Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दंडुके मारले पाहिजे

अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 02/06/2011 - 13:45
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3328 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अन्या दातार Sun, 02/06/2011 - 14:35 नवीन
अविनाशराव, काय चुकले हो साहेबांचे? जीभाच काय, यांचे तर हात, पाय वगैरे पण छाटले पाहिजेत. किती त्या गरिब बिचार्‍या राजकारण्यांना छळावे? आणि तुम्ही जे म्हणता कि वाळू माफिया, भू माफिया, तेल माफिया यांच्याबद्दल बोलताना राजकारणी लोक शेपुट घालतात कारण तो त्यांचा साईड बिझनेस असतो ना. मग आपल्याच धंद्याबद्दल असे वाईट-साईट बोलून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्याइतके ते मूर्ख नक्किच नाहीत. आणि मिडीया असले काहीतरी नाही ते विषय काढून त्यांना जेरीस आणायचा प्रयत्न करतात, मग त्यांना दंडुके नाही मारायचे तर काय आरती ओवाळायची?
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 02/08/2011 - 14:06 नवीन
सहमत अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
झ
झंम्प्या Sun, 02/06/2011 - 15:17 नवीन
आन्या, तुझं अगदी बरोबर आहे. आणी वरती आपनंच या लोकांना डोक्यावर घेतो. निवडून देतो.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 02/06/2011 - 16:12 नवीन
वाळु माफीयानी अधीका-याला ट्रॅक्टरखाली चिणुन मारले, सोनावण्यांना जिवंत जाळले आणि आता.........
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 02/06/2011 - 15:49 नवीन
साखर माफिया पत्रकारांना दंडुके मारणार.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sun, 02/06/2011 - 16:48 नवीन
बातमीतूनच
पवार यांची मुक्ताफळे ऐकताच सर्व पत्रकार कार्यक्रमातून निघाले. हे पाहून ते पुन्हा भडकले. ‘मला माहीत आहे, हे असेच करणार. यांना तर दंडुके मारले पाहिजेत,’ असे ते म्हणताच पोलीस अधीक्षक व कमांडो धावत आले. त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. उपस्थित सर्व पत्रकारांनी या दादागिरीच्या वक्तव्याचा निषेध केला.
आ? म्हणजे मंत्री काहीतरी बोलले आणी ताबडतोब कमांडो धावत आले मारायला?बातमी में कुछ तो काला है. (मी घड्याळ्,चेन्,कडे वापरत नाही)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 02/06/2011 - 17:33 नवीन
संभाजी ब्रीगेडच्या प्रवर्तकांकडुन आणखी काय अपेक्षा करणार साहेब ?? (ब्रीगेडवाला) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 02/07/2011 - 08:37 नवीन
सगळेच एका माळेचे मणी.
  • Log in or register to post comments
J
jaydip.kulkarni Mon, 02/07/2011 - 16:08 नवीन
आज IBN लोकमत ला आजचा सवाल हा याच विषयावर आहे ............... बघू ......कोण काय बोलतंय .. http://ibnlive.in.com/livestreaming/ibnlokmat/
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Tue, 02/08/2011 - 15:05 नवीन
अ‍ॅक्चुली पत्रकारांना दंडूके मारून फार काही होणारच नाही. उलट ते अजूनच पेटतात. आपल्या दाढीवाल्या मामांना तत्कालीन शिवसैनिक नारायण राणे व नंतर 'पत्रकार' संजय राऊतांनी मारहाण केली होतीच की. त्यानंतर टॉनिक मिळाल्यासारखा दाढीवाल्या मामांचा अश्वमेध जो उधळलाय, तो आपण सर्वच पाहतो आहोत. भारी समर्थ ता.क.: युवराज उद्धव साहेबांनी तसेच सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्‍हे यांनीही अजित पवारांचा निषेध केला. कीव करण्यासारखी गोष्ट म्हणजे, वारसाहक्काने गादीवर आलेल्या कलानगर मधील युवराजांनी दिल्लीतल्या युवराजांवर कोणत्या नैतिकतेने घराणेशाहीचे आरोप केले होते? सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्‍हे का बोलतात हेच मुळात एक कोडे आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा