विश्वचषक वेळापत्रक
Primary tabs
अ गट

ब गट
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
द. आफ्रिका
न्यूझीलंड
इंग्लंड
वेस्ट इंडीज
झिंबाब्वे
बांगलादेश
केनिया
आयर्लंड
कॅनडा
नेदरलंड
जालावर सामने पहाण्याची सोय येथे आहे
विश्वचषक वेळापत्रक
तारीख
सामना
(भारतीय प्रमाण)
वेळ
शहर
देश
निकाल / धावफलक
सराव सामना
१२/०२/२०११
केनिया वि. वेस्ट इंडीज
स. ९:३०
कोलंबो
श्रीलंका
वेस्ट इंडीज २५३/८ (५० षटकं) केनिया १९२ (४५.३ षटकं)
वेस्ट इंडीज ६१ धावांनी जिंकले.
सराव सामना
१२/०२/२०११
श्रीलंका वि. नेदरलंड
स. ९:३०
कँडी
श्रीलंका
श्रीलंका ३५१/५ (५० षटकं) नेदरलँड १९५ (४७.३ षटकं)
श्रीलंका १५६ धावांनी जिंकली.
सराव सामना
१२/०२/२०११
बांगलादेश वि. कॅनडा
दु. २:००
चिट्टगाँग
बांगलादेश
कॅनडा ११२ (३७.३ षटकं) बांगलादेश ११३/१ (१९.२ षटकं)
बांगलादेश ९ विकेट्सनी जिंकली.
सराव सामना
१२/०२/२०११
आयर्लंड वि. न्यूझीलंड
दु. २:३०
नागपूर
भारत
न्युझीलंड ३११/६ (५० षटकं) आयर्लंड २७९ (४८.२ षटकं)
किवी ३२ धावांनी जिंकले.
सराव सामना
१२/०२/२०११
द. आफ्रिका वि. झिंबाब्वे
दु. २:३०
चेन्नई
भारत
झिंबाब्वे १५२ (४१.५ षटकं) द. आफ्रिका १५३/२ (२३.३ षटकं)
द. आफ्रिका ८ विकेट्सनी जिंकली.
सराव सामना
१३/०२/२०११
भारत वि. ऑस्ट्रेलिया
दु. २:३०
बंगळुरु
भारत
भारत २१४ (४४.३ षटकं) ऑस्टेलिया १७६ (३७.५ षटकं)
भारत ३८ धावांनी जिंकला.
सराव सामना
१५/०२/२०११
आयर्लंड वि. झिंबाब्वे
स. ९:३०
नागपूर
भारत
झिंबाब्वे २४४/८ (५० षटकं) आयर्लंड २४५/६ (४९.३ षटकं)
आयर्लंड ४ विकेट्सनी जिंकले.
सराव सामना
१५/०२/२०११
केनिया वि. नेदरलंड
स. ९:३०
कँडी
श्रीलंका
केनिया २६३/५ (५० षटकं) नेदरलंड २६४/८ (४९.१ षटकं)
नेदरलंड २ विकेट्सनी जिंकले.
सराव सामना
१५/०२/२०११
बांगलादेश वि. पाकिस्तान
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
पाकिस्तान २८५/९ (५० षटकं) बांगलादेश १९६ (४१.४ षटकं)
पाकिस्तान ८९ धावांनी जिंकले.
सराव सामना
१५/०२/२०११
ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका
दु. २:३०
बंगळुरु
भारत
ऑस्टेलिया २१७ (४७.१ षटकं) द. आफ्रिका २१८/३ (४४.२ षटकं)
द. आफ्रिका ७ विकेट्सनी जिंकले.
सराव सामना
१६/०२/२०११
कॅनडा वि. इंग्लंड
स. ९:००
मिरपूर
बांगलादेश
इंग्लंड २४३ (४९.४ षटकं) कॅनडा २२७ (४६.१ षटकं)
इंग्लंड १६ धावांनी जिंकले.
सराव सामना
१६/०२/२०११
श्रीलंका वि. वेस्ट इंडीज
स. ९:३०
कोलंबो
श्रीलंका
विंडीज २८१ (५० षटकं) श्रीलंका २८२/६ (४७.३ षटकं)
श्रीलंका ४ विकेट्सनी जिंकले.
सराव सामना
१६/०२/२०११
भारत वि. न्यूझीलंड
दु. २:३०
चेन्नई
भारत
भारत ३६०/५ (५० षटकं) न्युझीलंड २४३ (४३.१ षटकं)
भारत ११७ धावांनी जिंकला.
सराव सामना
१८/०२/२०११
पाकिस्तान वि. इंग्लंड
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
इंग्लंड २७३ (४९.४ षटकं) पाकिस्तान २०६ (४६.१ षटकं)
इंग्लंड ६७ धावांनी जिंकले .
ब गट
१९/०२/२०११
भारत वि. बांगलादेश
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
अ गट
२०/०२/२०११
केनिया वि. न्यूझीलंड
स. ९:३०
चेन्नई
भारत
अ गट
२०/०२/२०११
श्रीलंका वि. कॅनडा
दु. २:३०
हँबॅन्टोटा
श्रीलंका
अ गट
२१/०२/२०११
ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे
दु. २:३०
आहमदाबाद
भारत
ब गट
२२/०२/२०११
नेदरलंड वि. इंग्लंड
दु. २:३०
नागपूर
भारत
अ गट
२३/०२/२०११
केनिया वि. पाकिस्तान
दु. २:३०
हँबॅन्टोटा
श्रीलंका
ब गट
२४/०२/२०११
द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज
दु. २:३०
दिल्ली
भारत
ब गट
२५/०२/२०११
बांगलादेश वि. आयर्लंड
स. ९:००
मिरपूर
बांगलादेश
अ गट
२५/०२/२०११
ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
दु. २:३०
नागपूर
भारत
अ गट
२६/०२/२०११
श्रीलंका वि. पाकिस्तान
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
ब गट
२७/०२/२०११
भारत वि. इंग्लंड
दु. २:३०
कोलकता/बंगळुरु
भारत
अ गट
२८/०२/२०११
कॅनडा वि. झिंबाब्वे
स. ९:३०
नागपूर
भारत
ब गट
२८/०२/२०११
नेदरलंड वि. वेस्ट इंडीज
दु. २:३०
दिल्ली
भारत
अ गट
०१/०३/२०११
श्रीलंका वि. केनिया
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
ब गट
०२/०३/२०११
आयर्लंड वि. इंग्लंड
दु. २:३०
बंगळुरु
भारत
ब गट
०३/०३/२०११
द. आफ्रिका वि. नेदरलंड
स. ९:३०
मोहाली
भारत
अ गट
०३/०३/२०११
पाकिस्तान वि. कॅनडा
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
अ गट
०४/०३/२०११
न्यूझीलंड वि. झिंबाब्वे
स. ९:३०
आहमदाबाद
भारत
ब गट
०४/०३/२०११
बांगलादेश वि. वेस्ट इंडीज
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
अ गट
०५/०३/२०११
ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
ब गट
०६/०३/२०११
द. आफ्रिका वि. इंग्लंड
स. ९:३०
चेन्नई
भारत
ब गट
०६/०३/२०११
भारत वि. आयर्लंड
दु. २:३०
बंगळुरु
भारत
अ गट
०७/०३/२०११
केनिया वि. कॅनडा
दु. २:३०
दिल्ली
भारत
अ गट
०८/०३/२०११
पाकिस्तान वि. न्यूझीलंड
दु. २:३०
कँडी
श्रीलंका
ब गट
०९/०३/२०११
भारत वि. नेदरलंड
दु. २:३०
दिल्ली
भारत
अ गट
१०/०३/२०११
श्रीलंका वि. झिंबाब्वे
दु. २:३०
कँडी
श्रीलंका
ब गट
११/०३/२०११
वेस्ट इंडीज वि. आयर्लंड
स. ९:३०
मोहाली
भारत
ब गट
११/०३/२०११
बांगलादेश वि. इंग्लंड
दु. २:००
चिट्टगाँग
बांगलादेश
ब गट
१२/०३/२०११
भारत वि. द. आफ्रिका
दु. २:३०
नागपूर
भारत
अ गट
१३/०३/२०११
न्यूझीलंड वि. कॅनडा
स. ९:३०
मुंबई
भारत
अ गट
१३/०३/२०११
ऑस्ट्रेलिया वि. केनिया
दु. २:३०
बंगळुरु
भारत
ब गट
१४/०३/२०११
बांगलादेश वि. नेदरलंड
स. ९:३०
चिट्टगाँग
बांगलादेश
अ गट
१४/०३/२०११
पाकिस्तान वि. झिंबाब्वे
दु. २:३०
कँडी
श्रीलंका
ब गट
१५/०३/२०११
आयर्लंड वि. द. आफ्रिका
दु. २:३०
कोलकता
भारत
अ गट
१६/०३/२०११
ऑस्ट्रेलिया वि. कॅनडा
दु. २:३०
बंगळुरु
भारत
ब गट
१७/०३/२०११
वेस्ट इंडीज वि. इंग्लंड
दु. २:३०
चेन्नई
भारत
अ गट
१८/०३/२०११
नेदरलंड वि. आयर्लंड
स. ९:३०
कोलकता
भारत
अ गट
१८/०३/२०११
श्रीलंका वि. न्यूझीलंड
दु. २:३०
मुंबई
भारत
ब गट
१९/०३/२०११
बांगलादेश वि. द. आफ्रिका
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
अ गट
१९/०३/२०११
पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
अ गट
२०/०३/२०११
केनिया वि. झिंबाब्वे
स. ९:३०
कोलकता
भारत
ब गट
२०/०३/२०११
भारत वि. वेस्ट इंडीज
दु. २:३०
चेन्नई
भारत
२३/०३/२०११
उप-उपांत्य सामना
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
२४/०३/२०११
उप-उपांत्य सामना
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
२५/०३/२०११
उप-उपांत्य सामना
दु. २:००
मिरपूर
बांगलादेश
२६/०३/२०११
उप-उपांत्य सामना
दु. २:३०
आहमदाबाद
भारत
२९/०३/२०११
उपांत्य सामना
दु. २:३०
कोलंबो
श्रीलंका
३०/०३/२०११
उपांत्य सामना
दु. २:३०
मोहाली
भारत
०२/०४/२०११
अंतिम सामना
दु. २:३०
मुंबई
भारत
अत्यंत उपयोगी पत्रक.
बादवे. ३०/३/२०११ ला एकाच दिवशी एकाच वेळी उपान्त्य आणि अंतिम सामना?
एक मोहालीत आणि एक मुम्बैत?
काहीतरी तारखेचा घोळ असावा.
बान्ग्लादेश नी भारताला बदडून काढले तर काय मजा यील नै?
गणपाशेठ, अत्यंत उपयोगी तक्ता.
ह्या सुंदर कामासाठी अनेक आभार ...
आता ह्याच तक्त्याचा वापर आपण 'निकाल' अपडेट करण्यासाठी करुयात.
एखाद्या सामन्याच्या परिक्षणची लिंक ह्या तक्त्यातच देऊन टाकुयात.
तसेच इथे असणार्या प्रत्येक 'स्टेडियम'च्या थोडक्यात माहितीची लिंकही काही दिवसात ह्या तक्तावर योग्य ठिकाणी लावण्यात येईल. खुप काही करता येईल ह्या तक्त्यावरुन ...
धन्यु.
@ गवि : दुरुस्ती केली आहे, अंतिम सामना २ एप्रिलला आहे !
- छोटा डॉन
धन्यवाद डॉण्राव.
आणि चुक नजरेस आणुन दिल्याबद्द्ल गविंचेही आभार.
गणपा जी आणि डॉन जी ह्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहे ...
प्रिंटाऊट काढुन घेतल्या गेली आहे.
हातासरशी श्रिलंका चे श्रीलंका, न्युझिलंड चे न्यूझीलंडही केल्यास मीही प्रिंट औट काढतो.
नागपुर, मिरपुर मधील पुरही पूर असे हवे पण अनेक सरकारी फलकांवर (हिंदीच्या प्रभावाने) ते पुर असे लिहिल्याचे पाहिले आहे.
वेस्ट इंडिज की वेस्ट इंडीज ? मला वाटते इंडीज. पण इथे संशयाचा फायदा देण्यास हरकत नसावी.
धन्यवाद आजानुकर्ण. :)
शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या आहेत. आपल्या कडुन अश्याच बहुमोल सहकार्याची पेक्षा राहील.
(शाळेत बाईंनीही अशी सोय तपासलेल्या पेपेरांबाबत करुन दिली असती (आणि मग कापलेले मार्क वाढवुन मिळाले असते) तर किती बरं झाल असत, असा एक विचार मनात डोकावुन गेला. :) )
प्रिंट काढली आहे. वेळापत्रक उपयुक्त आहे.
ओह्ह गॅन्प्स थॅन्स्क अ लॉट मान ;)
दॅट वॉज माईंडब्लोईंग - गणपा इज ऑन फायर - त्याने फॅक्ट्सपासून सुरुवात केलेली आहे, आणि आता पाहूयात की पुढल्या पॉवरप्लेमध्ये तो काय चमत्कार करुन दाखवतो...
--असुर कामेंटरीवाले
धन्यवाद गणपा शेठ
धन्यवाद.
गंपा, वेळापत्रक डकविल्याबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
वेळापत्रकाची प्रिंट काढत आहे ....
धन्यवाद ,
अवांतर :
सर्च आयटम मध्ये क्रिकेट शोधता येत नाहि का ?
मी आपले धागा शोधत शोधत आलो ..
हे काम बेस झालं. :)
आभारि आहे
उपयोगी तक्ता !
मॅचेस कुठे दिसतील तेही सांगा रे कोणीतरी.
गणपाशेठनी मला दिलेली एक साईट अशी
http://www.hitcric.info/
तरीही काही ब्याकप साईटी देऊन ठेवा ऐनवेळी घोळ नको!
हो आणि ऑन लाईन कुठे दिसतात ते ही सांगा.