Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फक्त मिसळपावमुळे

अ — अनिल आपटे, गुरुवार, 02/10/2011 - 06:32

प्रतिक्रिया द्या
2180 वाचन

💬 प्रतिसाद (8)
क
कच्ची कैरी गुरुवार, 02/10/2011 - 06:56 नवीन
अगदी बरोबर!!!! मलाही असेच वाटते .
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 06:57 नवीन
फक्त मिसळपावमुळेच अनिल आपटे
वा , शेवटचे कडवे अप्रतिम आवडले :) दोन पावलं पुढे जाऊन् मी तर म्हणेन , आज मी जो धडधाकट पणे जिवंत आहे तो मिसळपाव मुळेच. . नाही तर जगण्यात काही राम उरला नव्हता राव :) - डो.के. आपटे
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 02/10/2011 - 07:02 नवीन
=)) =)) भेंडी, मिपावर अनेक लोक लठ्ठ होण्याचं कारणच हा टार्‍या आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नरेशकुमार गुरुवार, 02/10/2011 - 07:37 नवीन
नाही तर जगण्यात काही राम उरला नव्हता राव
मग आता सिता आनं राम, दोघेही उरले आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ग
गणेशा गुरुवार, 02/10/2011 - 08:59 नवीन
मस्त .. शेवट पाहुन जुनी आठवण आली. अवांतर : अश्याच शेवटच्या दोन ओळींची एक आठवण .. माझा मित्र दिपक याचा वाढदिवस असताना .. अतुल मुळे यांनी एक मोठ्यी कविता केली होती. दिपक च्या कवितेतील 'अब ब' हे शब्द घेवुन त्यांनी प्रत्येक पहिया ऑळीत अब ब दिपक मोठा झाला असे लिहुन दूसर्या ओळीत इतर गोष्टी लिहिल्या होत्या. अब ब दिपक मोठा झाला अतुल मुळे असा शेवट केला होता... आमच्या योग्या ने पण असेच शेवटच्या २ ओळी आवडल्या असे सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/10/2011 - 10:24 नवीन
=)) कठिण आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्पा गुरुवार, 02/10/2011 - 06:59 नवीन
+1 पण फारच छोटं लिहलय.. अजून मोठी लिहिता आली असती असो आपले मिसळपावकर काही मदत करू शकतील , फक्त मिसळपाव मुळे हि ओळ घेऊन पुढे काही चारोळी रचता येऊ शकेल
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/11/2011 - 02:48 नवीन
अशाच उत्साहाने या पुढेही लिहीत रहा... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा