Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

ट
टारझन यांनी
गुरुवार, 02/10/2011 - 07:53  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
37868 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

म
मनराव गुरुवार, 02/10/2011 - 10:33 नवीन
अजुन एक बी धासु सल्ला नाही आला........
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/10/2011 - 10:35 नवीन
मनराव तुम्ही मनात मांडे खाउ नका =)) तुमच्या मनात कोणता ढासु सल्ला आहे तो द्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 10:41 नवीन
चुच्स . .. आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया गुरुवार, 02/10/2011 - 10:42 नवीन
डिपेंडस ! ति अधिकाराच्या जागेवर असेल तर फेकुन मारेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 10:48 नवीन
=)) =)) =)) बरोबर .. ऐण ठायमाला कॉण आक्षेप घ्यायचा उगाच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मुलूखावेगळी गुरुवार, 02/10/2011 - 10:51 नवीन
आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? Smile
सुगंध घेउनच पळुन जाइल. बाकि जरा गायन, वाद, न्रुत्य कला ह्यातले काही जमतेय का बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वपाडाव Mon, 02/14/2011 - 09:38 नवीन
गायन वाद्य नृत्य...
म्हणजे तुनतून/डफ हातात देण्याची क्लृप्ती शोधताय म्हणा की तुमी... किंवा मग बोटावर नाचवणार त्या बिचार्याला... -सर्वासारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
म
मनराव गुरुवार, 02/10/2011 - 10:43 नवीन
१४ फेब्रुवारी सोडून कोणत्याही दिवशी जमेल त्या पोझ मधे प्रपोझ करावे (मारू नये..).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया गुरुवार, 02/10/2011 - 10:53 नवीन
तूझ्या डॉलीचा काय प्लॅन आहे रे यंदा ?
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 10:59 नवीन
काय माहित नाही बा ... फेस्बुक वर अपडेट टाकेल तेम्व्हा समजेल :) तुमच्या टॉम्याचा काय प्लान ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मनराव गुरुवार, 02/10/2011 - 11:02 नवीन
टारबा, अच्छा म्हनून डोलीसाठी अता पसूनच हा स्पेशल धागा काढलास.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/10/2011 - 11:10 नवीन
आम्च्या इकडे एक डॉली पोळ्या करुन विकते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नरेशकुमार गुरुवार, 02/10/2011 - 13:53 नवीन
पोळ्यांचा रेट काय आहे ? पोळ्या चवीला कश्या असतात ? पोळ्या मउ असतात कि कडक ? पोळ्या बरोबर तोंडी लावायला भाजी मिळते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
म
मनराव गुरुवार, 02/10/2011 - 10:59 नवीन
पन्नाशी भरली बगता बगता.......
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 02/10/2011 - 12:08 नवीन
मागे तुच एकदा तुझ्या एका लेखात सांगितल होतस तेच सांगतो.. तिच्या समोर तिच्या मैतरणीला लाल गुलाबाच फुल नेउन दे ;) आणि मग पुढे घडणार्‍या प्रसंगांना धिराने तोंड दे. =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/10/2011 - 12:20 नवीन
टार्‍या आदुगर प्रपोशन पघ मंग प्रपोजलच बोल!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/10/2011 - 16:14 नवीन
वाडा कितीही मोठा असला तरी दिंडी दरवाजा एक माणूस जेमतेम आत जाईल इतकाच असतो असे आमचे एक आजोबा म्हणायचे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 17:40 नवीन
हा हा हा .. पण अलिकडे वाड्यालाही भलं मोठं शटर बसवलेलं असतं .. मोठं सामान आत न्यायला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/11/2011 - 03:44 नवीन
सहमत आहे. म्हणजे प्रपोशनचा मुद्दा गौण ठरतो असे म्हणायचे का मग? फक्त प्रपोझल महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 02/10/2011 - 12:23 नवीन
प्रश्नः १४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?: उत्तरः तोंडाणे..
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 02/10/2011 - 12:40 नवीन
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? << हेल्मेट घालून ट्राय मार... मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?<< मागल्या जन्मी काय वेताळ होतास का रे बाबा? येवढा कठीण प्रश्न? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?<< हॅ हॅ हॅ हॅ....
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 02/10/2011 - 12:51 नवीन
एका कागदावर घरच्या महिन्याच्या सामानाची यादि पेन्सिलने लिहा आणि तुमच्या मढ्यातल्या, म्हणजे, मनातल्या भावना, कल्पना, योजना पेननं लिहा. तो कागद द्या ज्या पोरिला द्यायचा ते, पोरी जास्त असतील तर तेवढ्या कॉप्या तयार ठेवा. १. पोरगी कागद परत करेल, वाचता येत नाही म्हणुन. - ( स्वानुभव) २. तिनं फक्त तुमच्या भावना, कल्पना वाचल्या आणि हो म्हणाली तर - पोरगी फक्त गैरफायदा घेईल सांभाळुन. ३. तिनं तुमच्या भावना कल्पना + यादि वाचली आणि हो म्हणाली तर - पोरगी संसार सुखाचा करेल. ४. तिनं तुम्ही केलेल्या यादित चुका काढल्या तर - लगेच खिशातुन एक राखी काढुन तिच्या कडुन बांधुन घ्या. ५. कागद तसाच परत केला - तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, अजुन एक वर्ष स्वातंत्र्य उपभोगा.
  • Log in or register to post comments
म
महेश-मया गुरुवार, 02/10/2011 - 13:50 नवीन
आजु बाजुला तीचा भाउ, बाप (पुरुष नातेवाईक) नाही आहे ह्याचि खात्री करुनच प्रपोज प्रेमाने करावे, सर्वात म्ह्तवाचे जिथे कोणी नसेल अश्या ठीकानि,किंवा आपल्याला तीथे कोणि ओळ्खनार नाहि अश्या ठिकानी प्रपोज मारावा , अश्याने काय होईल जर का तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि.
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 02/10/2011 - 14:42 नवीन
>>तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि<< ओरड्ल्यावर तुला ओळखणारं कोणी नसलं तरिहि वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी मागे पुढे बघणार नाही त्याची तयारी पण ठेव......... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश-मया
म
महेश-मया Fri, 02/11/2011 - 05:55 नवीन
अरे मित्रा प्रपोज मारतांना नेहमी आपल्या मित्रांना सोबत न्यावे, पन त्यांना लांब उभे राहण्यास सांगावे, अश्याने काय होईल वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी आलाच तर आपले मित्र वाचवायला येतील, माझ्या मते प्रपोज हा पुर्न प्लान करुनच मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव
श
शिल्पा ब गुरुवार, 02/10/2011 - 13:58 नवीन
एक छानसे फुल, कोणतेही चालेल...धोत्रा वगैरे नको..तर असे एखादे फुल द्या...एखादी छानसी ज्वेलरी शक्यतो कानातले किंवा pendent द्या...आजकाल अमेरिकन डायमंडच्या ज्वेलऱ्या मिळतात त्यातूनच घ्या आणि एखाद्या पॉश हाटेलात खायला घेऊन जा...एवढा खर्च करायच्या आधी थोडा अंदाज घ्या किंवा ऐपत असेल तर त्याची गरज नाही... तर, गिळताना मधेच " एक विचारू का?" असं म्हणून काय विचारायचं ते विचारा...आणि हो hallmark च ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरू नका. काय झालं ते आम्हालापण कळवा. खरं सांगायचं तर १४ पेब्रूवारी पेक्षा दुसर्या एखाद्या दिवशीच तिला मस्त सरप्राईज मिळेल आणि तुमची "हो" ऐकायची शक्यता वाढेल. बाकी ऐपतीनुसार हाटेल, फुल, ज्वेलरी वगैरेत बदल करावा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/10/2011 - 14:31 नवीन
सोप्प्य रे टारु. तू खरेतर येथे नविदिताना मार्गदर्शन करायचेस तर तुच सल्ले मागत बसला आहेस. तसे प्रपोज मारणे सोप्पे आहे. भग्वद गीतेचा सल्ला ऐक कर्म करताना फळाची चिंता करायची नाही. बिन्धास्त जे करायचे आहे ( म्हणजे फक्त प्रपोज मारणेच) ते करून मोकळे व्हायचे . परिणामांची चिम्ता कशाला करायची. जे जे होईल ते ते सहावे. शहाणे करून सोडावे सकल जन
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/10/2011 - 15:27 नवीन
ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज? तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस. दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.;) तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 17:27 नवीन
ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज?
खि खि खि .... खि खि खि ....
तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस.
खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ...
दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.
आहो का तुम्ही भिती दाखवता सारखी मला ? आय लव माय लोणलीणेस :) अँड माय लोणलीणेस इज किलिंग मी ... आय मस्ट कन्फेस .. .आय स्टिल बीलिव्ह .. व्हेण अ‍ॅम णॉट विथ यु आ लुज मा माईड ... गिव्ह मी अ साईड ... हिट मी समवन विथ बेसबॉल स्टिक ..... ( मी काय लिहीतोय ? )
तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.
णक्की विचारा , आय होप आय वोंट डिसपॉईंट यु :) वेळेवर खबर पोच करिन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सूर्यपुत्र गुरुवार, 02/10/2011 - 15:32 नवीन
फक्त तोंडी प्रपोज करावे, लिखित स्वरूपातील कोणतीही मटेरीयल (उदा. ग्रीटींग, प्रेमपत्र) देऊ नये. या गोष्टी, ती जर हो म्हणाली, तर मागाहून देता येतील. पण जर ती नाही म्हणाली, तर आपण तिला प्रपोज केले आहे, याचा कोणताही लिखित पुरावा मागे सोडू नये. कारण ते मटेरीयल तिच्याव्यातिरिक्त दुसर्‍या कुणाला (भाऊ किंवा बाप) सापडले, तर तिला (आणि आपल्याला सुद्धा) जरा जास्तच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर गुरुवार, 02/10/2011 - 16:13 नवीन
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? फोन वरुन मारावे?? कर बोंबाबोंब तुझाच फोन तुतेल !!!
  • Log in or register to post comments
छ
छत्रपती गुरुवार, 02/10/2011 - 16:43 नवीन
टार्‍या तुला पोरींबद्दल सल्ला देणे म्हणजे कावळ्याने राजहंसाला चालणे शिकवण्यासारखे होईल. तर्रीपण सांगतो. आपण ज्या गोष्टीकडे पाठ फिरवतो ती आपल्या पाठी येते. बास्स सिंपल. अवांतरः आमचे परममित्र डॉनराव यांच्या विस्तृत प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/10/2011 - 17:39 नवीन
प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद छत्रपती सरकार ... आम्ही कसले हो पोरींबद्दल ज्ञानी ? पोरी तर आम्हाला हेट करतात :( बाकी परमाणु मित्र डॉण आजकाल फक्त स्वतःच्या लेखांवर् प्रतिक्रिया देतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/10/2011 - 18:48 नवीन
होशील का माझ्या बाळाची आई का मी होऊ तुझ्या बाळाचा मामा असे विचारल्याने (लोकशाहीत त्यांना पर्याय दिल्याने एखादी डाव्या व उजव्या विचारसरणीची जहालपंथीय मुलगी सुध्धा एक पर्याय नक्की निवडेल कानाखाली जाळ वैगेरे हिंसक प्रकार होणार नाहीत .( बाकी बाबा बर्व्यांसारखा हदयापरिवर्तनावर विश्वास ठेवणारे पण खूप आहेत ह्या जगात ) तेव्हा ट्राय ट्राय बट डोंट क्राय
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 02/11/2011 - 13:47 नवीन
निनाद, अरे मेलो फुटलो वाचुन, सगळं हापिस बघतंय माझ्याकडे काय झालं याला म्हणुन. असो, मुळ धागा टारझनचा आणि त्यावर हे असले प्रतिसाद, हे सगळे घरी रात्रीच वाचायला हवं होतं, हापिसात हे ऊघडायची रिस्कच घ्यायला नको होती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा