Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जॅम आणि कोकोनट केक

M
Mrunalini
Fri, 02/04/2011 - 23:08

प्रतिक्रिया द्या
7136 वाचन

💬 प्रतिसाद (34)
N
Nile Sat, 02/05/2011 - 00:13 नवीन
Image removed. Image removed. Image removed. आयच्या गावात! कशाला तुम्हाला मदत करायला आलो असे झाले, आता मोबदला म्हणुन केक पार्सल करा प्लीज. ;-)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 00:17 नवीन
thank u soo much कस केल तुम्ही हे?? मी खुप try केल, पण नाही जमले. मंडळ आपले आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
व
वडिल Sat, 02/05/2011 - 00:18 नवीन
मृणालिनी ताइ.. एकदम मस्त फोटो... रेसीपी थोडि वेगळी वाटते.. नक्की ह्याच केक ची आहे ना ? आमच्या कडे वेगळ्या प्रकाराने हाच केक करतात. अंडि किती घातलीत ?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 02/05/2011 - 00:23 नवीन
कृती वरुन बरेचसे केक सारखेच वाटतात.. थोडा फरक वगळल्यास. म्हणुन मुद्दाम फोटो येइस्तो वाट पहात होतो.. पण आता पश्चाताप होतोय. हाय रे कर्मा आधीच प्रतिसाद देउन मोकळा झालो असतो तर बर झाल असत.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 00:28 नवीन
मंडळ आपले आभारी आहे. आता हे केक try केल्यावर, ते कसे झाले हे कळवण्यास विसरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 00:24 नवीन
@वडिल हो... रेसीपी ह्याच केक ची आहे. ह्या मधे २ अंडी आहेत.
  • Log in or register to post comments
व
वडिल Sat, 02/05/2011 - 00:28 नवीन
कॅमेरा कुठला आहे ? फोटो खरच सुन्दर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 00:32 नवीन
thank u camera model: Panasonic DMC-LZ2 ह्या फोटोंचे श्रेय, माझ्या mr. ना जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Sat, 02/05/2011 - 00:49 नवीन
तुमचे मि खरच लकि आहेत... आमच्या घरी कसला केक आणि कसलं काय. आइनी केलेल्या केकची आठवण झाली आणि डोळे भरुन आले. जर जवळ पास असता तर आलो असतो केक खायला. केक ची खरी चव आणि कन्सीस्टन्सी हि तुम्ही अंडि किती घालता त्या वर अवलंबुन असतं. बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 02/05/2011 - 00:53 नवीन
बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.
हा हा हा तिकडचा वचपा इथे... असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 00:54 नवीन
:) चांगले वाटले, हे वाचुन, की तुम्हाला केक आवडले. कधी europe मधे आलात, तर नक्की या, केक तयार राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
प
प्राजु Sat, 02/05/2011 - 04:23 नवीन
बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो. ठ्ठ्यॉ!!! फुटले... जोरदार फुटले.. गणपा कधीपासून अंडी घालायला लागला? (ह. घे रे गणपा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
न
निवेदिता-ताई Sat, 02/05/2011 - 17:11 नवीन
बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो. ठ्ठ्यॉ!!! फुटले... जोरदार फुटले.. गणपा कधीपासून अंडी घालायला लागला? (ह. घे रे गणपा) हा हा हा ................आक्रितच म्हणायच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वडिल Sat, 02/05/2011 - 01:14 नवीन
खरच... हे केक खायला आमचा तात्या हवा होता.... तुमचे केक बघुन त्याने काय केलं असतं माहित नाहि .. असो.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/05/2011 - 04:24 नवीन
मृणालिनी... केक चा फोटो एकदम टेंप्टींग आहे गं.. जबरी!!
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 13:46 नवीन
@प्राजु खुप छान वाटले. Thank you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कच्ची कैरी Sat, 02/05/2011 - 04:34 नवीन
आई ग फुटले,सांडले,वाहले,पिळुन निघाले काय ५ स्टार (५ *****) फटू आहे आणि केक पण !!! गूड वर्क ,कीप इट ऑन !
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Sat, 02/05/2011 - 04:41 नवीन
एकदम टेम्पटींग . लवकरच करुन बघेन :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 02/05/2011 - 07:55 नवीन
केक छान दिसत आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sat, 02/05/2011 - 10:55 नवीन
वा सुंदर फोटो आनि केक पन मस्त्च पन मला डेसिगेटेड खोबरर्याचे वावडं असल्याने करुन नाही बघु शकत :(
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 13:51 नवीन
thank you. मी अजुन कधी coconut न वापरता केला नाहिये. पण मला वाटते, तुम्हि coconut एवजी कुठ्ल्याही biscuit चा चुरा करून त्या मधे केक घोळवला, तरी छान लागेल. हे try करुन मला पण सांगा, केक कसे झाले होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
प
परिकथेतील राजकुमार Sat, 02/05/2011 - 12:18 नवीन
हा आयडी पुढे फार छळणार असे दिसते. आताच बॅन करुन टाकावे हे उत्तम. असो... थोडा इनो घ्यावा. Image removed.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 13:54 नवीन
@ आमचे राज्य आहो, असे केले तर कसे होनार. अजुन बरेच पदार्थ येणार आहेत. ID बॅन केला, तर तुम्ही नेत्रसुखास मुकाल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वडिल Sat, 02/05/2011 - 19:29 नवीन
मृणालिनी ताइ .. तुम्हि काहि मनावर घेवु नका.. फोटो टाकत रहा. इथे फार वात्रट लोकं आहेत.. काहि च्या काहि अर्थ काढतात. नाइल , गणपा हे उपाशी बोके केक खायला नेहमी अतुर असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
ध
धनुअमिता Sat, 02/05/2011 - 12:51 नवीन
खुप छान आहे. मस्त. पण अंडी न घालता हे कसे करतात्,प्लीज सांगाल का? त्याकरीता काय साहित्य लागेल.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 13:56 नवीन
@ धनुआमिता thank you. मी अजुन अंडी न घालता हा केक केला नाहिये. मी पहिले try करुन बघते. मग तुम्हाला ती recipe देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनुअमिता
व
वडिल Sat, 02/05/2011 - 19:32 नवीन
अंडि न टाकता .. केक चा लुफ्त उठवता येत नाहि... तुम्हि अंडि टाकुन करता तोच खरा केक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनुअमिता
व
वेताळ Sat, 02/05/2011 - 15:18 नवीन
पण वरचे फोटो नक्कीच तुम्ही केलेल्या केकचे आहे ना? एकदम जबराट झाला आहे केक, असले केक विकत देखिल मिळत नाहीत हो.तुम्ही कधी भारतात आला तर सांगा तुम्हाला भेटायला वाट वाकडी करुन येईन.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/05/2011 - 18:47 नवीन
@ वेताळ आभारी आहे. हो, हे फोटो मी केलेल्या केकचेच आहेत. भारतात आल्यावर नक्की सांगेन.
  • Log in or register to post comments
व
वडिल Sun, 02/06/2011 - 03:27 नवीन
मृणालीनी ताइ तुम्हि अमेरीकेला जिंकलत. आमच्या लेकानी तुमच्या केक चा फोटो पाहिला आणि बर्थ डे ला असाच केक हवा म्हणतो.. नेहमी बीया काढलेले हालपीनो मागतो.. आज केक पाहुन नुसता उड्या मारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
M
Mrunalini Sun, 02/06/2011 - 04:50 नवीन
:) खुप स्वीट,,, आता मग त्याच्या b'day ला हेच केक करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Sun, 02/06/2011 - 05:21 नवीन
अमेरीकेत मुलं फार जाड होत चालली आहेत ( ओबेसीटि ) म्हणुन अमेरीकन आया , मुलांना बीया काढुन हालापीनो देतात खायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
स
स्वाती२ Sat, 02/05/2011 - 21:59 नवीन
यम्म! फोटो पाहून खल्लास!
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sun, 02/06/2011 - 13:21 नवीन
मंडळ आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा