Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्पाईसी चिकन फिंगर्स

स
स्वाती२
गुरुवार, 02/10/2011 - 17:13

प्रतिक्रिया द्या
5315 वाचन

💬 प्रतिसाद (14)
M
Mrunalini गुरुवार, 02/10/2011 - 17:17 नवीन
मस्त. try केल पाहिजे.
  • Log in or register to post comments
N
nishant गुरुवार, 02/10/2011 - 17:29 नवीन
झकास!! लौकरच try करणार :)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/10/2011 - 18:06 नवीन
प्रकार सोपा वाट्टोय. आम्ही शाकाहारी असलो तरी आमचा मुलगा मात्र पक्का चिकनखाऊ आहे. मी फारतर चिकन नगेट्स् आणून फ्रिजरमध्ये ठेवते आणि तो गरम करून घेतो. हळूहळू त्याच्यासाठी का होइना सोपे प्रकार शिकायला हवेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 02/10/2011 - 18:21 नवीन
धन्यवाद मृणालिनी, निशांत, रेवती. :) अग रेवती, हे चिकन फिंगर्स छान फ्रीज होतात. माझा लेक पण चिकनखाऊ आहे. म्हणून मी हे असे करुन ठेवते. घाईगडबडीत टॉर्टिया किंवा पिटा मधे लेट्युस्,टोमॅटो बरोबर घालूनही खाता येते.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/10/2011 - 18:35 नवीन
हां, ही आयडीया चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
द
दैत्य गुरुवार, 02/10/2011 - 19:12 नवीन
चांगली पाक्रु आहे!.. ..ब्रेडक्रम्स वापरतात हे माहित नव्हतं...
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/10/2011 - 21:33 नवीन
मस्तच! मी पण फ्रिज करून ठेवेन. माझा लेकही चिकनखाऊ आहे..
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 02/10/2011 - 21:37 नवीन
मस्त...या मिश्रणात विंग्स केल्या तर चवीत काही फरक पडेल का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 02/10/2011 - 23:26 नवीन
दैत्य, प्राजू, शिल्पा धन्स! शिल्पा, विंग्ज केल्यास वेळ अ‍ॅडजस्ट करावा लागेल. चवीत फरक नाही पडणार पण स्किन मुळे फॅट वाढणार. स्किनलेस ड्रम्सस्टिकही वापरता येइल.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Fri, 02/11/2011 - 00:14 नवीन
हल्ली मिपावर छळछावण्या उघडल्यात पाकृ विभागात... येणं नकोसं करून टाकल्ये :)
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Fri, 02/11/2011 - 02:09 नवीन
मस्तच आहे. याच बरोबर गणपाशेट्च्या चिकन विंग्जची आठवण आली.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 02/11/2011 - 06:39 नवीन
वा मस्त आहे हं मी पण लवकरच ट्राय करेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 02/11/2011 - 10:18 नवीन
मस्त दिसत आहेत .. एकदम टेम्टिंग.. स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 02/12/2011 - 11:39 नवीन
पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा