तयार झाले की मिपा एक मस्त विशाल चॅटरूम होईल. ,,
क्या बात है!
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 02/01/2011 - 12:53
नवीन
मुळ चर्चा सुयोग्य दिशेने चालू असताना हा अवांतर प्रतिसाद चर्चेचा रोख बदलु शकतो. क्रुपया अवांतर प्रतिसाद देउ नये.
(ह. घ्या. हे. सां. न. ल.)
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 02/02/2011 - 01:56
नवीन
हा धागाच अवांतर प्रतिसाद चुंबक असल्यामुळे इथे फक्त अवांतर प्रतिसादच येणार हे डिझाईन प्रमाणेच चालले आहे की!
- Log in or register to post comments
म
मन१
Tue, 02/01/2011 - 12:49
नवीन
किस्सा आहे.
आपलाच
मनोबा.
(मी "मनराव"/धागालेखक नाही. )
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 02/02/2011 - 06:38
नवीन
सुंदर धागा. विचारी प्रतिक्रिया. मिपाचे भविष्य उज्ज्वल आहे.
- Log in or register to post comments