Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिलखुलास आकाशवाणी

प
पाषाणभेद
Sat, 02/05/2011 - 13:21
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1845 वाचन

💬 प्रतिसाद (2)
न
नीलकांत Sat, 02/05/2011 - 17:50 नवीन
सरकारच्या लोकांपर्यंत ह्या योजना नेण्याच्या कामासाठी आकाशवाणीचा हा कार्यक्रम आहे. कुठलेही सरकारी काम ज्या नियमांच्या आधारे होते आणि ज्या परिमाणांत मोजले जाते त्याच परिमाणांत या कार्यक्रमात (किंवा अन्य कुठेही) सरकारी अधिकारी बोलतात. सरकारी कामांत पैसे व कालमर्यादे सोबतच माझ्यामते किती लोकांना या योजनेचा फायदा होण्याचे उद्दीष्ट्य होते आणि प्रत्यक्षात किती लोकांना फायदा झाला याचा सुध्दा हिशेब असावा. या आधी या हिशेबाचा फायदा झाला नसता. मात्र आता माहिती अधिकारामुळे याचा फायदा होईल असे वाटते. - नीलकांत
  • Log in or register to post comments
व
वडिल Sat, 02/05/2011 - 18:03 नवीन
प्रतिसाद आवडला. अगदि पटला. भारतात शेतकरी आणि कामकरी यांच्या साठि काहि योजना आहेत. त्याना हात लागता कामा नये. नुसती प्रगती म्हणजे मोठ्या शहरात मोठया पगारावर काम करणे नव्हे. भारताचा शेतकरी आणि ग्रामिण भाग हा अविकसित आहे. त्या कडे लक्ष देणे महत्वाचे. नुसते सॉफ्टवेअर आणि कॉम्पुटर आणि टिव्हि चॅनल काहि कामाचे नाहित. ( जे युवा जनतेला हवेत "तसे" चॅनल अजुन भारतात उपलब्ध नाहित हे इथे नमुद करावेसे वाटते) भारत महासत्ते च्या दिशेने प्रवास खरच करत आहे का ? गरीब जनता हि नेहमी गरीबच रहाणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा