Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अन्तर्यात्रा

म — मूकवाचक, Fri, 02/04/2011 - 16:13

प्रतिक्रिया द्या
2024 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्वानन्द Fri, 02/04/2011 - 16:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Fri, 02/04/2011 - 16:57 नवीन
+१ >>>>>>>>स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग! त्रिकालाबाधीत सत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
श
शुचि Fri, 02/04/2011 - 17:11 नवीन
आपल्या ब्लॉगवर रमण महर्षींचा हा श्लोक वाचला होता. अनुवाद फार सुरेख जमला आहे. प्राण म्हणजेच पवन असा अर्थ येथे होतो काय?
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 02/04/2011 - 19:14 नवीन
इथे तसाच अर्थ होतो. अनुदिनीवर सविस्तर लिहीले आहे. प्रतिसाद देणार्या सर्वाना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मूकवाचक Fri, 02/04/2011 - 20:53 नवीन
(एका ख. व. मधील एक सुरेख वाक्य वाचून सुचलेल्या ओव्या) सहज प्रासादिक| भक्ताची प्रवृत्ती| वृत्ती ची "निवृत्ती"| तेणे साध्य|| केले गंगार्पण| वृत्तीचे निर्माल्य| उरले कैवल्य| "ज्ञानदेव"| अमला भक्तीने| चित्ती समाधान| ज्ञानाचा "सोपान"| प्रकटला|| ज्ञानाच्या उजेडी| मायेचा अंधार| लोपला साचार| तीच "मुक्ती"||
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 02/05/2011 - 04:57 नवीन
साष्टांग नमन माऊलि. नि:शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
अ
अवलिया Sat, 02/05/2011 - 03:56 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 02/11/2011 - 20:25 नवीन
खरे सांगतो, श्लोक अजिबात झेपला नाही! तू लिहिलेला अनुवाद मात्र नीट समजला.. हृदयांतरी हे जास्त महत्त्वाचे! शीर्षक समर्पक आहे अनुवादाला!! :) राघव
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/11/2011 - 20:37 नवीन
कशाबरोबर खायचं हे ? - बुकवाचक
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा