१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?
💬 प्रतिसाद
(85)
प
पियुशा
गुरुवार, 02/10/2011 - 08:00
नवीन
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
गुरुवार, 02/10/2011 - 13:35
नवीन
योग्य वयात फेसबुक वर असण्याचे फायदे घेत आहे !!!! ;) ;)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 02/10/2011 - 08:22
नवीन
मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.
अन्याय, अन्याय!
बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना!
त्यांना पण काही भावना असतात! ;)
सुंदर, बिन्सुंदर आणि इतर अशा सगळ्या प्रकारच्या मुलींना प्रपोज करण्यात यावे ही विनंती/ धमकी!
जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
जास्तीत जास्त सक्सेस्चा अर्थ एकाच वेळेस जास्तीत जास्त मुलींनी (सुं.बिन्सुं. व इ.) लाजून, मुरकून 'व्हय' म्हणावे असा आहे का?
कशाचीही प्रोबॅबिलिटी वाढवायला मिपावरचे 'स्टॅटिस्टिक्स' वर का.कू. करणारे दिग्गज मदत करतीलच.
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ?
ते अण्तर मुलीच्या उंची व तिच्या हाताच्या लांबी सापेक्ष बदलेल.
तिची 'पोच' कुठपर्यंत आहे हेदेखिल आधीच 'परीक्षा करून' तपासून पहावे.
पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?
नाय बा!
या हंगामात रबी पिके साम्भाळावीत. आंब्याचा मोहोर सांभाळावा.
सेन्सेक्स घसरतोय. स्टॉक्स्मध्ये पैसा गुंतवावा. फालतू, महागड्या गिफ्टस्मध्ये फायदा दिसत नाही.
आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?
जे मुलांना मुलींमध्ये हवे असते तेच सगळे!
त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
तिचे दुसर्याशी लग्न झाल्यानंतरसुद्धा तिच्या मागे मागे करुन! ;)
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
पास.
मझ्या कविता चोरीला जाउ देनार नाही मी कधीच!
कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल
ठांकू! ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:12
नवीन
कर दी ना छोटी बात .... तुम्ही भावणा दुखावल्यात प्रेमविरांच्या .. कारण प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा .. आपण ताबडतोब वाक्य मागं घेऊ :)
बाकी प्रतिसाद भारीच :) अजुन येऊन द्या :)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 09:24
नवीन
जोरदार सहमती.
तु तर एकदम अनर्थाचा अर्थ केलास.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/10/2011 - 09:44
नवीन
टारबा आणि नकु दोघांशी दणदणीत सहमती.. "अनर्थाचा अर्थ" आवडले..
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
गुरुवार, 02/10/2011 - 09:59
नवीन
दिल आया गधी पे तो परी भी क्या चिज हय
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 08:31
नवीन
हम्म. तसे एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी १४ पेबुरवारी हवाच असे नाही. पार्श्वभागात दम, फासे उलट पडल्यास दुसरीकडे वळून पहाण्याची तयारी एवढ्या दोन गोष्टी आणि महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.
शक्यतो पोरींच्या मागे लागु नये, त्यांच्याकडे दुर्ल़क्ष केले की त्याच आपोआप लाईन देतात असा अनुभव आहे. स्वजबाबदारीवर दुर्लक्ष करुन पडताळा घ्यावा, हातचे सुटल्यास आम्हाला बोल लावू नये. काही काही शायंटीस्टलोक पण असेच बोलतात ब्वा http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1354817/Playing-hard--Men-feelings-wraps-attractive.html !
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:14
नवीन
णाणा , तुम्ही उलटीचं औषध देऊन म्हणताय .. जर जुलाब लागले तर जबाबदार नाही ... आहो कसं काय घ्यायचं मग हे औषध :(
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 02/14/2011 - 09:12
नवीन
नाना,
अस्सेच झाले एकदा....
आम्ही एका टवळीला प्रपोज करायला म्हून गेल्तो. तिला यवडा घाम सुटला अन ती पळून गेली, माज्या येका दोस्ताला सांगत व्हती, मी प्रपोज केल्याचं. नंतर इचार केला जर तिन "व्हय" मनली आस्ति तर काय र्हायल व्हत आमच???? ;-)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 08:38
नवीन
च्या मारी ! हा रोग तुला पण जडला का ?
मला वाट्टे हा रोग फकस्त मोठ्ठ्या मोठ्ठ्या लोकास्नी होतो.
तिच्या बरोबर तिचे भाऊ नसताना तिला भिडावे.
प्रेमाने नाही म्हटले तरी तो सक्सेसच आहे.
डोक्यावर हेल्मेट घालुन प्रोपोज मारावे.
पोरिंना पटविन्याचा हंगाम १२ महिने १८ काळ असतो.
मनी आनी हनी
तीला जळवुन, तिच्या समोर दुसर्याच पोरीला पटविन्याचा प्रयत्न करा.
हे असलं रोमँटिक फीमँटिक आपल्याला काय जमत नाय.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 02/14/2011 - 09:13
नवीन
+१
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 02/10/2011 - 08:38
नवीन
राजश्री मॅडमनी काय करायचे?त्यानी प्रपोज केले ते चुकले काय? तो हंगाम योग्य नव्हता काय?
ह्यावर देखिल प्रकाश टाका.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:10
नवीन
राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय स्ट्राँग असावा .. आणि त्याची शांती झाली नसावी ... त्यांच्या ग्रहांची लोकेशण पण काही ठिक नव्हती म्हणे .. त्यात त्यांना भेटला छोटासा णेपच्युण .. त्याला काय करायचं तेच माहिती नव्हतं .. मग काय होणार ?
असो , जास्त प्रकाश युयुस्तु सारखे जाणकार टाकतील ;)
अवांतर : चौदा फेब्रुवारी चे ग्रहयोग आणि होकार - नकार यांचा काही संबंध आहे काय ? :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 09:15
नवीन
णेपचुण नाही प्ल्युटो रे.. नेपचुन मोठा आहे
प्लुटो आणि प्लुटॉनिक काही संबंध असाव्वा का ?
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:21
नवीन
हो हो .. तेच तेच ... लांबुन मॉठा दिसला होता पण कसा ..
असो .. मला एक सांगा ... माणवाने आकाशात सोडलेले उपग्रह पण माणवाच्या राषीभविष्यात लुडबुड करतात का ? :)
म्हणजे कुंडलीतल्या एखाद्या स्थानात घर करुन बसतात का ? जर चंद्रमा करु शकतो तर बाकी उपग्रह पण करु शकतात असे वाटते.
जाणकारांनी प्रकाष टाकावा :)
- मिपाचे जाणकार
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 09:25
नवीन
यावर एक धागा काढावा असे मी सुचवतो. या धाग्यावर ती चर्चा अवांतर होईल
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 08:40
नवीन
टार्या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ? ;)
बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.
अब्बे सक्काळी सक्काळी एकाने फोन केला मला आणि म्हणे "प्लिज मला ते 'अज दिन चढेया..' चे हिंदी लिरिक्स शोधून देच !" एक पिझा खायला घालायला तयार झाला. =)) त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:06
नवीन
=)) =)) =)) तुम्ही चिमटे काढायची संधी काय सोडु णका .. :)
रोफ्ल ... आपणंच सांगितलेला .. सीसीडी मधला "किपिचिनो" चा सिन आठवेश =))
हा हा हा .. पब्लिकचं हल्ली फेसबुक अॅडिक्शन वाढलंय .. कुठे तरी वाचलं होतं .. एक पोर्या पोरी ला प्रपोज करतो , ती हो म्हणते तर हा भावड्या डायरेक्ट पळतंच सुटतो .. पोरगी म्हणते काय रे कुठे चाललास .. तर पठ्ठ्या म्हणतो .. कैनै .. जरा फेसबुक वर स्टेटस अपडेट करुन येतो =))
बाकी आतापर्यंत मला " फक्त मिसळपावमुळे" या अप्रतिम काव्याचे विडंबण करुन मिपा ऐवजी पोरीचं नाव टाकुन तिला देण्याचे अफलातुन पर्याय सुचत आहेत :)
चुचु सारख्या जाणकारणीच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत् :) ती एक प्रांजळ प्रतिक्रीया देते ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 09:18
नवीन
चुचुआत्या सध्या ध्यानाच्या बदल्यात कढई मिळते का शोधात आहे. मागच्या हलव्याच्या वेळेस जळालेली कढई अजुन निघत नाही असे काहीसे म्हणत होती. खरे खोटे माहित नाही
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 09:20
नवीन
किंचित सुधारणा -
'ध्यानाच्या' आणि 'बदल्यात' या मधे 'कपड्यांच्या' हा शब्द वाचावा ही विनंती.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 02/10/2011 - 12:34
नवीन
वरील सुधारणेमुळे 'ध्यान' नाराज होण्याची शक्यता किती असेल?
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 02/10/2011 - 09:19
नवीन
>>बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.
+१, हेच म्हणतो.
इतरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, आमचे कसले आलेय प्रेम न काय काय अजुन.
असो.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:23
नवीन
घ्या डॉनराव .. आहो तुमच्या सारख्या नौजवाण , हुशार , आणि उमेदीच्या तरुणांसाठीच तर आम्ही धागा सुरु केलाय ना ? ह्यातुन बर्याच तरुणांना ( काही काकांना पण होऊ शकतो , हु नोज ? ) फायदा होणार :)
- ( जनहितचिंतक ) टारझन
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 02/10/2011 - 09:29
नवीन
प्रपोज करणे आणि त्यातल्या तत्सम काळज्या हे सगळे एखादी 'सुंदर पोरगी' मिळाल्यानंतरचे प्रकार आहेत.
तुर्तास आम्हाला ह्याचा अजिबात उपयोग नाही. धागा बुकमार्क करुन ठेवतो, एखादी सुम्दर कन्या मिळाली की ह्यातले सल्ले वाचुन प्रपोज करीन असे सांगतो.
सध्या आम्ही केवळ प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घेऊ.
बाकी चालु द्यात :)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 02/10/2011 - 09:21
नवीन
माझे दोन सेंट्स - १३ लाच प्रपोस मारा , १४ ला जास्त स्पर्धा असते , १३ ला हो म्हटल तर १४ ची सोय होते नाहीतर १४ ला बॅक-अप / DRP प्लान कामास येतो :)
अनुभवी !
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:26
नवीन
एक शंका : जर १५ ला प्रपोज मारले तर ? उरल्या सुरल्या माला मधे सापडण्याचे जास्त चाण्स नाही असु शकत क ? :)
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 02/10/2011 - 09:32
नवीन
ओके !!
कुठलीच शक्यता नाकारता येत नाही , क्लीयरांस मध्ये चांगला "माल" हाती लागण्याची शक्यता आहे , पण मग नऊ महिने (बाल-दिन) पर्यंत थांबणार आशालील तर पॅकेज डील पण मिळेल ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:35
नवीन
कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत :) त्या सगळ्यांना ठाऊक असतीलंच .. त्यासाठी विषेष काही करावं लागत नाही :) नुस्तं बसुन राहिलं तरी मामा होता येतं :)
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 02/10/2011 - 10:19
नवीन
माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर आणि प्रपॉजल आपटल तर अनंत क्षणाचा मामा असतो ( अस आमाचच सू-वाक्य आहे)
बाकी अधिक तयारीसाठी फूडचा धागा गुंडाळून बघा (छोट्या डॉना यांचा मास्टर-पीस)
http://www.misalpav.com/node/996
जर नाही उत्तर आल तर न्यूक्लियर डिसेप्शन" सगळे भाग एका दमात सांगतो अशी धमकी देऊन बघ
अजुन एक चांगला धागा पहिला होता ज्याच्यावर एक दिवसासाठी काय प्लान करता येईल ह्या बद्दल बर्याच मिपाकरणी तारे तोडले होते :) पण दुवा सापडेना
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 02/10/2011 - 13:20
नवीन
कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत
एव्हढी ताकद कोणाची आहे रे?????
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 02/10/2011 - 09:23
नवीन
काय सांगताय डॉन राव?
कमालच झाली म्हणायची.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 02/10/2011 - 09:26
नवीन
मास्तर, त्यात कसली कमाल ?
आम्हाला 'प्रेमाचा' अनुभव नाही म्हणलो तर ह्यात कमाल कशी असु शकते ? ;)
- (आश्चर्यचकित) छोटा डॉन
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 02/10/2011 - 09:29
नवीन
नाही?
हीच कमाल आहे?
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 09:34
नवीन
ओ मास्तर ... माहित असेल तर सल्ले द्या ... उगाच डॉण्याच्या कमाली ची काय कमाल करताय ? आमचा डॉण्यावर पुर्ण विष्वास आहे ... डॉण्या तु लढ रे आम्ही आहोत कापडं संभाळायला !!
मास्तर .. एखादी जाणकार प्रतिक्रीया द्यावी ... लोकांचे सिमकार्ड एक्पायर होण्या आधी !!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 02/10/2011 - 10:19
नवीन
भरपुर आहे रे टारबा.
पण तो प्रबंध होइल.
सर्व फ्रेम ऑफ रेफरन्स चा विचार करुनच वन टू वन योग्य राहील.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 02/10/2011 - 09:57
नवीन
तु ना टारझन एखाडी अडाणी मुलगी शोध तिचे तुला होकार देण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा एखादी अशी मुलगी जिचे मिसळपावला खाते नसेल किंवा जिचे मिपाला खाते असुन तुझ वरीजनल नाव जिला माहित नसेल अशी किंवा एखादी मुक बधीर किंवा एखादी बिनडोक किंवा एखादी ...............
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 10:35
नवीन
मी पोरी कशा णिवडाव्या ह्यावर सल्ला मागितलेला नाहीये :) तुम्ही आडाणी दिसता ;)
पोरींच्या णकारात पण होकार असतो असे जाणकार म्हणतात ..
समजा , जर आम्ही तुम्हाला प्रपोज केले ( फक्त समजा ) तर तुमचा णकार असेल का होकार ? ;)
- अंब्याचा करंडा
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
गुरुवार, 02/10/2011 - 10:44
नवीन
जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
असे आधीच तुम्ही विचारल्याने मी वरील सल्ल दिला आहे आणि तुम्ही मला प्रपोज कराल अस गृहित धरल फक्त समजा म्हणुनही घेतले तरी माझा नकार आणि नकारच असेल
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 10:47
नवीन
आपल्या णकारा मुळे अंमळ गुदगुल्या झाल्या ...
बाकी आत्ताच हाती आलेल्या माहिती णुसार , कानाखाली खायची वाचवायचे असेल तर निवडुंगा सारखी दाढी वाढवावी .. पोरींचे हात आधिच कोमल असल्याने ते मारण्याची रिस्क घेत नाही...
आमची उंची जास्त असल्याने पोरींचे हात पोचुच शकत नाही तेंव्हा .. :) :) :) (हल्ली पोरी स्टुल बरोबर घेउण फिरतात असं ऐकलंय .. खरंय का ? कुठे गेले जाणकार .. बॅट्री मारा हो )
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
गुरुवार, 02/10/2011 - 11:51
नवीन
साक्षात लव्ह "गू"रू ला अश्या मदतीची गरज वाटावी.....
काय आहे "गू"पीत? ;)
-सूर्यपुत्र.
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 02/10/2011 - 16:04
नवीन
अरे भौ ;निवडूंगा सारखी दाढी वाढवली कि सक्सेस ची प्रोबाब्लीती कमी होते ना.
optimization झाले पाहिजे
- Log in or register to post comments
A
ashvinibapat
गुरुवार, 02/10/2011 - 10:10
नवीन
मला सांगा
एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
जनहिताची कळकळ लक्षात आली का ?
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/10/2011 - 10:11
नवीन
खरे प्रेम असेल तरच एक गुलाबाचे फुल घेउन जावे व एका गुढघ्यावर उभे राहुन मस्त फिल्मी प्रपोज करावे. उगाच जास्त विचार करु नये. कानाखाली वैगरे जाळचे दिवस गेलेत आता. होकार किवा नकार येइल फक्त. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो ;)
बाकी नानाचा सल्ला योग्य वाटला नाही. मुलींना भाव द्यावा लागतो नाहितर मुली ढुन्कुनही बघत नाहीत आणी तुमचा आयडी जि तॉक वरुन दिलिट होउ शकतो =))
तुर्तास इतके पुरे.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 10:31
नवीन
=)) =)) =)) ही पोरगी अगदी कहर आहे =)) =))
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/10/2011 - 10:16
नवीन
या सगळ्या विभागात आम्ही अगदीच अनभिज्ञ आहोत.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/10/2011 - 10:21
नवीन
पुप्स बस क्या यार ;)
हमको उल्लु मत बना. हम अलिबागसे नही आये.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 02/10/2011 - 10:36
नवीन
पुप्स????
=)) =))
नगरी ष्टाईलमध्ये लवशिप देणार का विचारायचे (आता काय विचारतात म्हायती नाय). पोरगी आपल्याला वाटते तशी असंल तर घाबरून नाही म्हणायची किंवा लाजून हो म्हणायची. बाराची असेल तर केवढ्याला घेणार असं विचारून लाजवायची किंवा तोंड रंगवायची.
तरीपण न लाजता फ्रेंडशिप तरी दे म्हणणार्यांचे काम व्हायचे बहुतेकवेळा.
मागं मागं करून मागणे हा यशाचा मंत्र होता आणि आहे. तो ज्याना जमत नाही ते आमच्यासारखे नुस्ते लांबून बघत बसतात.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/10/2011 - 11:02
नवीन
आहे ते आहे चुचुआत्ते.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 02/10/2011 - 10:28
नवीन
अरे त्या कुठल्या तरी चित्रपटात आहे ना प्रसंग..
मागुनच तुला आवडणार्या मुलीला " आय लव यु" म्हणुन प्रपोज मार.ती मागे वळुन पाहील.
ती हसली तर ठिक.
चिडली तर "कैसे फसाया दिदि को..कैसे फसाया दिदिको.." (हिंदीतच बोल) असे म्हणुन उड्या मारत कल्टी मार.
हाय काय अन नाय काय..
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »