Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केक करताना..

स
स्वाती दिनेश
Tue, 02/08/2011 - 13:40

प्रतिक्रिया द्या
11401 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ग
गणपा Tue, 02/08/2011 - 14:16 नवीन
वाह स्वातीताई माझ्या सारख्या नवशिक्याला याचा चांगलाच फायदा होईल. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 02/08/2011 - 14:25 नवीन
माझ्या सारख्या जुण्याजाणत्या आणि अणुभवी कुक ला सुद्धा ह्याचा चांगलाच फायदा होईल. :) - मनपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/10/2011 - 06:31 नवीन
असेच म्हणतो. माझ्यासारख्या नस्वैपकी माणसाला याचा नक्कीच फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
य
यशोधरा Tue, 02/08/2011 - 14:27 नवीन
स्वातीताई, मस्त लिहिलेस. धन्यवाद गं :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 02/08/2011 - 14:43 नवीन
खुप छान लिहले आहेस. थँक्स. :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 02/08/2011 - 14:51 नवीन
साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे) हे वाचुन मन खट्टु झाले :(
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 02/08/2011 - 14:54 नवीन
एक मोठ्ठा थँक्यू गं ताई... आता मीही केक करून पाहणारच.. अवांतरः शीर्षकावरून तुला केक करताना काय काय वाटलं, वाटतं असा शेंटिमेंटल लेख असेल असं मला वाटलं होतं!!! :-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/09/2011 - 05:14 नवीन
मला बोलावशील तेव्हा कर गं केक! ;-) स्वातीताई, हा लेख मात्र वाचला हां मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
न
निवेदिता-ताई Tue, 02/08/2011 - 15:04 नवीन
धन्यवाद..............धन्यवाद.............अश्शीच समग्र माहिती हवी होती.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 02/09/2011 - 05:20 नवीन
>>>खरं तर शाकाहारी अंडी बाजारात उपलब्ध असतातच यांची पाकृ????
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 02/09/2011 - 05:24 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 02/09/2011 - 06:23 नवीन
बिन ओवनचा केक कसा करावा याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! बाकी सर्वच माहिती खूपच उपयुक्त आहे ,पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Wed, 02/09/2011 - 06:57 नवीन
धन्यवाद ग स्वाती ताई! :) या विकांताला घरी नक्कि करणार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ऋ
ऋषिकेश Wed, 02/09/2011 - 07:21 नवीन
कॉफी केक क्न्व्हेक्शन मोड मधेच केला होता. अर्थात फक्कड झाला होता. इतरही टिप्स लक्षात ठेवण्यायोग्य.. धन्यु!! अरे प्लीज ते वाचनखुणांचं मनावर घ्या रे!!
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Wed, 02/09/2011 - 08:13 नवीन
स्वाती ताई या केकच्या महत्वाच्या माहिती बद्दल धन्यवाद. अशीच माहिती देत रहा.
  • Log in or register to post comments
व
वडिल गुरुवार, 02/10/2011 - 01:35 नवीन
माहिती पुर्ण, संशोधन करुन केलेले लिखाण. अभिनंदन. ह्या विषया वर आधुनिक संशोधन पश्विमात्त देशात झालं असलं तरी मुळे हि भारतीय पुराणात सापडतात. केक करणं हे वाटतं तितकं सोपं नाहि. सगळ्याना केक करावासा वाटला तरी काहिंनाच तो जमतो. पण एकदा सराव झाला कि अगदि मध्य रात्री सुध्दा उठुन करता येतो. अनुभवा वरुन असे सिध्द झाले आहे कि कप केकस नेहमी छान गोल फुगलेले आणि नरम असणे महत्वाचे. मग अंडि घाला नाहितर घालु नका. चेरीने सजवले असेल तर अति उत्तम. बनाना केक हा मात्र जसा नरम होतो तशी मजा जाते. असे होउ नये म्हणुन काहि लोकं रसायने वापरतात. कसे हि करुन केक चा आनंद लुटता आला म्हणजे झालं. परत एकदा लेखना बद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 02/10/2011 - 02:06 नवीन
काही जणांची जळजळ होत असली तरी अजूनही केकृ देणार आहे, हे काही निरोपाचे भाषण नाहीये.. )
=)) =)) आमचे सुट्टीचे यायचे निमंत्रण मनावर घ्या! :-)
आम्ही अंडी खात नाही..
अरे रे, कोण हे कमनशिबी लोक? अंड्याच्या कवचात पाणी टाकुन जीव का देत नाहीत? असो. पाकृ न वाचताच केक करणार्‍या मित्रजनांना फॉरवर्ड केली आहे. लवकरच केक खायला मिळेल मग प्रतिसाद देउच. ;-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/10/2011 - 05:06 नवीन
प्रचंड .. प्रचंड ... प्रचंड.. उपयुक्त माहिती.. ! धन्स स्वातीताई. :) आजकाल मी सुद्धा केक करायला लागले आहे. नविन केकृ टाकेनच लवकर. :)
  • Log in or register to post comments
व
वडिल गुरुवार, 02/10/2011 - 05:22 नवीन
युवा वर्गात केक करणे लोकप्रिय असते. केक च्या प्रकारां बद्दल उत्सुकता हि असते. केक करुन पहाणे जरुरीचे. जर केक केला नसेल तर जरुर करुन पहा. नक्की कोणत्या प्रकारचा केक कोणाला आवडेल हे केक करुनच समजेल. केक एकट्याने करण्यात तशी येवढि मजा नाहि पण काहि लोकांना दुसरा काहिच उपाय नसतो. केक करण्याची इतकी प्रचंड... प्रचंड ... प्रचंड माहिती मिळाल्यामुळे मिपा वरील लोकं उत्साहित झाले आहेत.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 02/10/2011 - 06:33 नवीन
प्रचंड माहिती मिळाल्यामुळे मिपा वरील लोकं उत्साहित झाले आहेत.
ते दिसतंच आहे त्यांच्या प्रतिसादात पण तुम्ही का हिस्टेरिक होउन राह्यले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 02/10/2011 - 08:33 नवीन
धन्यवाद स्वातीताई,वाटीचे प्रमाण दिल्याबद्दल आता त्याप्रमाणे नक्कि करून बघते.अर्थात थोडस गणित करूनच.
  • Log in or register to post comments
स
सखी Wed, 07/23/2014 - 17:46 नवीन
किती समग्र आणि उपयुक्त माहीती दिली आहेस स्वाती.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 07/24/2014 - 15:04 नवीन
धन्यवाद स्वातीताई..केक शिकायची प्रचंड ईच्छा आता पुर्ण होइल..प्रत्येक वेळी काहितरी बिनसतच त्यामुळे नाद सोडून दिला होता.आता परत प्रयत्न करते.मुख्य म्हणजे मायक्रोव्हेवमधे केक करण्याची नेमकी पद्धत कळली. पण तरीही एक शंका आहेच कि ओवन प्रिहिट करतात तस मायक्रोव्हेव मधे करायच नाहि का?मायक्रोव्हेव प्रिहिट कसा करणार?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा