खारे शंकरपाळे
💬 प्रतिसाद
(23)
च
चिरोटा
गुरुवार, 02/03/2011 - 09:42
नवीन
मस्तच आहेत.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 09:50
नवीन
हाये मार डाला.. माझा वीक पॉईंट.............बदला घेतलाच शेवटी :(
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 10:00
नवीन
चहा बरोबर मस्त लागतात.
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 02/03/2011 - 10:28
नवीन
मस्त! आवडतात!
फोटोही मस्त.
:)
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
गुरुवार, 02/03/2011 - 11:48
नवीन
खुप छान आहेत .फोटो खुप छान आलाय.
मला खुप आवडतात.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 02/03/2011 - 11:50
नवीन
दे पार्सल धाडून. ;)
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 02/03/2011 - 11:54
नवीन
>>दे पार्सल धाडून.
व्हाया दुबै.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/03/2011 - 14:05
नवीन
+१
दे पार्सल धाडून.
व्हाया बॉस्टन.;)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 02/03/2011 - 11:51
नवीन
झकास!
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 02/03/2011 - 12:10
नवीन
खुसखुशित आणि चविष्ट .
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
गुरुवार, 02/03/2011 - 12:33
नवीन
धन्यवाद,
मैदा आहे घरी करुन पहायला हरकत नाहि, बाकी सुरेख फोटो.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 02/03/2011 - 12:35
नवीन
मस्त आणि सोपा पदार्थ !यात कसूरी मेथी घातली तर चालेले का?
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/03/2011 - 14:08
नवीन
स्वातीताई, मी तुमच्या शेजारी 'रेवती आजी' म्हणून रहायला येते.;)
आल्पस् मध्ये फिरायला जायचीही तयारी आहे.
खारे शंकरपाळे करायचं तेवढं तू बघ.;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/03/2011 - 16:28
नवीन
मस्त आहे आयडीया..
मी ही येईन आल्प्स मध्ये फिरायला.
आपण दोघी जाऊ स्वातीताईच्या शेजारी रहायला. :)
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 02/03/2011 - 18:08
नवीन
मस्तच ह
- Log in or register to post comments
स
सखी
गुरुवार, 02/03/2011 - 18:21
नवीन
स्वाती मस्त दिसतात शंकरपाळे. आधी गोडाने (केकने) मारले, आता तु आणि गणपा खा-या, तिखट पदार्थाने मारणार असं दिसतय.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/03/2011 - 18:41
नवीन
स्वाती ताई,
लई भारी, माझ्या ३४ दातांपॅकी एकच तिखटाचा आहे बाकी सगळे गोड्च, पण करुन बघेन आणि सांगेन.
माझी बायको तिखट मिठाच्या पु-या लई भारी बनवते, आता तिची परिक्षा झाली की सांगतो (विनंती करतो) तिला मग मी पण टाकतो फोटो.
हर्षद.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Fri, 02/04/2011 - 05:23
नवीन
स्वातीताई अन् गणपा यांचे आयडीज बॅन करावेत अशी विनंती मी येथे करीत आहे! :)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 02/04/2011 - 09:42
नवीन
चांगले तळले जाण्यासाठी या प्रकारच्या पोळ्या किती जाड ठेवाव्यात?
थालिपीठाएवढ्या की भाकरीएवढ्या ?
तसे मिलीमीटर मध्ये सांगितले तरी चालेल! ;)
हा छान आहे पदार्थ, एकदम सोप्पा.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sat, 02/05/2011 - 07:48
नवीन
रेवती,प्राजु.. कधी येताय आल्प्स फिरायला?
कच्ची कैरी, कसूरी मेथी चालेल की, मग बेसल लिव्ह्ज नको घालू..
लीमाउजेट, आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटायची.
हर्षद, पुर्यांची वाट बघते.
सर्व खवय्यांनो, धन्यवाद.
स्वाती
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 02/05/2011 - 08:03
नवीन
मस्त मस्त मस्त !
आवड्या एकदम.
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
Sat, 02/05/2011 - 19:48
नवीन
आ हा हा! पाहुनी डोळे धन्य जाहले.आता उद्या करावेच लागणार. असो आपल्या शेजारी येऊन राहण्यासाठी आमचा पण
नम्बर लावा म्हणजे झालं.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sat, 02/05/2011 - 20:08
नवीन
फोटो लय म्हंजे लईच भारी...
माझी आईपण मस्त करते...(पुड लावुन)
बर्याच दिवसापासुन खाल्ले नहीत बरे झाले आठवण करुन दिलीत
धन्यु...
- Log in or register to post comments