Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दैव आज हरवले!

स — स्वैर परी, Wed, 02/09/2011 - 08:59

प्रतिक्रिया द्या
1725 वाचन

💬 प्रतिसाद (8)
क
कच्ची कैरी Wed, 02/09/2011 - 10:27 नवीन
हे परी कविता मस्तच जमलीय !आवडली मला तर!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 02/09/2011 - 10:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/10/2011 - 12:18 नवीन
कविता खुप छान लिहिली आहे , आवडली . या ओळी विशेष आवडल्या:
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने
धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले
पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले
पहिल्यांदा कविता वाचली तेंव्हा कवितेतील नायिका विरहबोल बोलताना तिच्या सख्याला उद्देशुन बोलते आहे असे वाटले होते. नंतर निट वाचतना आणि विशेषता: या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा या ओळी मुळे ह्या कवितेत नायक देवाला उद्देशुन बोलतो आहे असा बोध झाला. त्यामुळे या ओळी वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या आधी वेगळ्या वाटल्या होत्या आता वेगळ्या वाटल्या. तुम्हीच सांगा काय बरोबर ते ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/11/2011 - 02:51 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/11/2011 - 03:09 नवीन
केवळ सुरेख!! अतिशय सुंदर!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 02/11/2011 - 06:51 नवीन
य्यस्स!! हेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आजानुकर्ण Fri, 02/11/2011 - 06:56 नवीन
दैव आज हरवले.
शोधा म्हणजे सापडेल. - येशू ख्रिस्त.
  • Log in or register to post comments
त
तृणफुल Sat, 02/12/2011 - 14:17 नवीन
छान..छान..छान !!!! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा