टोमॅटो राईस
💬 प्रतिसाद
(20)
ग
गणपा
Fri, 02/04/2011 - 09:47
नवीन
मस्त... शेवटचा फोटो कसला खतरा आलाय...
बादली भर लाळ गळली.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Fri, 02/04/2011 - 09:49
नवीन
आह्!काय मस्त दिसतोय भात !आत्ताच डाऊन्लोड करुन घेते.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 02/04/2011 - 09:57
नवीन
भात कसाकाय डाऊनलोड करतात ब्वॉ?
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 02/05/2011 - 05:29
नवीन
Highly advanced technology : Online Mass transportation.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 02/04/2011 - 09:58
नवीन
अशक्य !!
गणपाभौ म्हणतोय तस शेवटचा फोटू खरच खत्तरनाक आला आहे !
सोपा दिसतोय, करुन बघायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 02/04/2011 - 10:02
नवीन
टॉमॅटो राईस .. आरारारा ... दुखरी नस ... !!
आईच्यान .. तोंड लाळावले ..
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 02/04/2011 - 10:24
नवीन
प्राजक्ता पवार,(तुझा एकेरी उल्लेख चालेल का नाही याचा खुलासा करावा नंतर ३ अंकी सं. मानापमान नको)
धन्यवाद, भात कोणत्याही स्वरुपात (शाकाहारी) मला आवडतोच. आणि हा प्रकार पण झकास. आणि टोमॅटो राईस लाल न केल्याबद्दल धन्यवाद.
हर्षद.
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
Fri, 02/04/2011 - 10:43
नवीन
माझी आई असा भात टोमाटो प्युरी घालून करते. बरं झालं आठवण करून दिलीस...मी पण करून बघेन.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 02/04/2011 - 11:52
नवीन
छान दिसतो आहे टोमॅटो राइस..
पेठकरांचा 'टोमॅटो पुलाव' आठवला..
स्वाती
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 02/04/2011 - 14:58
नवीन
मलाही जाम आवडतो..
मी टोमॅटो पेस्ट/ प्युरी फोडणीत घालून घालून ती पूर्ण ड्राय होईपर्यंत परतते आणि मग त्यात मोकळा शिजवलेला भात घालते.
अशाप्रकारे करून बघेन.
आवांतर : सगळ्या सुगरणींना एक छोटासा सल्ला.. : मसालेदार भात, भाज्यांमध्ये (ज्यांना स्वतःचा असा मसाला नसतो जसे पाव-भाजीमसला , छोले मसाला) अशा भाज्यांमध्ये कधी कधी गरम मसाला ऐवजी किचन किंग मसाला घालून बघा.. रंग आणि चव दोन्ही छान होते. मी पुलाव आणि मिक्स व्हेज, मध्ये हा मसाला वापरला आहे. :)
- Log in or register to post comments
स
सखी
Fri, 02/04/2011 - 16:54
नवीन
पाकृ आवडली, शेवटचा फोटो मस्तच आलाय!
प्राजु किचन किंग मसाला म्हणजे कोणता गं? मी कधीच ऐकलं नाही नाव हे :(
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 02/04/2011 - 16:59
नवीन
एम डी एच चा किचन किंग मसाला. मला आवडतो. ही एम डी एच ची जाहिरात नव्हे.. स्वानुभव आहे. :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 02/04/2011 - 15:02
नवीन
फोटू,कृती छानच.
सजावट अगदी क्युट वाटतिये.
- Log in or register to post comments
प
पिंगू
Fri, 02/04/2011 - 16:10
नवीन
प्राजुतायचा सल्ला बरोबर आहे.. ही माझी आवडती डिश आहे आणि घरी तर मीच करतो..
- (टोमॅटो राईसवाला) पिंगू
- Log in or register to post comments
व
विलासराव
Fri, 02/04/2011 - 17:00
नवीन
फोटो पाहुन निशब्द झालो.
- Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा
Fri, 02/04/2011 - 17:49
नवीन
झबर्डस्ट.... फोटु तर एकदम जीवघेणा..!! वीकेंड्च्या अजेंडा मधे अॅड करण्यात आलेला आहे...
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Mon, 02/07/2011 - 10:33
नवीन
सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणार्यांचे आभार :)
- Log in or register to post comments
द
दीप्स
गुरुवार, 04/07/2011 - 10:44
नवीन
वाह !
खुप छान ही माझी आवडती डिश आहे . बरं झालं आठवण करून दिलीस. आज बनते आणि तुला कळवते. कशी झाली .
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 19:42
नवीन
शेवटचा फोटो जबरी!
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 04/07/2011 - 21:08
नवीन
कसला जीवघेणा फोटू आहे तो! जबरदस्त पाकृ!
- Log in or register to post comments