Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओबामा : सुपरबॉल च्या आधी मुबारक यांना हटवणार

व
वडिल
Fri, 02/04/2011 - 22:39
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2586 वाचन

💬 प्रतिसाद (14)
श
शुचि Fri, 02/04/2011 - 23:42 नवीन
जे लो नी बाळंतपणानंतर फिगर परत चांगली मेंटेन केलीये
  • Log in or register to post comments
व
वडिल Fri, 02/04/2011 - 23:47 नवीन
जेलो पुढच्या प्रवासा साठि तयार झाली आहे. मार्क आन्थनी बरोबर शेवटचा सुपरबॉल. बहुतेक. अमेरीकन आयडॉल मधे हि तीचा "परफॉरमन्स " चांगला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वडिल Sat, 02/05/2011 - 17:12 नवीन
केटि पेरी सुध्दा ओबामा पति पत्नी बरोबर व्हाइट हाउस सुपरबॉल पार्टि ला उपस्थित रहाणार आहे. मिशेल यांनी क्लींटन यांना आमंत्रण दिले नाहि हा चर्चे चा मुद्दा आहे. पार्टि चा मेनु जाहिर करण्यात आला नसला तरी... तकिला, मार्गारीटा व मेक्सीकन फुड, ऑरगॅनीक कॉर्न चीप्स असणार आहेत हे नक्की. हिलरी यांनी बील यांना दुर ठेवण्या साठि "डाएट" हे कारण पुढे केले आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रियाली Fri, 02/04/2011 - 23:52 नवीन
डॅलसचा बर्फ ओसरला असेल तर आम्हीही तयार आहोत सुपरब्वोलसाठी. आमची बेट ग्रीन बेवर, पीट्सबर्ग स्टीलर्स आमचे नावडते आहेत. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 02/04/2011 - 23:54 नवीन
पाणी पाणी दिसतय :) ओसरला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
वडिल Tue, 02/08/2011 - 00:19 नवीन
आमच्या अचुक भकिता प्रमाणे पॅकर्स ३१-२५ ने जिंकले. !!!!!! सुपरबॉल मधे पॅकरनी मिळवलेल्या दणदणीत विजया मुळे स्टिलर्स फॅन रडत बसलेले दृश्य आज दिवसभर अमेरीकेच्या अनेक भागात दिसुन आले. सुपरबॉल ची काहि ठळक क्षणचीत्रे: १) क्रिस्तीना अगेलेरा नी ताणुन-ताणुन अमेरीकन राष्ट्रगीत गायला सुरु केले तेव्हा काहि लोक चिंतेत होते कि हा राग आळवणे कधी संपेल का नाहि. शेवटी चुकिचे शब्द टाकत ते कसे बसे संपवले तेव्हा अनेक खेळाडुंनी निश्वास सोडला. २) ए रॉड ला कॅमरन डियास पॉपकॉर्न चे घास भरवत होती त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष त्या खेळा कडे लागुन राहिले होते. जेव्हा प्रेमी युगुला ला ह्याची जाणिव झाली तेव्हा ते अजुन उत्साहित होवुन प्रणय क्रिडा करु लागले. ३) उपस्थित पाहुण्यां मधे जॉर्ज बुश (छोटे) व कॉन्डॅलीसा राइस होते. ४) सुपरबॉल संपला तरी अजुन मुबारक इजीप्ट चे राष्ट्रपति म्हणुन आनंदाने विराज मान आहेत. एक प्रकारे त्यांनी बराक ओबामा यांच्या धोबाडात मारली आहे असे जाणकारांचे मत आहे. ५) बाकि अमेरीकेत लोकं सुखाने निवांत रहात आहेत. डॉलरस खर्च करुन मोकळे होत आहेत. सेविंग करणे त्यांना अजिबात आवडत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile Sat, 02/05/2011 - 00:00 नवीन
काकु तुम्ही हरणार, स्टीलर्स जिंकतात पहा! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
वडिल Sat, 02/05/2011 - 00:10 नवीन
कधी कधी काय होते कि बेटिंग एका बाजुला झाले कि दुसरया बाजुला फिक्क्सिंग होते... कालच कुणेतरी वाचलं कि जपान मधिल सुमो रेसलिंग ची मॅच फिक्स केली गेली होती. जाणकार ह्यावर प्रकाश नक्कि टाकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली Sat, 02/05/2011 - 00:17 नवीन
हरलो तरी बेहत्तर आमचे डॉलर्स पॅकर्सवरच. ;) ओये पंटर* काकू किसको बोला? ;) * पंटर म्हंजे आपल्या पेश्शल टीममधला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Sat, 02/05/2011 - 01:01 नवीन
पीजे वार्निंग काकु नाय हो म्हणलो. तुम्हाला घाबरुन विरुद्ध टीमचे समर्थन करायच्या आधी का..कु.. करत होतो. ;-) बाकी आमाला काय पंटर म्हंजे काय माहित नाय का काय? :-) बाकी सुप्परबोलच्या पार्टीचा मेन्यु काय आहे तुमच्याकडे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 02/05/2011 - 02:33 नवीन
बाकी आमाला काय पंटर म्हंजे काय माहित नाय का काय?
ते स्पष्टीकरण संपादकांसाठी. ;)
बाकी सुप्परबोलच्या पार्टीचा मेन्यु काय आहे तुमच्याकडे?
कोल्टस बाहेर गेल्याने पार्टी क्यान्सल आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
उ
उपास Sat, 02/05/2011 - 00:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
वडिल Tue, 02/08/2011 - 00:20 नवीन
सुपर बॉल मधे चीअर लिडर मुली नसणार आहेत. त्यामुळे रॉथसबर्गर च लक्ष विचलीत होणार नाहि आणि स्टिलर्स जिंकतील. असे विश्लेष ण एका जाणकार पंटर नी केलं ... पॅकर्स ३१-२५ हा आजचा होरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
व
वडिल Tue, 02/08/2011 - 00:25 नवीन
सुपरबॉल बद्दल चे भकित खरे ठरले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा