Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रोकोली सुप

M
Mrunalini
Mon, 02/07/2011 - 22:27

प्रतिक्रिया द्या
6058 वाचन

💬 प्रतिसाद (28)
व
वडिल Mon, 02/07/2011 - 22:33 नवीन
मृणालीनी ताई. उद्दापासुन मी प्रतिसाद देणं थांबवणार आहे. कौतुक करायला आता शब्द नाहि उरले. अन्य मिपाकर प्रतिसाद देतिलच.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 02/07/2011 - 22:36 नवीन
नाही नाही हो, अस नका करु. आत्ता कुठे सुरवात झालीये. तुमच्या प्रतिसादा मुळे मला नविन पदार्थ करायला प्रोत्साहान मिळते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Tue, 02/08/2011 - 00:38 नवीन
मृणालीनी ताइ, मी तुम्हाला मिपा चा "धोनी" हि उपाधी देणार आहे. ( किंवा मिपा चा तेंड्ल्या , तुम्हाल जे आवडेल ते कळवणे) आल्या आल्या पहिल्या ओवर मधे लागोपाठ सिक्सरस मारुन तुम्हि वर्ल्ड कप खिशात टाकला आहेत. ( विरोधी टिम नी जवळ जवळ शरणागती पत्करली आहे !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
प
प्यारे१ Tue, 02/08/2011 - 05:06 नवीन
>>>>( विरोधी टिम नी जवळ जवळ शरणागती पत्करली आहे !) आय्ला, हे कसलं वडिल???? गुन्यागोईंदानं र्‍हायलेत लोकं आनि उगा भांडनं लावायलाय व्हय....???? नवीन पोरगी आल्याली हाय घरात आन करतीया चांगलं चुंगलं म्हून मोट्टी मान्सं बसल्यात थंड. बघ्त्यात काय बाय करु र्‍हायली ती. आनि कौतिक बि करत्यात नव्हं ???? उगा कशाला लेकरावानी भांडन लावू र्‍हायला बे बाप...??? पोरी उगा कुनाचं ऐकू नको बर्का, होव्व्व्व. कामं करीत र्‍हाय. आनि समदी आपलीच हायेत. इरोदी न्हाय बरं कोनी. (कुणाच्या शैलीत वाचायचं ते सांगायला हवं का ???????) होव्व्व्व परत म्हनाल सांगितलं न्हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Wed, 02/09/2011 - 01:06 नवीन
गरीबाची चेष्टा नगा करु साहेब. काय असल ते करु कि शटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ट
टारझन Tue, 02/08/2011 - 07:48 नवीन
वडिल हे मिपा चे कृष्णम्माचारी श्रिकांथ आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
श
शुचि Mon, 02/07/2011 - 22:43 नवीन
माझे आवडीचे सूप :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 02/07/2011 - 22:47 नवीन
हो, माझे पण. एकदम सोपे आणि पटकन पण होते. फक्त ५ मिनटे लागतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वडिल Mon, 02/07/2011 - 22:52 नवीन
आवडिचे सूप पण तरी एका वेळी जास्त पिता येत नसेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 02/07/2011 - 22:58 नवीन
अगदी उंटासारखं नाही पीता येत पण पीता येतं की बरच. भरपूर लोह असतं यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Mon, 02/07/2011 - 23:06 नवीन
कॅलरीज च काय ? जाडपणा वाढेल ना. अमेरीकन मुलं जाड होत आहेत असल्या प्रकारचे खावुन / पिउन. आता हि साथ भारतात हि पसरणार लवकरच ! ( ओबेसीटि एपिडेमीक) पाश्वात्त जिवनमानाचं असं अनुकरण करणं कितपत बरोबर आहे हे जाणकारच सांगु शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 02/07/2011 - 23:09 नवीन
हे बाकी खरं :( कोणतीही गोष्ट प्रमाणात बरी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
M
Mrunalini Mon, 02/07/2011 - 22:58 नवीन
नाही, जास्त पिता येत नाही. पण डाएट साठी हे सुप चांगला option आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
व
वडिल Mon, 02/07/2011 - 23:58 नवीन
भारतात ब्रॉकली ची शेती सुरु करायला लागणार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
र
रामदास Tue, 02/08/2011 - 12:33 नवीन
छान चारशे किलोचे पीक आले होते. हिरवा फ्लावर म्हणून कुणी घेतलाच नाही. बाजारात जाण्याचा उत्साह नव्हता. नातेवाईक आणि मित्रांची यादी काढून घरपोच केला . असो . मला ही रेसेपी आवडली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
स
सहज Wed, 02/09/2011 - 02:38 नवीन
नक्की कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विंजिनेर Wed, 02/09/2011 - 03:25 नवीन
हिरवा फ्लावर म्हणून कुणी घेतलाच नाही.
काय सांगता राव? रिटेल मधे (म. फुले मंडईत) १००रु. किलोने विकतात ब्रोकोली. :( बारामती भागात होते ही भाजी, जांभळा कोबी इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ल
लवंगी Tue, 02/08/2011 - 00:09 नवीन
हे सूप चांगला उपाय आहे ... :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 02/08/2011 - 06:17 नवीन
क्रीम ऑफ ब्रोकोली सूप पण मस्त लागते ,ही रेसेपी पण छान आहे आजच करुन बघेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/08/2011 - 07:21 नवीन
छान वाटतेय सूप. ब्रॉकॉलीची चव फारशी आवडत नाही, तरीही. :P पहिला फोटो मस्त आलाय.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 02/08/2011 - 10:54 नवीन
सगळ्यांचे धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/08/2011 - 11:13 नवीन
पाकृ आवड्याच पण फोटू जास्ती आवड्या. प्रमाणिकपणे सांगायचे तर चेपु वर फार्मव्हिले खेळायला लागल्यावर आयुष्यात पहिल्यांदा ब्रोकोली ह्या प्रकाराशी ओळख झाली.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 02/08/2011 - 11:33 नवीन
धन्यवाद. हा हा हा facebook = चेहरापुस्तक (चेपु).. मस्तच..... जाम आवडले. ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा Tue, 02/08/2011 - 14:24 नवीन
पर्‍याशी सहमत. बाकी ही भाजी आजवर कधी चाखली नाही. उसातली मुलं या बाजीला नाक मुरडतात अशी ऐकीव माहीती आहे. इथे मिळते, पण त्यावाटे जाईन का ही शंकाच आहे. सुप मात्र ए१ दिसतय. पौष्टिकही असावं. येउंद्या अजुन अश्याच एक से एक सुंदर पाककृती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
M
Mrunalini Tue, 02/08/2011 - 14:38 नवीन
हो, बरेच जणांना ही भाजी आवडत नाही. पण हे सुप छान लागते. आणि पौष्टिकही आहे. ह्या मधे लोह चे प्रमाण खुप असते. + काही क्रिम etc टाकले नाहीये त्यामुळे डाएट साठी पण चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
स्वाती२ Tue, 02/08/2011 - 12:57 नवीन
सुरेख रंग आलाय! मला खरे तर ब्रोकोलीचे सूप फारसे आवडत नाही पण हे एकदम टेंप्टिंग दिसतेय. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/08/2011 - 23:33 नवीन
चला......डाएट पाकृ आली. छान.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/09/2011 - 03:04 नवीन
मला ब्रोकोली नुसती सुद्धा आवडते खायला, आजकाल. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा