गंध मायेचे..
💬 प्रतिसाद
(29)
अ
असुर
गुरुवार, 02/10/2011 - 00:49
नवीन
मेव्या!!!
वेड्या, काय लिहीलं आहेस रे! मायेचा श्लेष आवडलाच एकदम!!! फार्फार सुंदर!!!!
गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
मला सर्वाधिक आवडलेल्या ओळी! आणि तो 'गोमय' शब्द, खूप दिवसांनी वाचला! आणि गंध रिप्रेझेंट करणारा याहून छान आणि नादमय शब्द नाही आठवला मग!!
आणि मायेबद्दल काय बोलू?? उगाच फार आठवणी जाग्या करु नकोस रे, जीव जायचा अशाने एक दिवस!!
--असुर
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
गुरुवार, 02/10/2011 - 00:59
नवीन
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे
गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
प्रचंड मस्त लिहिलेस मित्रा
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/10/2011 - 01:10
नवीन
सुरेख!!
पहाटेच वातावरण!! अगदी चित्रदर्शी कविता. सुंदर!!
- Log in or register to post comments
द
दैत्य
गुरुवार, 02/10/2011 - 01:47
नवीन
मेव्या, फारच सुंदर लिहिलं आहेस !
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/10/2011 - 02:33
नवीन
सुंदर... :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/10/2011 - 04:25
नवीन
वा, वा मेव्या, सुंदर!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/10/2011 - 04:54
नवीन
मेव्या मस्तं कविता रे.. फारच छान.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 02/10/2011 - 05:04
नवीन
शिंच्या , फार सुरेख लिहिलेंस हो
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
शेवट पण फार सुरेख . :)
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 02/10/2011 - 06:04
नवीन
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
हे फार आवडलं..
कविता सुंदर !
(अशाच कविता ) लिहित रहा !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 10:17
नवीन
मस्त रे !!!
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 02/10/2011 - 10:49
नवीन
सुरेख आणि चित्रदर्शी कविता. असुर्या म्हणतो त्याप्रमाणे गोमय, श्लेष हे सारंच आवडलं. शेवटचं कडवंही खासच.
अवांतर: मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/10/2011 - 10:52
नवीन
मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच
अगदी.
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 02/10/2011 - 10:52
नवीन
मेव्या मस्त कविता! :)
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/10/2011 - 11:11
नवीन
वाह सुरेख !!!
काव्य वाचुन अस वाटल नाही.
जियो मेरे मेवे. :)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 02/10/2011 - 11:26
नवीन
मस्त लिहिलयंस रे.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 02/10/2011 - 11:37
नवीन
छान लिहलं आहेस . कविता आवडली.
- Log in or register to post comments
म
मनराव
गुरुवार, 02/10/2011 - 11:56
नवीन
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला
मस्तच रे.......असच लिहित रहा
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 12:26
नवीन
शब्द न शब्द आवडला .. मस्त कविता
विशेष करुन खालील दोन कडवी जास्त आवडली.
परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
---------
अवांतर : बांव या शब्दाचा अर्थ मला माहित नाही . प्लीज सांगता का ?
- Log in or register to post comments
म
मनराव
गुरुवार, 02/10/2011 - 12:28
नवीन
माझ्या अंदाजे........"विहिर".........
जाणकारांनी प्रकाश टाकावा.............
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 15:06
नवीन
धन्यवाद मित्रा
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/10/2011 - 14:56
नवीन
छान कविता.
धागा उघडण्याआधी हेच शब्द अपेक्षिले होते.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 02/10/2011 - 15:17
नवीन
सुंदर !
मेव्या, फार फार सुंदर उतरली आहे पहाट :)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 02/10/2011 - 15:50
नवीन
ओळ न् ओळ आवडली..
असाच लिहित रहा...
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/10/2011 - 17:19
नवीन
फर सुंदर!
- Log in or register to post comments
र
रमताराम
गुरुवार, 02/10/2011 - 18:15
नवीन
मेव्या लेका झक्कास जमलीये बर्का. मझा आला.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 02/11/2011 - 10:55
नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. :)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 02/11/2011 - 11:14
नवीन
मस्त रे!
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 02/11/2011 - 20:18
नवीन
छान लिहिले आहेस रे.. येऊ देत अजून!! :)
राघव
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Mon, 02/28/2011 - 16:20
नवीन
सुंदर,
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला
ह्या पंक्ती विशेष आवडल्या
- Log in or register to post comments