सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी
💬 प्रतिसाद
(19)
म
मुलूखावेगळी
Wed, 02/09/2011 - 19:56
नवीन
मी ह्याच्यात यु ट्युब ची लिण्क दिलेली गाण्यानंतर त्या दिसत नाही येत.
कोणी सं.मं पैकी मदत करु शकते का?
- Log in or register to post comments
न
निमिष ध.
Wed, 02/09/2011 - 21:33
नवीन
हे आहे रिमिक्स ..
आणि हे आहे मूळ गाणे
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/09/2011 - 22:14
नवीन
छान आहेत गाणी. बरीचशी ऐकलेली आहेत. पहिलं फक्त नविन आहे .. मी ऐकलं नव्हतं.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
विवेक वि
Wed, 02/09/2011 - 23:29
नवीन
छान आहेत गाणी. बरीचशी ऐकलेली आहेत.
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 02/10/2011 - 00:11
नवीन
राम और श्याम मधले मै हू साकी गाणे
मै हू साकी
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/10/2011 - 03:29
नवीन
मुवे, छान सुरुवात केली आहेस, यातली बरिच गाणि ऐकलेली आहेत, त्यातल्या त्यात ये जमीं गा रही है, इतना ना मुझसे तु प्यार बढा, तुम कितनी खुबसुरत हो, ये नैना ये काजल,- ही चार गाणि या लिस्ट मध्ये घेणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे.
ही गाणि सुप्रसिद्ध नाहीत हे म्हणण्याआधी तुला प्रसिद्ध - सुप्रसिद्ध याची व्याखा करावी लागेल.
काही गाणि आपल्याला माहिती नसतात याचा अर्थ ती सुप्रसिद्ध नसतात असं नाही.
बाकी काही नविन गाणि कळाली त्याबद्द्ल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ख
खडूस
गुरुवार, 02/10/2011 - 05:36
नवीन
ही गाणी सुप्रसिद्ध नाहीत हे म्हणण्याआधी तुला प्रसिद्ध - सुप्रसिद्ध याची व्याखा करावी लागेल.
काही गाणी आपल्याला माहिती नसतात याचा अर्थ ती सुप्रसिद्ध नसतात असं नाही.
हेच म्हणते
मला स्वतःला मदन मोहन यांचे संगीत असलेलं लतादींचं गाणं खूप आवडतं,
वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हे
आणि हे गाणे सुप्रसिद्ध आहे अशी माझ्यापुरती समजूत आहे
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/10/2011 - 05:51
नवीन
अरे बाबांनो मला ती फार लोकाना माहित नाहीत इतकेच म्ह्नायचे आहे.
जसे कि काही गाणी उशिरा कळतात किंवा एअखाद्या दर्दी लोकांच्या कलेक्शन मधुन आपन ऐकतो
मी अॅग्री आहे कि इतना ना मुझसे तु प्यार बढा, तुम कितनी खुबसुरत हो, ये नैना ये काजल
ही गाणी फेमस आहेत
पन सगळ्याना ती नाही माहित जसे कि (सुप्रसिद्ध ???)यम्मा यम्मा मला लहानपणापासुन माहित होते पण ये जमीं, इतना न तु मुझसे ,चाण्दनी राते,सुनयना मी कॉलेज ला गेल्यावर कळली. म्ह्नजे जरा उशिरा कळली.
हे फेमस गाणं मला अजुनही माहित नाहीये.
भावनाओंके समझो इतकेच सांगते.
आनि असेच गाणे येउ द्यात असे बोलते.
नवीन गाणी कळाली असल्यास धन्यवाद.ज्यांचा हिरमोड झाला त्यांना सॉरी.
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 02/10/2011 - 11:06
नवीन
'वो चुप रहे' हे गाणं माहीत नसेल तर
चाँद मद्धम है आसमा चुप है
हाय उनकी वो निगाहे
कश्तीका खामोश सफर
ही पण माहित नसतीलच.
- Log in or register to post comments
म
महेश-मया
गुरुवार, 02/10/2011 - 05:49
नवीन
चित्रपटांची नावे सांगीतल्यामुळे छ्न्यवाद.
माझ्या आवडीचे गाने अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यावर आहे तो चित्रपट आठवत नाहि पन गाणे अप्रतिम
तुजे गीत ओठी, तुजे हात हाती,
हे गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे
- Log in or register to post comments
ख
खडूस
गुरुवार, 02/10/2011 - 06:26
नवीन
चित्रपट - मामला पोरींचा
संगीतकार - अशोक पत्की
गायक - सुरेश वाडकर
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 05:56
नवीन
चांगले कलेक्शन होईल अशी अपेक्षा ठेवतो.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 02/10/2011 - 07:05
नवीन
यातील १ल ,२ र,४थ आणि ९व गाण माझे खूपच फेवरेट आहेत .धन्यवाद मुलुखावेगळी !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 09:56
नवीन
आमचे दोन पैसे :-
हे आमचे अत्यंत आवडते गाणे :- 'ओ पिया ओ पिया..' (गाणे सुंदर, व्हिडो अतीसुंदर आणि अमृता अरोरा सर्वांग सुंदर)
आणि हे एक :-
'अज दिन चढेया...'
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/10/2011 - 10:32
नवीन
मी तर सध्या हे गाणं ऐकतोय.
धोसु : आपापल्या जवाबदारीबर ही लिंक उघडावी. मागाहुन कल्ला केलेला खपवुन घेणार नाही.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 02/10/2011 - 20:52
नवीन
=)) =)) =))
तसंच हेदेखील!!!
वरची ढासू धोसू इथंही लागू होते!
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 02/10/2011 - 10:45
नवीन
मुळ धाग्यातले गाणे क्रमांक ९ व पराचा दुसरा पैसा ही दोनच गाणी ह्या धाग्यातुन काढली जावी.
मग सुप्रसिद्ध नसलेली म्हणून हा धागा चालू द्या.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/10/2011 - 17:48
नवीन
सर्वप्रथम निदे नी यु ट्युब च्या लिन्क दिसन्यासाठी मदत केल्याबदद्ल त्यान्चे आनि बाकि सर्व वाचक आणि प्रतिक्रिया देनार्यांचे आभार
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/10/2011 - 17:48
नवीन
सर्वप्रथम निदे नी यु ट्युब च्या लिन्क दिसन्यासाठी मदत केल्याबदद्ल त्यान्चे आनि बाकि सर्व वाचक आणि प्रतिक्रिया देनार्यांचे आभार
- Log in or register to post comments