Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समाज जीवनाचा आरसा- मिपा.

प
प्यारे१
Mon, 02/07/2011 - 08:52
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4260 वाचन

💬 प्रतिसाद (23)
य
यशोधरा Mon, 02/07/2011 - 08:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 02/07/2011 - 09:12 नवीन
उगाच नाही हं लोकं तुला " प्यारे - द कळकट " म्हणत :) - बंडा टारझन
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Mon, 02/07/2011 - 17:03 नवीन
माल ट्रक ढमी येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पर्नल नेने मराठे Mon, 02/07/2011 - 09:13 नवीन
लोक कसे कसे असू शकतात हे कळले आहे तुम्हाला मग प्रत्येक आयडीचे वर्णन करा ;) मजा येइल ना!!!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Mon, 02/07/2011 - 09:42 नवीन
बर्‍याचदा मिपावर नवीन काही आले की ते आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्यावर लोक कसे कसे असू शकतात त्याची जाणीव होते.
त्या जाणीवेपेक्षा कोनितरी काहीतरी इथे लिहिते तेव्हाच ते वाचन्यासाठी लोक येतात ना भौ. प्रतिक्रिया मधे असलेले/नसलेले नालेज/शंका दाखवले नाही तर ते कळेलच कसे ? कोनापर्यन्त जाइलच कसे? बाकि प्रतिक्रिया ह्या लिहिनार्याच्या मूडवर डीपेन्ड अस्तात असे मला वाटते आता आज मला खव बोर झालिये तेव्हा प्रतिक्रिया झिन्दाबाद ;) तुमचा नाव वाचले तेव्हा वाटले काहीतरी खारे वाचायला मिळनार पन खरेच प्यारभरा आहे. आनि तुम्हला खोडन्यासाठी नाही पन जीवनाचा आरसा सगळीकडेच बघाय्ला मिळतो ना मी घराबाहेर राहते माझी प्रत्येक रुममेट वेगळी आहे. इव्हन कंपनीतले कलिग्ज वेगवेगळ्या प्रकारची आहेत.मी तर मुलूखावेगळी आहेच.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 02/07/2011 - 10:33 नवीन
"काही लोक प्रत्यक्ष प्रचंड वैताग असले तरी इकडे 'अगदी म्हणजे अगदी सगळं कसं छान चाललंय वगैरे असं' म्हणणारे नायगावकरी" - नावे न घेतल्याबद्दल अतिशय धन्यवाद. बाकी आपलं निरिक्षण चांगलं आहे, असं करा तुम्ही वेगवेगळ्या कॅटॅगरी तयार करा आणि सगळ्यांना त्यांना वाटणारे आयडि ज्या त्या कॅटॅगरीत टाकु देत. लई मजा देतील. अवांतर - तरला दलाल कोण, त्या आता रिटायर्ड झाल्या आहेत ना ? हर्षद.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 02/07/2011 - 10:39 नवीन
काय हर्षद राव... आमच्या हापिस च जेवण आवडलं कि नाही? ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 02/07/2011 - 11:01 नवीन
आवडलं हो निश्चितच, फक्त अपवाद त्या प्लॅस्टिकच्या प्लेटचा बाकी शिरा एकदम मस्त होता, आणि पोळ्या भाजलेल्या, पुर्वी हा खानावळवाला फार चांगल्या जेवणासाठी प्रसिद्ध नव्हता. त्या पेक्षा आमचा खालचा डिके (एचसिसि जुनं कँटिन) खुप चांगला होता. हर्षद.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 02/07/2011 - 12:29 नवीन
लन्च नंतर मोठ्या उत्साहात आरश्यात पह्यायला आले पण :( काहिच नाही.. प्यारे लिहा कि कहितरी
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/07/2011 - 12:54 नवीन
मस्त एकदम .. आवडले लिहिलेले
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Mon, 02/07/2011 - 14:14 नवीन
अजून एक निरिक्षण : आयडी आणि त्यांची त्यांच्या नावाशी एकदम विसंगत कॄती. उदा. : "सूर्यपुत्र." आता सूर्यपुत्र म्हटल्यावर एक कसे झगमगीत आणि तेजस्वी व्यक्तिमत्व उभे राहते की नाही? पण अज्जिबात नाही. हा म्हणायला सूर्यपुत्र, पण एवढ्या फालतू आणि आचरट प्रतिक्रिया देतो, की विचारता सोय नाही. अश्या वेळी आयडीची आठवण करून द्यावीशी वाटते...... आपल्याला काय वाटते? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/07/2011 - 14:25 नवीन
सूर्यपुत्र = शनि शनि हा झगमगीत , तेजस्वी नसून कृष्णवर्णी , अत्यंत मंद (एकेका राशीत ७ आणि१/२ वर्षे काढणारा) असा ग्रह आहे. छायेचा पुत्र असल्याने हा तेजस्वी अजिबात नाही तर काळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
स
सूर्यपुत्र Mon, 02/07/2011 - 14:33 नवीन
तरीचऽऽऽऽऽ...!!!! आत्ता कळाले. आणि शनी लंगडा पण आहे का? अज्ञानाच्या अंध:कारावर उजेड टंकल्याबद्दल आभारी आहे. -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 02/07/2011 - 15:36 नवीन
या पहा शनिमहात्म्यातील ओळी - शनैश्वराची मूर्ती काळी|तो जातीचा होय तेली| चरण पंगु सुरत चांगली|पूजा करी काळभैरवाची|| त्याची दृष्टी पडे जयावरी|करी तयाचा चकनाचूर|अथवा कृपा करी जयावरी|तयासी सर्व आनंदच प्राप्त होय|| होय पंगू दिसतोय शनि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
म
मुलूखावेगळी Mon, 02/07/2011 - 14:34 नवीन
स्वतःचा हात स्वतःला लागत नसतो हो सुर्यपुत्र हेच २रे कोनि बोल्ले असते तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
स
सूर्यपुत्र Mon, 02/07/2011 - 14:40 नवीन
दुसरं कोणी (इच्छा असूनही?) असं तोंडावर सांगत नव्हतं. :( कुणालातरी हे काम करणे आवश्यकच होते ना....... म्हटलं चला... :) तुम्ही बोलता का? बोला कीऽऽऽ ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
म
मुलूखावेगळी Mon, 02/07/2011 - 14:50 नवीन
कुणालातरी हे काम करणे आवश्यकच होते ना....... म्हटलं चला... Smile
उत्तम
तुम्ही बोलता का? बोला कीऽऽऽ
पन मी तुम्हाला ओळखत नाही/ऑब्सर्व केले नाही आनि हे ओळख्/ऑब्सर्व केले तरी इतके डायरेक्ट अ‍ॅटॅ़क करत नाही. चेष्टा मस्करी पर्यन्तच मर्यादित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
स
स्पा Mon, 02/07/2011 - 14:27 नवीन
हा हा हा हा हा शुची ताई एकदम जबऱ्या !!!!!!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/07/2011 - 15:01 नवीन
  • Log in or register to post comments
र
रमताराम Mon, 02/07/2011 - 16:47 नवीन
आम्हाला नुसताचा काळा चौकोन दिसतोय इथे. नक्की काय सुचवता आहात तुम्ही? :) नुसत्या 'पाया'ने काय राव लोक हाताने, डोक्याने, कळफलकाने कशाकशाने लढतात, नि त्या विडोमधे दाखवले आहे तसे नक्की कशासाठी लढतायत तेच कळंना झालंय राव. एकदम समर्पक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ Mon, 02/07/2011 - 15:24 नवीन
इथे काही आयडी आहेत त्यांची नावे खचलेला दरबार , जृंभणश्वान , अजानुकर्ण अशी आहेत त्यांचे वर्णन करता येईल का?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 02/08/2011 - 08:36 नवीन
तूम्हीबी ना वाइच शेंटी हू रायलाय, मिपाच्यानं. असो, मस्त लीहलय थोड जास्त स्पेचिपीक आन मोठ्ठ लीवलं आस्तं तर आनं जास्त मजा आली असती. पू.ले.शू.
  • Log in or register to post comments
व
विकाल Wed, 02/09/2011 - 07:32 नवीन
मिपा वर सगळ्यात जास्त उणीव जाणतेय ती जे पी मॉर्गन यान्ची...! अगदी सुन्दर लेख आहेत यान्चे..! सदस्य होण्या आधीपासून वाचायचो..! 'एका खेळीयाने' तर अप्रतिम मालीका होती. समाज मनाच्या आरश्याचा हा कन्गोरा विलक्षण आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा